एकूण 26 परिणाम
सप्टेंबर 28, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात कायम दुष्काळी परिस्थिती असल्याने यंदा शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अमेरिकेतील एका कंपनीला 52 दिवसांसाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राटही दिले; मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवल्यानंतरही मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला नाही. त्यामुळे खरिपाच्या...
सप्टेंबर 02, 2019
सातारा : अतिवृष्टीकाळात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, सातारा, वाई, जावळी तालुक्‍यांना झळ बसली. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अखेरच्या टप्प्यात असून, आतापर्यंत 350 कोटींचे नुकसान झाल्याचे शासकीय आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने पूरस्थिती निर्माण...
मे 11, 2019
जळगाव ः जिल्ह्यात यंदा तेरा तालुक्‍यांत दुष्काळ आहे. दुष्काळासाठी केंद्र शासनाचा निधीही जिल्ह्यात आला. तो जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वर्गही केला. मात्र, अनेक तालुक्‍यांतील बॅंकांनी दुष्काळाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलाच नाही. आसमानी संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना किमान शासकीय...
मे 04, 2019
भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...
फेब्रुवारी 14, 2019
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील खरीप हंगाम 2018 मधे पेरणी झालेल्या तुर, मटकी व हुलगा या पिकासाठी आठ महसुली मंडलातील 6 हजार 748 शेतकऱ्यांना हेक्टरी 3 हजार 400 रुपया प्रमाणे 1 कोटी 71  लाख 10 हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली....
फेब्रुवारी 03, 2019
जळगाव ः यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रब्बीची पिकेही धोक्‍यात आहेत. यामुळे जिल्ह्यासह राज्यात दुष्काळ शासनाने जाहीर केला. राज्यातील दुष्काळावर शेतकऱ्यांना मदत म्हणून साडेसात हजार कोटींची मागणी केली आहे....
नोव्हेंबर 22, 2018
मालेगाव(नाशिक) : निमगाव, सोनज, सौंदाणे जिल्हा परिषद गटात पाऊसच झाला नाही. गेली तीन वर्षे दुष्काळाची तीव्रता गडद झाल्याने शेतकरी, कामगार संकटात सापडला आहे. खरीप-रब्बीचा प्रश्‍नच नाही. पाटावर ठेवायला दाणा नाही. आर्थिक चणचण असतांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पशुधन जगवावे कसे असा...
ऑक्टोबर 22, 2018
"दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण जळगावकरांसाठीच तयार झालीय का, असा प्रश्‍न नेहमीच पडतो. एकतर अत्यल्प पावसाने शेतकरीवर्गासह साऱ्यांनाच चिंताग्रस्त केलंय, तर दुसरीकडे "ऑक्‍टोबर हीट'मध्ये भारनियमनाचे चटके तीव्र झाल्याने जगणं असह्य झालंय. वर्षभरात जळगावचा चेहरामोहरा बदलू, अशी साद घालत जळगाव...
ऑक्टोबर 20, 2018
येवला - अवघा ६० टक्के पाऊस, शेतातील करपलेली उभी पिके, पन्नासवर गावात सुरु असलेले पाणीटॅकर अन् भकास झालेले माळराण यापेक्षा वेगळे चित्र दुष्काळाचे असते का..? खरे तर येवलेकर दुष्काळ अंगाखांद्यावर खेळवत दरवर्षी त्याला पोसतात मात्र दुष्काळाच्या यादीत याच तालुक्याचे नाव नसल्याचे आश्चर्य सरकारी यंत्रणेने...
ऑक्टोबर 02, 2018
अकाेला  ः जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपातील पिकांची (हंगामी) नजर अंदाज पैसेवारी सरासरी 73 पैसे जाहीर करण्यात आलेली आहे. खरिपातील लागवडी याेग्य 991 गावांचा यात समावेश आहे. यंदा पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातुन दुष्काळ गायब झाला असल्याचे दिसत आहे. खरीप पिकांची...
