एकूण 18 परिणाम
जुलै 12, 2019
जलालखेडा : मागील वर्षी नरखेड व काटोल तालुक्‍यात पाऊस कमी पडल्याने हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. पण फळउत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून जाहीर झालेली मदत मिळाली नाही. तसेच पाण्याच्या अभावाने या तालुक्‍यातील संत्रा, मोसंबीच्या बागा मोठ्‌या प्रमाणात वाळल्या. कुठूनतरी पैसे आणून बागा...
नोव्हेंबर 07, 2018
कोणताही व्यवसायिक धंदा परवडत नसले तर, तो करत नाही. पण, शेतकरी असा एकमेव घटक आहे, जो कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी, आपल्या मातीशी इमान राखत काळ्या आईला सोडत नाही. माणसाच्या या अघोरी विकासाने पर्यावरणामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये दिसतो आहे. पर्यावरणाच्या...
सप्टेंबर 15, 2018
सोलापूर- राज्यात आता मूग व उडीद या पिकांची काढणी सुरू झाली आहे. काही प्रमाणात हे धान्य बाजारपेठेतही येऊ लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार...
सप्टेंबर 14, 2018
नागपूर : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना लवकरच आनंदवार्ता मिळू शकते. बंगालच्या उपसागरात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत असून, ते विदर्भाच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे येत्या रविवारनंतर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह दमदार पावसाची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - तीन आठवड्यांच्या दीर्घ खंडांनतर दमदार बरसलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढली. या पावसाने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना तारले, तर काही ठिकाणी अतिवृष्टीने हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाया गेली. या पावसाने राज्यातील अवघ्या ९५ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी...
जुलै 10, 2018
बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर कैलास बंगाळे यांची ३० एकर शेती अाहे. संपूर्ण शेती ते मागील चार वर्षांपासून रसायन मुक्त पद्धतीने कसण्याचा प्रयत्न करीत अाहेत. यात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका अशी पारंपरिक पिकेच नव्हे तर डाळिंबाची बागही त्यांनी घेतली अाहे. यात...
जुलै 04, 2018
जुन्नर (पुणे) : जुन्नरला खरीप हंगामाच्या पेरणीच्या तोंडावर सोयाबीनच्या बियाण्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार सुमारे पाच हजार किलो सोयाबीन बियाणे सध्या कमी पडत आहे.यामुळे शेतकरी अन्य पिकाकडे वळण्याची शक्यता वाढली आहे.  नव्याने पेरणी करण्यासाठी सोयाबीनचे बियाणेच...
मे 30, 2018
अकोला ः कपाशी पेरायची तर बोंडअळीची भीती अन् सोयाबीनला भावच नाही. त्यामुळे यंदाच्या खरिपात कापूस पेरायचा की, सोयाबीन या विवेंचनेत शेतकरी अडकला आहे. केरळमध्ये मॉन्सूनचा प्रवेश झाला आहे. लवकरच मध्य महाराष्ट्र व पंधरा दिवसात अकोल्यासह वऱ्हाडात मॉन्सून पोहचण्याचे संकेत आहेत. त्यामुळे खरीप...
मे 06, 2018
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील महिना-दीड महिना महत्त्वाचा असून, खरिपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते पुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविण्याची आवश्‍यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे, अशांना नव्याने कर्ज मिळते की नाही याकडे विशेष लक्ष द्यावे....
फेब्रुवारी 12, 2018
अवकाळी पावसानेही झोपडले; रब्बी पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा संकटात अकोला/औरंगाबाद - नैसर्गिक संकटांशी सातत्याने दोन हात करत आलेल्या मराठवाड्यासह विदर्भ आणि खानदेशातील अनेक भागाला आज गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला. परिणामी, अनेक ठिकाणी पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात...
ऑक्टोबर 11, 2017
मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या सोयाबीन, मूग, उडीद, भात आणि कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. मात्र, पावसाने काढणीच्या कामात व्यत्यय येत असून, पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने काढणी केलेले पीक, भाजीपाला व पेरणी बियाण्याला फटका बसला....
सप्टेंबर 04, 2017
देशात ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने खरीप मक्याची आवक सुरू होते. याच दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणी सुरू होते. या वर्षी मराठवाडा आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या मार्केटिंग वर्षात...
ऑगस्ट 18, 2017
मागील काही भागांपर्यंत आपण ईशान्य भारतातील “जी आय” प्राप्त केलेल्या मिरच्यांच्या यशोगाथा पाहिल्या. तिखटपणा, त्यांचा आकार आदी वैशिष्ट्यांनी त्यांना “जी आय” मिळवून दिला. त्यातून देश-परदेशातील बाजारपेठ खुली करून दिली. पन्नास ते ५५ रुपये प्रति किलो दराने जपानसारख्या देशात या भारतीय मिरच्यांनी आपली जागा...
जुलै 17, 2017
अकोला - पावसाळा सुरू होऊन दीड महिना पूर्ण झाला तरी वऱ्हाडासह संपूर्ण विदर्भातच पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे पेरण्यांची कामे खोळंबली अाहेत. पावसाचा खंड लांबत असल्याने पेरण्यांचे नियोजनसुद्धा अाता बदलण्याची वेळ येऊ शकते. ही संभाव्य परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
जुलै 13, 2017
विदर्भातील शेतकऱ्यांच्या तक्रारी नागपूर - आधी हवामान विभागाच्या अंदाजाने आणि आता "महाबीज'च्या सोयाबीन बियाण्याने बळिराजाचा घात केल्याने खरीप हंगामापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. आधीच नैसर्गिक संकटानी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मानवनिर्मित संकटानांही तोंड द्यावे लागत...
जुलै 05, 2017
पुणे - राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी असले, तरी 21 जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तसेच राज्यात ऊस वगळता खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र 139.64 लाख हेक्‍टर असून, आत्तापर्यंत 56.21 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (40 टक्के) पेरणी झाली आहे. त्यात...
जून 29, 2017
मॉन्सूनची सध्याची परिस्थिती आशादायक आहे. महाराष्ट्रावर काही दिवस रेंगाळल्यानंतर मॉन्सूनने पुन्हा आपली आगेकूच सुरू केली आहे. आता मॉन्सूनच्या वाऱ्यांनी आणि ढगांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला गेला आहे. त्याच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होत चालली आहे.  नैॡत्य मॉन्सूनचे आगमन केरळवर एक जूनच्या...
मे 09, 2017
विविध निकषांचा विचार; बॅंकांकडून मागवली आकडेवारी मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 22 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे. यापूर्वी कर्जमाफीत झालेला घोळ विचारात घेता, शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे कसे जमा होतील याची चाचपणी सध्या सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी सहकारमंत्र्यांच्या...