एकूण 12 परिणाम
डिसेंबर 08, 2019
घोगरी : दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालल्याने शेतीतील उत्पन्नात कमालीची घट होत आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हाताला कामच राहिलेले नाही. परिणामी त्यांना नाईलाजास्तव ऊसतोडीसाठी घराला कुलूप लावून बाहेरगावी स्थलांतरीत व्हावे लागत आहे. घोगरी (ता.हदगाव) गावातील शेतमजूर पोट कसे...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : इगतपुरी तालुक्‍यातील भात उत्पादक शेतकऱ्यांवर सुरवातीपासूनच नुकसानीची मालिका अखंडित पणे सुरू आहे. या नुकसानीची शासनाने दखल घेतली असून, शासकीय व प्रशासकीय स्तरावर याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, इगतपुरी तालुक्‍यात कृषी व महसूल विभागाने संयुक्तपणे पथके तयार करून सरसकट पंचनामे सुरू...
नोव्हेंबर 01, 2019
बनोटी (जि.औरंगाबाद) ः अतिवृष्टी, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पहुरी (ता.सोयगाव) येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.31) उघडकीस आली. ज्ञानेश्वर माधवराव साबळे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पहुरी येथील शेतकरी माधवराव साबळे यांच्याकडे...
ऑक्टोबर 30, 2019
मालेगाव : यंदा चांगल्या पावसाच्या गोड कौतुकात बळीराजासह सर्वच सुखावले.. आगामी वर्षात दुष्काळी चिन्ह पुसण्यास हा पाऊस कारणी लागेल हा या कौतुकाचा केंद्रबिंदू.. मात्र इतक्या पावसाच्या दीर्घ मुक्काम झेलण्याची मानसिक तयारी नसल्याने वैतागावस्था बघावयास मिळत आहे. शहरी ग्रामीण भागासह शेतमळ्यात आता पावसाला...
ऑक्टोबर 20, 2019
नैऋत्य मोसमी वारे परततांना परिस्थिती पाहून शेतकरी खरीपाच्या पिकाच्या काढणीला लागतो. तर ईशान्य मोसमी वार्याच्या आधारे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यावर विश्वास ठेवून शेतकरी नियोजन करतो. नेहमी ढोबळ मानाने 1 सप्टेंबरला नैऋत्य मोसमी वार्याच्या परतीचा प्रवास...
ऑगस्ट 06, 2019
सातारा : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी तुंबल्याने सोयाबीन, घेवड्यासह इतर कडधान्य पिके धोक्‍यात आली आहेत. सलग दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे खरीप पिके हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगाव तालुक्‍यांतील...
मार्च 06, 2019
अकोला : कमी पर्जन्यमान असूनही इस्त्रायलने उत्तम शेती आणि शेतीपूरक उद्योगातून विकास साधला. त्यातुलनेत महाराष्ट्रात मुबलक पाऊस पडतो. परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन होत नसून, पाण्याच्या अतीवापरामुळे, येथे दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती बदलून येत्या काळात संभाव्य जलसंकट टाळायचे...
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
सप्टेंबर 09, 2018
औरंगाबाद - पोळा आणि पावसाळा या दोघांचे तसे खूपच जवळचे नाते. पोळा सणाच्या आदल्या दिवशी खांदेमळणी करून, धुवून बैलांना चरायला सोडले जाते खरे; मात्र यंदा पाऊसच नसल्याने मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी चाराच उगवला नाही. परिणामी लुसलुशीत गवत हे शब्द केवळ ऐकण्या-बोलण्यापुरतेच राहिले आहेत. निसर्गाने मुक्‍या...
जून 05, 2018
खामगाव : भरु दे यंदा मृगाचं आभाळ, नावाचा तुझ्या येळकोट करीन,  धन धान्याची भरू दे रास, अंगावर चढू  दे मूठभर मास, नावाचा तूझ्या येळकोट करीन...या ओळीतील भावना व्यक्त करत शेतकरी मॉन्सूनच्या आगमनाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. जून महिन्याला प्रारंभ झाला असून, जिल्ह्यात शेतीच्या मशागतीची कामे जवळपास...
एप्रिल 18, 2018
यंदा सर्वसाधारण पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा अंदाज शेती क्षेत्रालाच नव्हे, तर एकूण अर्थव्यवस्थेलाही सुखद दिलासा देणारा आहे. निसर्गाचे हे अनुकूल दान खऱ्या अर्थाने लाभदायी ठरण्यासाठी आत्तापासून जोमाने तयारीला लागले पाहिजे. वे गवेगळ्या घटनांमुळे अर्थव्यवस्थेविषयी काळजीचे मळभ दाटत असतानाच यंदाचा...
डिसेंबर 23, 2017
मंगळवेढा : दुष्काळी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झालेली भोसे आणि अन्य 39 गावांची पाणी पुरवठा योजना रखडली असून भाळवणीजवळ पाईप उपलब्ध नसताना ठेकेदाराने खोदलेली चारी न बुजवल्याने शेतक-यांना जमीन पडकी ठेवण्याची वेळ आली. महारष्ट्र जीवन प्राधिकरणयोजने अंतर्गत आमदार भारत भालके यांनी आघाडी सरकारच्या...