एकूण 18 परिणाम
January 18, 2021
भिगवण - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. भिगवण ग्रामपंचायतीत संत्तांतर झालं असून निवडणुकीत दिवंगत रमेशराव जाधव प्रेरित श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भैरवनाथ पॅनेलचा पराभव केला. ग्रामपंचायतीतील 17 जागांपैकी 16 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजविले...
January 12, 2021
कोल्हापूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने आज प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणाच्या विशेष अंकाचे सर्वच घटकांनी आज जोरदार स्वागत केले. "एकच चर्चा, हवा कोल्हापूरची' असेच चित्र सकाळी शहरात अनुभवायला मिळाले. सर्वेक्षणातून विचारण्यात आलेले प्रश्‍न, त्यांच्या निष्कर्षाची मांडणी, प्रमुख...
January 09, 2021
नाशिक : ‘टेरेस गार्डन’मध्ये लगडलेत रसाळ द्राक्षांचे घड, ही किमया साधलीय विठ्ठल नंदन यांनी. शहरातील गंगापूर रोड परिसरातील अथर्व मंगल कार्यालयाशेजारील इमारतीच्या टेरेसवर त्यांनी कृषी क्षेत्रातील आपल्या अनुभवाच्या जोरावर कुंड्यांमध्ये द्राक्षबागेची किमया केली आहे. एकदा वाचाच विठ्ठल नंदन यांनी दोन...
December 20, 2020
वहागाव (जि. सातारा) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात विविध प्रकारची कामे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यात प्रामुख्याने शाळेचे मैदान, किचन शेड, संरक्षण भिंत, वृक्षारोपण, गांडूळ खत यासारखे विविध प्रकल्प घेता येणार आहेत. या निर्णयामुळे...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय...
November 19, 2020
कोल्हापूर : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी नदी किनार, तलावाच्या ठिकाणी होणाऱ्या छटपूजेस यंदा परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे, नदीकाठी व इतर पाणथळा ठिकाणी छटपूजा करु नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीसह इतर नदीच्या ठिकाणीही छटपूजेस बंदी असणार आहे. तसेच, पूणे पदवीधर मतदार संघासाठी सुरु...
October 18, 2020
नाशिक/सातपूर : प्लेटिंग उद्योगावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर राजकीय हास्तक्षेपमुळे पुढील आदेश येईपर्यंत कारवाई स्थगितीचे आदेश प्राप्त झाले होते. याप्रकरणी ‘एमपीसीबी’चे वरिष्ठ अधिकारी सुपाते शुक्रवारी (ता. १६) नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह प्लेटिंग उद्योग संघटनेच्या...
October 17, 2020
चंद्रपूर : मागील काही महिन्यांत कोरोनाचा संसर्ग वाढला होता. शेकडोंच्या संख्येने रुग्णांची भर दिवसागणिक पडत होती. आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढत होता. त्यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय दरात ७०० खाटांचे जम्बो रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय गंगाकाशी व्यवस्थापनाने घेतला होता. त्यानुसार येथील नागपूर...
October 16, 2020
सांगली ः कमी दाबाचा पट्ट्यामुळे आलेल्या आणि परतीच्या पावसाने जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. वेगाने वाहणारे वारे, ढगफुटीमुळे कृष्णानदीसह ओढे-नाल्यांना जोरदार पाणी आले. ऊस, द्राक्ष, केळी, उडीद, सोयाबीन, भुईमूग, डाळिंब, भाजीपाल्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेत, शिवारात पाणी साचल्याने पिके...
October 11, 2020
पाचोरा (जळगाव) : शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या हिवरा नदीवर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत तीन ठिकाणी पूल बांधकामास मंजुरी दिली आहे. यासाठी ११ कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्‍याचे आमदार किशोर पाटील...
October 09, 2020
किल्लेमच्छिंद्रगड : गावाने स्वबळावर विहीर खोदून पाण्याची सोय केली. ही विहीरी क्षारपड क्षेत्रात असल्याने तिचे पाणी पिण्यास योग्य नाही. गाव विहीरीची पाणी पातळी उन्हाळ्यात खालावते. त्यावेळी कृष्णा कारखान्याच्या जलसिंचन योजनेचे पाणी विहीरीत सोडून तेच पिण्यास वापरले जाते.  दहा वर्षाहून अधिककाळ...
October 04, 2020
प्रत्यक्ष जत्रेचा दिवस उगवायचा तेव्हा आम्हा दोघांकडे एक छदामही उरलेला नसायचा. जत्रेच्या दिवशी आई आम्हा दोघांच्या मिळून हातावर खर्ची म्हणून एक रुपयाचा चंद्र ठेवायची. काय खरेदी करणार तेवढ्या एक रुपयाच्या ठोकळ्यात? एक तर पमीची मोठी यादी तयारच असायची आणि माझी तर तिच्याहूनही मोठी! आम्ही जत्रेत भरपूर...
October 01, 2020
वसई : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाने सर्वेक्षण करत 13 अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. भविष्यात नागरिकांच्या जीविताला व मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये म्हणून ही पावले उचलण्यात येत असल्याचे...
September 30, 2020
नाशिक / वणी : अर्धे स्वयंभू शक्तिपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या नूतन विश्वस्त कार्यकारी मंडळ निवडीचा आदेश मंगळवारी (ता. २९) प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवासे यांनी काढला. विश्वस्त मंडळात प्रथमच महिलेस स्थान देण्यात आले आहे. ...
September 26, 2020
वैजापूर (औरंगाबाद) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये वैजापूर तालुक्यातील फकिराबाद वाडी येथील विपुल कडू पाटील गायकवाड याने घवघवीत यश संपादन करत नायब तहसीलदार पदावर आपले नाव कोरले आहे.  मराठवाड्यातील अन्य बातम्या...
September 20, 2020
शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : गेल्या दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आपल्या पिकाची काय स्थिती आहे. ती पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पिकांचे मोठे नुकसान झालेली पाहवत नसल्याने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना पुरी (ता.गंगापूर) येथे हे शुक्रवारी (ता.१८) दुपारी अडीच...
September 19, 2020
नाशिक / मालेगाव : शहर व तालुक्यात १६ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम सुरू झाली आहे. मोहिमेच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा अटकाव व रुग्णांचा शोध घेणे सुलभ होईल. शहर व तालुका आपले कुटुंब आहे, असे समजून सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सेवाभावी संस्था, संघटना व नागरिकांनी या मोहिमेस व घरोघरी...
September 16, 2020
कायगाव(जि.औरंगाबाद) : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याच्या विरोधात बुधवारी (ता.१६) जुने कायगाव (ता.गंगापूर) येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पंधरा मिनिटे चाललेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत जोरदार घोषणा देत बंद केलेली निर्यात उठवावी,...