एकूण 17 परिणाम
ऑगस्ट 20, 2018
जालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(ता. १६)नंतर पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली खरी, पण आता महिनाभराच्या खंडाचा कोणत्या पिकांना नेमका किती फटका बसला? पावसामुळे फायदा झाला तर तो किती होईल?...
जुलै 10, 2018
बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर कैलास बंगाळे यांची ३० एकर शेती अाहे. संपूर्ण शेती ते मागील चार वर्षांपासून रसायन मुक्त पद्धतीने कसण्याचा प्रयत्न करीत अाहेत. यात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका अशी पारंपरिक पिकेच नव्हे तर डाळिंबाची बागही त्यांनी घेतली अाहे. यात...
मे 28, 2018
पुणे - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील पश्‍चिम पट्यात भात रोपवाटिकांची तयारी, पूर्व पट्यात शेताच्या नांगरटी सुरू आहेत. यंदा भात, सोयाबीन आणि ऊस लागवडीवर भर देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या आर्थिक अडचणी भेडसावत आहेत....
एप्रिल 03, 2018
सातारा जिल्ह्यातील गोवे येथील विनोद बळीराम जाधव हा तरुण शेतकरी अत्यंत उत्साहाने शेती करतो. वेलवर्गीय पिकांत विशेषतः कारले, दोडका आदींचे सातत्याने दर्जेदार उत्पादन घेत त्यांना मार्केटही चांगले मिळवले आहे. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत कष्ट, चिकाटी, अभ्यासूवृत्ती व मार्केटचा अभ्यास यातून वेलवर्गीय...
फेब्रुवारी 26, 2018
परभणी जिल्ह्यातील शेवडी (ता. जिंतूर) या डोंगराळ भागात असलेल्या गावातील शेतकरी एकत्र आले. त्यांना शासकीय योजनांचे पाठबळ मिळाले. त्यातून गावचे शिवार जलसंधारणाच्या माथा ते पायथा कामांमुळे पाणीदार झाले. गावात नव्या पीकपद्धतीचा अंगीकार होत आहे. शेततळ्यातील संरक्षित पाण्याच्या काटेकोर वापरातून वर्षभरात...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका आहे. बहुतांशी भागांत उतारावरची शेती आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने भात हे तालुक्याचे प्रमुख खरीप पीक आहेे. पाटणपासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेले कातवडी हे सुमारे पंधराशे लोकसंख्या असलेले गाव. विहीर व शेततळ्यांच्या माध्यमातून अनेक...
नोव्हेंबर 07, 2017
कापूस, सोयाबीन, फळबागा यांसाठी प्रसिद्ध मराठवाड्याला आज दुष्काळ, गडगडलेले दर, मजुरी व वाढता उत्पादन खर्च या समस्यांनी ग्रासले आहे. अशावेळी इथल्या शेतकऱ्याला रेशीम शेतीने चांगला हात व साथ दिली आहे. येत्या काळात रेशीम शेतीतील अग्रेसर म्हणून मराठवाड्याचे नाव घेतले जाईल. सुधारित तंत्रज्ञान, प्रशिक्षण,...
नोव्हेंबर 02, 2017
राज्यातील प्रत्येक शहरासह गावासमोर सध्या कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न उभा आहे; मात्र त्यावर प्रक्रिया करून पर्याय शोधण्याचे काम सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्‍यात असलेल्या बनवडी गावाने केले आहे. प्रक्रियायुक्त गांडूळखताचा वापर त्यामुळे वाढेलच, शिवाय ग्रामपंचायतीला त्यातून उत्पन्नाचे मोठे साधन निर्माण...
ऑक्टोबर 19, 2017
जळगाव : जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा बरं.. तुमी आसाच चमकत ऱ्हावोत दिवाईना लायटींगसारका... तुमनं तोंड आसेच गोड रावाले जोयजे सांजोरीसारकं... मन्हासंग आसाच पक्का ऱ्हाजात लाडूसारका... खानदेशात दीपोत्सव आर्थिक तंगी, नैसर्गिक आपत्तीच्या सावटाखाली साजरा होत असला तरी प्रकाशपर्व आपल्या पुढातला...
