एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
नगर : ""जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यापैकी 124 कोटी 19 लाखांचा निधी थेट बॅंकेत वर्ग करण्यात आला. आता दुसऱ्या टप्प्यातील निधीच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना आज पत्र पाठविण्यात...
नोव्हेंबर 22, 2019
 नगर ः ""जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला. तहसील पातळीवर हा निधी आज वर्ग करण्यात आला. लवकरात-लवकर हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे,'' अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली...
नोव्हेंबर 20, 2019
नगर : जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी प्रशासनास प्राप्त झाला आहे. तहसील पातळीवर हा निधी वर्ग करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण तत्काळ करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिली. तालुकास्तरावर वाटप...
नोव्हेंबर 10, 2019
वालसावंगी (जि. जालना) -  भोकरदन तालुक्‍यात प्रारंभी पाऊस मेहेरबान राहिला. नंतर मात्र त्याने रौद्ररूपच धारण केले. प्रारंभी सततच्या पावसाने उसंत मिळू दिली नाही. नंतर परतीच्या पावसाने पिकांचे होत्याचे नव्हते केले. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता पावसाचे हे घाव विसरून कशीबशी पैशाची तजवीज करीत शेतकरी...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : भाजपकडून कुणाला धमकवण्यात आलं, कुठे गुंडांचा वापर झाला, दबाव टाकण्यात आला, याचा एखादा तरी पुरावा संजय राऊतांनी द्यावा, असे सांगत राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आव्हान केले आहे. तसेच त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याचा अधिकार दिलाय,...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : गिरीश महाजनांच्या नाशिकमधील नुकसान पाहणी दौऱ्यावर असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत ओझरमध्ये बैठक पार पडली. यावेळी बैठकीत द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून त्यांच्या रोषाला महाजनांना सामोरे जावे लागले. पिकांचे पंचनामे आणि नुकसानभरपाई मिळण्यासह कर्जवसुली तातडीने थांबवावी या...
नोव्हेंबर 01, 2019
बनोटी (जि.औरंगाबाद) ः अतिवृष्टी, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पहुरी (ता.सोयगाव) येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.31) उघडकीस आली. ज्ञानेश्वर माधवराव साबळे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पहुरी येथील शेतकरी माधवराव साबळे यांच्याकडे...
ऑक्टोबर 23, 2019
बोर्डी (बातमीदार) : अवकाळी पावसाने भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. शेतातील भात कापणीस आला असतानाही पावसाची टांगती तलवार कायम असल्याने कापणीची कामे थांबली आहेत. कामे खोळंबल्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले असून ते वरुणराजाच्या जाण्याची प्रतीक्षा करत आहेत. मागच्या वर्षी पावसाने...
ऑक्टोबर 10, 2019
मनमाड : सध्या खरिपाची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. खरिपाची काढणी आणि रब्बीची लागण एकाच वेळी सुरू असल्याने शेतकरी शेतीकामात गुंतला आहे. त्यातच निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने उमेदवारही कामाला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भेटीला उमेदवाराला थेट शेताच्या...
सप्टेंबर 03, 2019
शेंदूरवादा, ता. 2 (जि.औरंगाबाद) : मृग नक्षत्राच्या सुरवातीनंतर पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीने शेंदूरवादा (ता. गंगापूर) परिसरातील शेतकरी धास्तावला असून या परिसरावर पुन्हा एकदा दुष्काळाचे ढग दाटू लागले आहेत. चारही बाजूने पाण्याचे स्रोत उपलब्ध असताना केवळ राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या...
ऑगस्ट 28, 2019
कोल्हापूर - महापुराने बाधित झालेल्या पिकांवरील सर्वच कर्ज माफ करण्याचा निर्णय आज शासनाने घेतला. या संदर्भात २३ ऑगस्टला काढलेल्या आदेशात दुरुस्ती करण्यात येत आहे. शिवाय, त्यातील खरीप हंगामातील उल्लेखही काढून टाकण्यात आला आहे. राज्यात जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे आलेल्या...
डिसेंबर 05, 2018
बदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या विस मिनिटाच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या तूर, कापूस व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी...
ऑक्टोबर 05, 2018
गेली सुमारे दोन वर्षे देशभराच्या विविध भागांत शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरतोय. त्यावर तात्कालिक दृष्टिकोनातून तात्पुरती उत्तरे शोधण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या वेदनांच्या मुळाशी जायला हवे. महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकरी कैफियत मांडण्यासाठी राजघाटाकडे निघाला असताना त्याला राजधानीच्या...
जून 27, 2018
उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे परिसरात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा ढगाकडे लागल्या आहेत.  जिरायती भागातील उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार, कारखेल, खराडेवाडी, सोनवडी सुपे, जळगाव सुपे,...
जून 08, 2018
इगतपुरी : इगतपुरी शहरासह तालुक्यात हंगामातील पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाचे योग्य वेळेवर आगमन झाल्यामुळे खरीपाच्या तयारीला वेग आला असुन शेतकऱ्यांसह तालुक्याचा कृषी विभागही सज्य झाला आहे. भात लागवडीत अग्रेसर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदा 32 हजार 237 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे...
डिसेंबर 23, 2017
मंगळवेढा : दुष्काळी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झालेली भोसे आणि अन्य 39 गावांची पाणी पुरवठा योजना रखडली असून भाळवणीजवळ पाईप उपलब्ध नसताना ठेकेदाराने खोदलेली चारी न बुजवल्याने शेतक-यांना जमीन पडकी ठेवण्याची वेळ आली. महारष्ट्र जीवन प्राधिकरणयोजने अंतर्गत आमदार भारत भालके यांनी आघाडी सरकारच्या...
ऑगस्ट 13, 2017
औरंगाबाद - यंदा सर्वत्र ‘फिल गुड’ असल्याचे हवामान विभागाचे अंदाज जाहीर होत असताना जूनमध्येच पावसाने जोरदार सलामी दिली. शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी शेतं गाठली आणि मोठ्या उत्साहात पेरणी केली. पेरलेले चांगले उगवले. निंदणी, कोळपणीला जाऊ, असा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला....