एकूण 20 परिणाम
मे 04, 2019
भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...
एप्रिल 15, 2019
जळगाव ः राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उन्हाळा अतिशय कडक आहे. नद्या, नाले कोरडेठाक पडले आहेत. धरणांतील पाणीसाठाही कमी-कमी होत चालल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी आणताना पशुपालकांची ससेहोलपट होत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे वाढत्या तापमानाबरोबर जनावरांच्या चाऱ्याचेही...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी 2851, तर मका 2068 रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे.  औरंगाबादसह...
जानेवारी 15, 2019
ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी खरीप व रब्बीची  पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच...
डिसेंबर 06, 2018
जळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा...
नोव्हेंबर 14, 2018
येवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र पालखेड डाव्या कालव्याला महिनाभराचे एक आवर्तन मिळणार असल्याने या पाण्यावर लाभक्षेत्रातील ४२ गावात रब्बीचा काहीसा आशावाद जागा झाला आहे.त्यातही उपलब्ध...
ऑक्टोबर 31, 2018
परंडा : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या परंडा तालुक्यात 'भाकरी' महागली आहे. तालुक्यात ज्वारीचा भाव सध्या प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत गेला आहे. महिनाभरात एक हजार 200 ते एक हजार 300 रुपये भाव वाढला आहे. रब्बीचा तालुका असल्याने राज्यात परंडा...
सप्टेंबर 25, 2018
करमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी सुरू केली आहे. निसर्गाने कितीही हुलकावण्या दिल्यातरी आपल्यातील आशावाद जीवंत ठेवणारा शेतकरी पावसाच्या...
जुलै 27, 2018
नाशिक ः मॉन्सूनच्या हजेरीला विलंब झाला असला तरीही काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजार 255 प्रकल्पांमधील जलसाठा 50.17 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. हा उपयुक्त 20 हजार 530 दशलक्ष घनमीटर जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र, नाशिक विभागाचा जलसाठा...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका आहे. बहुतांशी भागांत उतारावरची शेती आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने भात हे तालुक्याचे प्रमुख खरीप पीक आहेे. पाटणपासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेले कातवडी हे सुमारे पंधराशे लोकसंख्या असलेले गाव. विहीर व शेततळ्यांच्या माध्यमातून अनेक...
सप्टेंबर 01, 2017
यंदाच्या खरिपाला अगदी पेरणीपासून नाट लागली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस आला त्यावर पेरणी केली. नंतर पावसाने २० ते २३ दिवस ओढ दिली. त्यात ज्वारी, कापूस, सोयाबीन उगवलाच नाही. दुबार पेरणी केली. त्यावरही पाणी फिरले. तिबार पेरणी केली. पण उशीर झाल्याने पिकं चांगली नाहीत. उडीद, मूग तर पुरती हातून गेली,...
ऑगस्ट 23, 2017
ज्या जिल्ह्यातून राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्याच बुलडाणा जिल्ह्यात यंदाचा खरीप ५० टक्‍क्‍यांवर घसरला आहे. मूग-उडदाचे पीक हातातून गेले असून सोयाबीन, कपाशी आणि तुरीवर शेतकऱ्यांचे लक्ष आहे. दुप्पट उत्पादन वाढीसाठी सुरू...
जुलै 17, 2017
अकोला - पावसाळा सुरू होऊन दीड महिना पूर्ण झाला तरी वऱ्हाडासह संपूर्ण विदर्भातच पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे पेरण्यांची कामे खोळंबली अाहेत. पावसाचा खंड लांबत असल्याने पेरण्यांचे नियोजनसुद्धा अाता बदलण्याची वेळ येऊ शकते. ही संभाव्य परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
जुलै 07, 2017
पाऊसमान समाधानकारक - सरासरी ३३३.७९ मिलिमीटर नोंद  कोल्हापूर - जिल्ह्यात आजअखेर जवळपास साठ टक्‍के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरणीसाठी समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे पेरण्या सुरू असून, आठवड्यात पेरण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, जूनपासून आजअखेर सरासरी ३३३.७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली...
जून 17, 2017
खरिपासाठी ८५ हजार टन खतही बाजारात; ज्वारी बियाण्यांचा मात्र तुटवडा? काशीळ - जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. हंगामासाठी लागणारे खते व बियाणे बाजारात उपलब्ध झाली आहेत. ४० हजार क्विंटल बियाणे व ८५ हजार टन खते विक्रीसाठी आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या...
जून 06, 2017
मराठवाड्यात खरीपाऱीपाची 49 लाख हेक्‍टरवर पेरणीची शक्‍यता लातूर - मराठवाड्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. बाजारपेठेत भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आले. शासनाच्या खरेदी केंद्रावर हमी भावाप्रमाणे तूर विक्री...
मे 31, 2017
भारतीय हवामान खात्याने यंदाच्या पावसाबाबतचा पहिला प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. यानुसार देशात ९६ टक्के पाऊसमानाचे भाकीत केले असून, यात कमी अधिक ५ टक्के गृहीत धरले आहे. आपल्या भागातील पावसाच्या प्रमाणानुसार पिकांचे नियोजन केल्यास उत्पादनामध्ये शाश्वतता मिळवता येते.  मागील पाच ते सहा वर्षांचा अनुभव...
मे 27, 2017
नांदेड - खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना आता पावसाचीच प्रतीक्षा लागली आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागानेही कंबर कसली आहे. जिल्ह्यात बियाणे दाखल झाली असून, त्याच्या दरातही फारशी वाढ झालेली नाही. खासगी कंपन्यांच्या काही बियाणांमध्ये काही रुपयांनी वाढ...
मे 21, 2017
मराठवाड्यातील खरीप हंगाम - खत, बियाणे उपलब्धतेसह उत्पादनवाढीसाठी होणार प्रयत्न लातूर - यंदा वेळेवर व सरासरीएवढा पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागाने दिल्याने कृषी विभागाने खरीप हंगामाची जोरदार तयारी हाती घेतली आहे. यातूनच मराठवाड्यातील खरिपाच्या शंभर टक्के...