एकूण 16 परिणाम
मार्च 25, 2019
कणकवली - भातशेती तोट्यात जात असल्याने भाताचे उत्पादन घेण्याऐवजी बाजारातून तांदूळ विकत घेणे शेतकऱ्यांनी पसंत केले होते. मात्र यंदा भातासाठी प्रतिक्‍विंटल 2250 रूपये एवढा दर शेतकरी संघाकडून देण्यात आला. या वाढीव दरामुळे शेतकरीराजा सुखावला आहे. हा दर यापुढेही कायम राहिला तसेच शासनाने किमान अडीच हजार...
जानेवारी 31, 2019
नागपूर - राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याचा आदेश काढला. त्यात कोरडवाहू, जिरायती हे पारंपरिक शब्द वगळून बहुवार्षिक पिके असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे बहुवार्षिक पिके म्हणजे नेमकी कोणती, असा संभ्रम निर्माण झाला असून कोणाला, कशी मदत द्यायची असा प्रश्‍न निर्माण झाला...
ऑक्टोबर 22, 2018
"दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण जळगावकरांसाठीच तयार झालीय का, असा प्रश्‍न नेहमीच पडतो. एकतर अत्यल्प पावसाने शेतकरीवर्गासह साऱ्यांनाच चिंताग्रस्त केलंय, तर दुसरीकडे "ऑक्‍टोबर हीट'मध्ये भारनियमनाचे चटके तीव्र झाल्याने जगणं असह्य झालंय. वर्षभरात जळगावचा चेहरामोहरा बदलू, अशी साद घालत जळगाव...
जुलै 22, 2018
औरंगाबाद - राज्यात गतवर्षी कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना गेल्या महिन्यात सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात आली. त्यापाठोपाठ आता वर्ष २०१६ मध्ये काही भागात झालेली अतिवृष्टी, तर काही भागात अपुऱ्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईही सरकारने दिली असून...
जुलै 19, 2018
नीरा खोऱ्यात ३२ टीएमसी पाणी सोमेश्वरनगर/गुळुंचे - नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये ३२ टीएमसी इतका म्हणजेच ६४.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पंचवीस टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा जास्त आहे. नीरा डावा कालवा व उजव्या कालव्याची आवर्तने अवलंबून असलेले वीर धरण तर भरण्याच्या मार्गावर आहे....
जुलै 18, 2018
गोंदवले - जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम असला तरी पूर्वेकडील माण तालुक्‍यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. परिणामी माण नदी अजूनही पाण्यासाठी आसुसलेलीच दिसते. सातारा जिल्ह्याच्या वेगळेपणात निसर्गानेही वेगळेपण जपले आहे. पश्‍चिमेकडे पावसाची संततधार, तर पूर्वेकडे प्रतीक्षाच अशी भिन्न...
नोव्हेंबर 02, 2017
राज्यातील प्रत्येक शहरासह गावासमोर सध्या कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न उभा आहे; मात्र त्यावर प्रक्रिया करून पर्याय शोधण्याचे काम सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्‍यात असलेल्या बनवडी गावाने केले आहे. प्रक्रियायुक्त गांडूळखताचा वापर त्यामुळे वाढेलच, शिवाय ग्रामपंचायतीला त्यातून उत्पन्नाचे मोठे साधन निर्माण...
सप्टेंबर 08, 2017
सोनगीर (जिल्हा धुळे)  - पावसाळा संपण्याच्या मार्गावर आहे तरी येथे व परिसरात अद्याप एकही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरीवर्गासह सर्वच हवालदिल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दोनदाच हलका पाऊस झाला. गेल्सरी देखील नाहीत. भयावह दुष्काळ असूनही जाहीर केले जात नाही. पिक विमा काढला असूनही कंपनीतर्फे पीक...
ऑगस्ट 31, 2017
औसा - मागील तीन-चार वर्षे सतत पावसाअभावी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांना २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने पुन्हा आर्थिक संकटात लोटले होते. या वर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण पेरण्यांनंतर तब्बल दीड महिना पाऊस गायब...
ऑगस्ट 13, 2017
औरंगाबाद - यंदा सर्वत्र ‘फिल गुड’ असल्याचे हवामान विभागाचे अंदाज जाहीर होत असताना जूनमध्येच पावसाने जोरदार सलामी दिली. शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी शेतं गाठली आणि मोठ्या उत्साहात पेरणी केली. पेरलेले चांगले उगवले. निंदणी, कोळपणीला जाऊ, असा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला....
जुलै 27, 2017
कामे अंतिम टप्प्यात - ४४०९८ हेक्‍टर क्षेत्रावर लावणी पूर्ण; पाऊस अनुकूल  सावंतवाडी - जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस खरिपासाठी अनुकूल ठरला असून अंतिम टप्यातली कामे सुरू आहेत. आतापर्यंत ४४ हजार ९८ हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पिकांची लावणी पूर्ण झाली आहे. उद्दिष्ट पूर्ततेसाठी आणखी १० ते ११...
जून 06, 2017
मराठवाड्यात खरीपाऱीपाची 49 लाख हेक्‍टरवर पेरणीची शक्‍यता लातूर - मराठवाड्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. बाजारपेठेत भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आले. शासनाच्या खरेदी केंद्रावर हमी भावाप्रमाणे तूर विक्री...
जून 03, 2017
चांगल्या पावसावर व्यावसायिकांची गणिते; पण आधी द्या शेतकऱ्याला मदत पुणे - यंदा सरासरीएवढ्या पावासाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. तेव्हापासून बाजारपेठेत उत्साह आहे. शेअर निर्देशांक नवनवीन उच्चांक गाठत आहे. शेती पिकली तर एकूणच अर्थकारणाला गती येते. कारण चांगला पाऊस म्हणजे...
मे 27, 2017
नांदेड - खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना आता पावसाचीच प्रतीक्षा लागली आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागानेही कंबर कसली आहे. जिल्ह्यात बियाणे दाखल झाली असून, त्याच्या दरातही फारशी वाढ झालेली नाही. खासगी कंपन्यांच्या काही बियाणांमध्ये काही रुपयांनी वाढ...
मे 20, 2017
कपाशीच्या अनेक वाणांवर बंदी, मागणीनुसार बियाणे पुरविण्याचे आव्हान औरंगाबाद - कृषी विभागाची "मॉन्सूनपूर्व तयारी' ही व्यवस्थाच आता कोलमडून पडली आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बहुतांश कंपन्यांच्या कपाशी वाणांवर सरकारने बंदी घातली. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामासाठी कपाशी...
मे 09, 2017
विविध निकषांचा विचार; बॅंकांकडून मागवली आकडेवारी मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 22 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे. यापूर्वी कर्जमाफीत झालेला घोळ विचारात घेता, शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे कसे जमा होतील याची चाचपणी सध्या सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी सहकारमंत्र्यांच्या...