एकूण 25 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
कऱ्हाड ः शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनेपासने करून घेतलेली पिके महापुरात जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. पुरातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यानुसार पंचनामे करण्यात आले. त्यानंतर लवकरच भरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, दीड महिने उलटूनही...
एप्रिल 29, 2019
जळगाव - गेल्या वर्षी शेतकऱ्यांना खरिपाच्या कर्ज वाटपात सर्वच बॅंकांनी आखडता हात घेतला होता. २०१८-१९ मध्ये खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दोन हजार ९२२ कोटी नऊ लाख होते. मात्र, प्रत्यक्षात एक हजार १९ कोटींचेच कर्जवाटप झाले. एकूण टक्केवारीच्या केवळ ३५ टक्के कर्ज वाटप करण्यात आले...
जानेवारी 15, 2019
ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी खरीप व रब्बीची  पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच...
जानेवारी 06, 2019
माजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न...
डिसेंबर 26, 2018
रसायनी (रायगड) रसायनी परीसरात रब्बीच्या हंगामातील कडधान्य पेरणीचे क्षेत्रफळ वाढु लागले आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी कडधान्याच्या पिकाला बसु लागला आहे. खराब हवामानामुळे वालावर कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहे.  खरीपाच्या भात पिका नतंर वडगाव, आपटे, सावळे, मोहोपाडा...
डिसेंबर 05, 2018
बदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या विस मिनिटाच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या तूर, कापूस व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी...
ऑक्टोबर 22, 2018
"दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण जळगावकरांसाठीच तयार झालीय का, असा प्रश्‍न नेहमीच पडतो. एकतर अत्यल्प पावसाने शेतकरीवर्गासह साऱ्यांनाच चिंताग्रस्त केलंय, तर दुसरीकडे "ऑक्‍टोबर हीट'मध्ये भारनियमनाचे चटके तीव्र झाल्याने जगणं असह्य झालंय. वर्षभरात जळगावचा चेहरामोहरा बदलू, अशी साद घालत जळगाव...
सप्टेंबर 30, 2018
मोहोळ : मोहोळ तालुक्यात चालु वर्षी सरासरीच्या निम्माच पाऊस पडल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थीती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील जळालेली पिके, हुमणीमुळे बाधीत झालेले, ऊसाचे क्षेत्र आदीच्या उपाययोजना व चर्चा करण्यासाठी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागाची दुष्काळ...
सप्टेंबर 26, 2018
वाशी : पावसाअभावी सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातुन गेले आहे. सोयाबीन काढायला परवडत नसल्याने शेतकरी सोयाबिनच्या उभ्या पिकात रोटावेटर घालुन जमिनीची नागरणी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ सोयाबीनचे पंचनामे करुन...
सप्टेंबर 25, 2018
करमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी सुरू केली आहे. निसर्गाने कितीही हुलकावण्या दिल्यातरी आपल्यातील आशावाद जीवंत ठेवणारा शेतकरी पावसाच्या...
सप्टेंबर 12, 2018
अकोला- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचे जाहिर करण्यात अाले होते. मात्र एेन पेरणीच्या तोंडावर अाणि नंतर बीजे अंकुरल्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. हे संपत नाहीत तोच अाता पुन्हा पिके जोमात...
सप्टेंबर 09, 2018
औरंगाबाद - पोळा आणि पावसाळा या दोघांचे तसे खूपच जवळचे नाते. पोळा सणाच्या आदल्या दिवशी खांदेमळणी करून, धुवून बैलांना चरायला सोडले जाते खरे; मात्र यंदा पाऊसच नसल्याने मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी चाराच उगवला नाही. परिणामी लुसलुशीत गवत हे शब्द केवळ ऐकण्या-बोलण्यापुरतेच राहिले आहेत. निसर्गाने मुक्‍या...
ऑगस्ट 20, 2018
जालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(ता. १६)नंतर पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली खरी, पण आता महिनाभराच्या खंडाचा कोणत्या पिकांना नेमका किती फटका बसला? पावसामुळे फायदा झाला तर तो किती होईल?...
ऑगस्ट 12, 2018
मंगळवेढा : निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असणारी तालुक्यातील जिरायत पिकाची अवस्था पावसाने ओढ दिल्यामुळे वाईट झाली आहे. पावसाअभावी तालुक्यातील 18414 हेक्टर क्षेत्रातील पिके करपू लागली पिकाचे हाल बघवत नसल्याने शेतकऱ्यांचे भरल्या डोळयाने लक्ष आभाळाकडे लागले आहे. पण आकाशात फक्त ढगांची दाटी होत आहे....
जुलै 22, 2018
मंगळवेढा : दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांला गोलमाल करण्याचे प्रयत्न शासन आणि विमा कंपनीकडून सुरु आहेत. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील नंदेश्‍वर गावाचा समावेश करण्यात आला आहे. बोराळे महसूल मंडळाकडून नंदेश्‍वरमधील विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचा महसूल बदलून थट्टा करण्याचा प्रताप करण्यात आला...
जुलै 18, 2018
गोंदवले - जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम असला तरी पूर्वेकडील माण तालुक्‍यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. परिणामी माण नदी अजूनही पाण्यासाठी आसुसलेलीच दिसते. सातारा जिल्ह्याच्या वेगळेपणात निसर्गानेही वेगळेपण जपले आहे. पश्‍चिमेकडे पावसाची संततधार, तर पूर्वेकडे प्रतीक्षाच अशी भिन्न...
जुलै 10, 2018
बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर कैलास बंगाळे यांची ३० एकर शेती अाहे. संपूर्ण शेती ते मागील चार वर्षांपासून रसायन मुक्त पद्धतीने कसण्याचा प्रयत्न करीत अाहेत. यात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका अशी पारंपरिक पिकेच नव्हे तर डाळिंबाची बागही त्यांनी घेतली अाहे. यात...
एप्रिल 18, 2018
यंदा सर्वसाधारण पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा अंदाज शेती क्षेत्रालाच नव्हे, तर एकूण अर्थव्यवस्थेलाही सुखद दिलासा देणारा आहे. निसर्गाचे हे अनुकूल दान खऱ्या अर्थाने लाभदायी ठरण्यासाठी आत्तापासून जोमाने तयारीला लागले पाहिजे. वे गवेगळ्या घटनांमुळे अर्थव्यवस्थेविषयी काळजीचे मळभ दाटत असतानाच यंदाचा...
फेब्रुवारी 12, 2018
अवकाळी पावसानेही झोपडले; रब्बी पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा संकटात अकोला/औरंगाबाद - नैसर्गिक संकटांशी सातत्याने दोन हात करत आलेल्या मराठवाड्यासह विदर्भ आणि खानदेशातील अनेक भागाला आज गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला. परिणामी, अनेक ठिकाणी पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात...
डिसेंबर 26, 2017
रसायनी (रायगड) : रसायनी परिसरात रब्बी हंगामातील कडधान्य पेरणीचे क्षेत्रफळ वाढल आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी कडधान्याच्या पिकाला बसला आहे. खराब हावामानामुळे वाल आणि इतर पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.  खरीपाच्या भात पिकानतंर वडगाव, आपटा, सावळा...