एकूण 25 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
जुलै 30, 2019
मुंबई : बाेर्डी परिसरात सोमवारी (ता. २९) जोरदार वाऱ्यासह पावसाचे पुनरागमन झाले आहे. मागच्या आठवड्यात नऊ दिवसांपूर्वी शनिवारी (ता. २०) पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली होती. मात्र, रविवार (ता. २१)नंतर पावसाने काढता पाय घेतला होता. शेतीची कामेही खोळंबली होती. मात्र, सोमवारी (ता. २९) पावसाने पुन्हा एकदा...
जुलै 25, 2019
रावेर : तालुक्यात तब्बल वीस दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. यामुळे खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. पावसाअभावी बागायतीसह खरीप पिकांचे उत्पादन निम्याने घटणार आहे. सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बाजार पेठेतही शुकशुकाट आहे. आवश्यक...
मे 04, 2019
भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...
एप्रिल 13, 2019
पाचोरा तालुक्याला सहा नद्यांचा किनारा लाभला असून, तीन नद्यांवर मोठी धरणे आहेत. मात्र, तरीही तालुका तहानलेलाच असल्याने बागायती क्षेत्र दिवसागणिक कमी होत आहे, तर खरीप व रब्बी उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊन बळीराजाचे बळ खचत आहे. ‘तापी’ अथवा इतर नद्यांचे पाणी या तालुक्यात वळवून नदी, नाले...
मार्च 04, 2019
औरंगाबाद : वर्ष 2016-17 या वर्षातील कर्जाची नियमित फेड करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्याज सवलत अनुदान योजनेअंतर्गत एक कोटी 25 लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. ते 31 मार्चपर्यंत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेंडे यांनी दिली.  डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
जानेवारी 31, 2019
नागपूर - राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याचा आदेश काढला. त्यात कोरडवाहू, जिरायती हे पारंपरिक शब्द वगळून बहुवार्षिक पिके असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे बहुवार्षिक पिके म्हणजे नेमकी कोणती, असा संभ्रम निर्माण झाला असून कोणाला, कशी मदत द्यायची असा प्रश्‍न निर्माण झाला...
डिसेंबर 27, 2018
केतूर (सोलापूर) : सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीसाठी पाणी टंचाई जाणवत आहे. आगामी काळात काळात ती आणखी उग्र रूप धारण करणार असेच चित्र आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर मोकळे ठेवण्याऐवजी जिरायत भागातील शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहून हरभरा...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांत आणि २६८ महसुली मंडळांतील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करताना शेतीच्या सर्वप्रकारच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जाहीर करीत सर्व बॅंकांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश...
डिसेंबर 06, 2018
जळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा...
ऑक्टोबर 17, 2018
सटाणा - केंद्र शासनाच्या नेशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग या संस्थेच्या पिक पाण्याच्या स्थिती बाबतचा अहवाल राज्य सरकारला अजूनही प्राप्त न झाल्याने शासनाला राज्यात दुष्काळ जाहीर करण्यास विलंब होत आहे. बागलाण तालुक्याची भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाच्या महसूल यंत्रणेकडील अहवाल...
जुलै 04, 2018
मोहोळ - उजनी डावा कालवा भिमा व सिना नद्या आष्टी तलाव यामुळे मोहोळ तालुका बागायती झाला आहे. मात्र मजुरांची अडचण वेळेवर नसणारी विज व पाणी या तीन अडचणींमुळे शेतकरी पुन्हा खरीपाकडे वळला आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यात खरीपाचा टक्का वाढला आहे. भिमा जकराया व लोकनेते या तीन साखर कारखान्यामुळे ऊसाचे क्षेत्र...
जुलै 03, 2018
सांगली : गेल्या आठ-दहा दिवसापासून पावसाने दडी दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात साठ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. बागायत क्षेत्र वगळता जिरायत आणि हलक्‍या माळरानातील आगाप पेरणीच्या ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. उशिरा पेरा झालेल्या ठिकाणी उगवणीपूर्वीच ब्रेक लागला आहे. सध्याच्या हवमान...
जून 27, 2018
सांगली - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून हलक्‍या पावसाच्या सरी अन्‌ ढगाळी वातावरण आहे. खरीप हंगाम सुरू होऊन पंधरवडा झाला तरी पेरणी १०-१२ टक्केही झालेली नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यातही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. डोळ्यावर कातडे ओढून गेल्या दोन दिवसापासून शिवारात पेरण्यांची जोरदार लगबग...
मे 04, 2018
जळगाव ः जिल्ह्यात गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असला तरी शेतकऱ्यांचा कल यंदाही कपाशीकडेच अधिक राहील. पाच ते दहा टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होईल. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.  खानदेशातील कापूस अव्वल दर्जाचा...
मे 04, 2018
जळगाव - जिल्ह्यात गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असला तरी शेतकऱ्यांचा कल यंदाही कपाशीकडेच अधिक राहील. पाच ते दहा टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होईल. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. खानदेशातील कापूस अव्वल दर्जाचा...
एप्रिल 16, 2018
भडगाव (जळगाव) : खरिप हंगाम तोंडावर आलेला असतांना ही शेतकऱ्यांना बोंडआडीच्या मदत मिळतांना दिसत नाही. तर दुसरीकडे कापसाच्या बियाणाच्या संदर्भातही शासनाकडुन स्पष्टता होताना दिसत नाही. त्यामुळे खरीप हंगाम कसा पेरायचा? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पडला आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात...
मार्च 26, 2018
लातूर - जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपीटीत शेतकऱ्यांच्या पिक व फळाचे नुकसान झाले. गारपीटीनंतर जिल्हा प्रशासनाने वेगाने नुकसानीचे पंचनामे करून सरकारला अहवाल देऊन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली. प्रशासनाने मागणी केलेला सर्व निधी सरकारने मंजूर केला अन् गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका आहे. बहुतांशी भागांत उतारावरची शेती आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने भात हे तालुक्याचे प्रमुख खरीप पीक आहेे. पाटणपासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेले कातवडी हे सुमारे पंधराशे लोकसंख्या असलेले गाव. विहीर व शेततळ्यांच्या माध्यमातून अनेक...