ऑक्टोबर 02, 2018
येवला - पावसाळ्याची चार महिने आजच संपली...तसा खरीपाचा हंगामाही सरतीवर आहे.चार दिवसांनी रब्बीचा हंगाम सुरू होईल पण जिल्ह्यात आजही जणू काय पावसाळा सुरू नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के इतकाच पाऊस पडला असून पेठ व सुरगाणा या दुष्काळाच्या माहेरघरीच फक्त सरासरीची शंभरी गाठली आहे....
सप्टेंबर 22, 2018
येवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर कांद्याची पाऊस पडेल या आशेने लागवड केली पण पाण्याअभावी लागवड झालेले रोपे करपून माती होत आहे..यामुळे येवल्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीपातून सुमारे ७०...
सप्टेंबर 19, 2018
जिल्ह्यात पिके करपली;  पैसेवारीत मात्र समृद्धी  जळगावः जिल्ह्यात पावसाअभावी खरिपातील पिकांवर मोठे संकट उभे आहे. पुरेशा पावसाअभावी पिके करपण्याच्या स्थितीत आली आहेत. आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे आतापासून दिसू लागली आहेत. एकीकडे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे मात्र पावसाची शासकीय...
ऑगस्ट 08, 2018
गंगापूर : पावसाळा सुरू होऊन अडीच महीने उलटले तरीही तालुक्यात दुष्काळाच्या झळा संपल्या असून ९२ गावांत ७८ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. १४ गावांत ३२ विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. तालुक्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू...
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर - यंदाच्या हंगामातील निम्मा पावसाळा संपला आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे. मागील दोन-चार दिवसांपासून रोजच काळेकुट्ट ढग आकाशात येतात. मात्र, ते ढग पावसाचे नसून दुष्काळाचे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जून ते सात ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांपैक्षी आठ...
जुलै 06, 2018
सांगली - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी नविन हंगामसाठी रोलर पुजन सुरु केले आहे. साखरेच्या दरातही तेजी आहे. तरीही जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांची एफआरपी थकली आहे. काही साखर कारखान्यांनी पहिले बिलही दिलेले नाहीत. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.  साखर दरातील...
जून 07, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामासाठी ६६९६ क्‍विंटल बियाण्याची तर १६ हजार टन खताची मागणी केली आहे. सुमारे ६० हजार हेक्‍टरवर या हंगामात शेती करण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, काही भागात दमदार पाऊस झाल्याने भात पेरणीच्या कामाला जोर...
एप्रिल 16, 2018
भडगाव (जळगाव) : खरिप हंगाम तोंडावर आलेला असतांना ही शेतकऱ्यांना बोंडआडीच्या मदत मिळतांना दिसत नाही. तर दुसरीकडे कापसाच्या बियाणाच्या संदर्भातही शासनाकडुन स्पष्टता होताना दिसत नाही. त्यामुळे खरीप हंगाम कसा पेरायचा? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पडला आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात...
मार्च 26, 2018
लातूर - जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपीटीत शेतकऱ्यांच्या पिक व फळाचे नुकसान झाले. गारपीटीनंतर जिल्हा प्रशासनाने वेगाने नुकसानीचे पंचनामे करून सरकारला अहवाल देऊन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली. प्रशासनाने मागणी केलेला सर्व निधी सरकारने मंजूर केला अन् गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना...
नोव्हेंबर 07, 2017
कापूस, सोयाबीन, फळबागा यांसाठी प्रसिद्ध मराठवाड्याला आज दुष्काळ, गडगडलेले दर, मजुरी व वाढता उत्पादन खर्च या समस्यांनी ग्रासले आहे. अशावेळी इथल्या शेतकऱ्याला रेशीम शेतीने चांगला हात व साथ दिली आहे. येत्या काळात रेशीम शेतीतील अग्रेसर म्हणून मराठवाड्याचे नाव घेतले जाईल. सुधारित तंत्रज्ञान, प्रशिक्षण,...