एकूण 97 परिणाम
जुलै 10, 2019
मुंबई: चित्रपट व टीव्ही अभिनेत्री पल्लवी जोशी यांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डचा डेटा चोरून आरोपींनी युरोपात त्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिस अधिक तपास करत आहेत. अंधेरी सात बंगला परिसरात राहणाऱ्या...
जुलै 10, 2019
मुंबई - चित्रपट व टीव्ही अभिनेत्री पल्लवी जोशी यांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डचा डाटा चोरून आरोपींनी युरोपात त्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिस अधिक तपास करत आहेत.  अंधेरी सात बंगला परिसरात राहणाऱ्या...
जुलै 09, 2019
लंडन - प्रवाशांच्या डेटाचोरीप्रकरणी ‘ब्रिटिश एअरवेज’ला तब्बल २२.९७ कोटी डॉलरचा दंड ठोठावला आहे. ब्रिटनच्या माहिती आयुक्तालयाकडून याबाबतची नोटीस लवकरच जारी करण्यात येणार आहे, अशी माहिती इंटरनॅशनल एअरलाईन्स ग्रुपने (आयएजी) सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीचे...
जुलै 01, 2019
नवी दिल्ली : Paytm आता क्रेडिट कार्ड द्वारे होणाऱ्या  ट्राझॅक्शनवर 1 टक्के, डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या ट्राझॅक्शनवर 0.9 टक्के आणि UPIद्वारे होणाऱ्या ट्राझॅक्शनवर 12 ते 15 रूपयांचा चार्ज आकारला जाणार असं बोललं जात होतं. पण, Paytmनं यावर आपली बाजू मांडली असून डिजीटल...
जून 20, 2019
कोल्हापूर - क्रेडिट कार्डवर जमा झालेले पॉइंट बॅंक खात्यावर वर्ग करण्याच्या बहाण्याने माहिती मागवून घेत महिलेने तरुणाला १ लाख ५ हजार हजारांचा गंडा घातला. मंगळवार (ता. १८) दुपारी हा प्रकार घडला. या बाबत मनोज गोवर्धन गुप्ता (वय २९, रा. ५वा मजला, नक्षत्र हाईटस, शिवाजी पार्क) यांनी शाहूपुरी...
जून 03, 2019
लातूर - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल दीड हजार वाहनांवर गेल्या पंधरा दिवसांत वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून अशा बेशिस्त वाहनचालकांकडून साडेतीन लाख रुपयांचा दंड जमा केला आहे. या आकडेवारीवरून वाहतुकीचे नियम मोडण्यात लातूरकर अव्वल असल्याचेच स्पष्ट होत आहे.  कार्यसुलभता आणि पारदर्शकता...
मे 31, 2019
आदरणीय मा. नमोजीहुकूम साहेब यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत सा. नमस्कार. सर्वप्रथम आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. मी एक साधासुधा सिंपल खासदार आहे. (तुमच्याच करिश्‍म्याच्या जोरावर) प्रचंड मताधिक्‍याने (ह्यावेळीही) निवडून आलो आहे. ‘ह्या वेळी मंत्रिमंडळात तुमचा नंबर नक्‍की लागणार’ असे मला सांगण्यात येत...
मे 14, 2019
लातूर : लातूरातील वाहतूक पोलिसही आता हायटेक झाले आहेत. त्यांच्या हातात पावती पुस्तकाऐवजी अत्याधुनिक उपकरण आले आहे. त्याचा वापर करत वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ते दंड ठोठावत आहेत. जवळ पैसे नाहीत, असे म्हणणाऱ्या वाहनचालकांना ते ‘आम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड...
एप्रिल 27, 2019
पुणे - चिप असलेले डेबिट, क्रेडिट कार्ड सुरक्षित असल्याचे बॅंका सांगत असल्या तरी, अशा चिप असूनही गेल्या तीन महिन्यांत सुमारे पाचशे खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत.  नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बॅंकेच्या...
एप्रिल 23, 2019
‘टिकटॉक’सारख्या मनोरंजनात्मक चित्रफिती बनविणाऱ्या ॲप्सवरील बंदीवरून चर्चा रंगली आहे. याच दरम्यान ब्रिटनमध्ये पॉर्न साइट पाहण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा देणे बंधनकारक केले आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या, तरी पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा ब्रिटनच्या या...
एप्रिल 02, 2019
आयुष्यात कधीही समाधान व आनंद उसनवारीवर किंवा "क्रेडिट कार्ड'वर घेता येत नाही. शाळेच्या मधल्या सुटीत आम्ही मैत्रिणी एकत्रच डबा खात असू. एकमेकींच्या डब्यातील भाजी-पोळीचा स्वाद घेण्याची मजा वेगळीच होती. शाळेसमोर फाटकाजवळ एक म्हातारी बोरे, चिंचा, पेरू, लिमलेटच्या गोळ्या विकत...
मार्च 31, 2019
इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात "एम टू एम' म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'...
मार्च 14, 2019
रोज अठरा तास अभ्यास करून खडतर परिश्रम व आत्मविश्‍वासाच्या बळावर विदर्भातील असून देखील घवघवीत यश मिळविले. समाजकार्याची आवड असल्याने सहायक निबंधकपद स्वीकारले . आता आयपीएस होण्याचे स्वप्न आहे. ‘मंझिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है। उडान पंखोंसे नहीं हौसलोंसे होती है। या उक्तीप्रमाणे...
फेब्रुवारी 24, 2019
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) गोरखपूर येथून पंतप्रधान किसान योजनेचा शुभारंभ केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 2 हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेच्या शुभारंभावेळी मोदींनी शेतकऱ्यांना सक्षम करून त्यांचे उत्पन्न वाढविणार असल्याचे सांगितले. गोरखपूर येथे राष्ट्रीय किसान...
फेब्रुवारी 24, 2019
निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
जानेवारी 14, 2019
औरंगाबाद - ‘हॅलो, मी बॅंकेतून बोलतोय! नवीन धोरणानुसार तुमचे जुने डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बंद करण्यात येणार आहे. ते सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला आलेला ओटीपी क्रमांक सांगा,’ अशी थाप मारून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या सर्वच बॅंकांनी जुने मॅग्नेटिक एटीएम...
जानेवारी 05, 2019
मुंबई - राज्यात सर्वाधिक सायबर गुन्हे घडत असताना अटक आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र शून्य टक्‍के असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गुन्हे अहवालानुसार ही आकडेवारी समोर आली आहे. दाखल करण्यात आलेले सायबर गुन्हे सिद्ध करताना राज्य पोलिसांची दमछाक होताना आकडेवारीवरून दिसून येते.  2015 मध्ये सायबर...
जानेवारी 03, 2019
पाली - मैग्नेटिक स्ट्रिप डेबिट आणि क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरनंतर बंद करण्यात आले आहेत. अनेक बॅंकांनी आपल्या ग्राहकांना ईएमवी चिप बेस्ड कार्ड घरपोच उपलब्ध करून दिलेत. मात्र येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत काही ग्राहकांना नव्याने मिळालेले ईएमवी चिप बेस्ड ...
डिसेंबर 22, 2018
पुणे : मॅग्नेटिक चीप असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड ग्राहकांना बदलून देण्यासाठी बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेने दिलेली मुदत 31 डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने आता नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा ग्राहकांच्या बँकांबाहेर रांगा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मुदतीत बॅंकांना ईव्हीएम...