सप्टेंबर 25, 2017
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभिजित पाटील यांच्याकडे खरीप आणि रब्बीमध्ये उसामध्ये आंतरपीक म्हणून, तर उन्हाळ्यामध्ये स्वतंत्र पीक म्हणून फ्लॉवरची लागवड असते. त्यांच्या अनुभवानुसार केवळ ऊस लागवडीपेक्षा त्यात फ्लॉवरचे आंतरपीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. सध्या दीड एकर क्षेत्रातील...
ऑगस्ट 31, 2017
औसा - मागील तीन-चार वर्षे सतत पावसाअभावी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांना २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने पुन्हा आर्थिक संकटात लोटले होते. या वर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण पेरण्यांनंतर तब्बल दीड महिना पाऊस गायब...
ऑगस्ट 22, 2017
उस्मानाबाद जिल्ह्यातील खरिपाची स्थिती; पाहिजे तेव्हा नाही, आता मात्र पावसाची हजेरी उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात अगदी सुरवातीलाच पाऊस पडला. मोठ्या जोमात शेतकऱ्यांनी पेरण्याही उरकल्या. तब्बल ९८ टक्‍क्‍यांपर्यंत पेरणी झाली; पण त्यानंतर पावसाने जी पाठ फिरवली. ती आजतागायत कायम...
ऑगस्ट 20, 2017
जालना जिल्ह्यात सुरवातीपासूनच सार्वत्रिक पाऊस नाही. तालुकानिहाय आकडे काही अंशी बरे दिसत असले तरी पिकाला पोषक असा पाऊस झालाच नाही. जालना, अंबड, घनसावंगी व बदनापूर या तालुक्‍यांतील खरिपाची स्थिती बिकट आहे. महिनाभरापेक्षा जास्त काळ पावसाने ओढ दिली आहे. मूग, सोयाबीन, मक्याचं जवळपास सर्वच, तर कपाशीचं...
ऑगस्ट 20, 2017
महाविद्यालयात पंचवीस वर्षांपासून गणित शिकविणाऱ्या प्रा. सोमनाथ घुले यांनी गिरणारे (जि. नाशिक) येथील वडिलोपार्जित शेतीचे गणित फारसे चुकू दिले नाही. दर रविवारी त्यांची कुटुंबासोबत शेतातील वारी मागील तीन दशके सुरूच आहे. शेतीतून मिळणारी ऊर्जा त्यांना शैक्षणिक उपक्रमासाठी बळ देणारी ठरली आहे. प्रा. ...
ऑगस्ट 03, 2017
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्‍यात येणाऱ्या भराडी गावची लोकसंख्या आहे सुमारे दोन हजारांपर्यंत. गावात ३२६ कुटुंबे राहतात. घोडनदीच्या काठावर खरे तर गाव आहे. पण धरण उशाला व कोरड घशाला अशी गावची एकेकाळची अवस्था होती. दिवाळीनंतर येथील गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. शेतीची...
जुलै 20, 2017
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना, पाण्याचा नाही पत्ता अन्‌ वीजबिल सुरूच बीड - काय पाहिजे शेतकऱ्यांना कोण इचारतंय. अडीच पावणेतीन महिन्याच्या उडदा, मुगाच्या पिकाला महिनाभरानंतर थोडं पाणी मिळालंय, काय येणार त्यात. कपाशी एकवेळ मोडून दुबार लागवड केली, ती निघाली नाय. सारं निसर्गाच्या हाती. सरकारनं...
मे 31, 2017
भारतीय हवामान खात्याने यंदाच्या पावसाबाबतचा पहिला प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. यानुसार देशात ९६ टक्के पाऊसमानाचे भाकीत केले असून, यात कमी अधिक ५ टक्के गृहीत धरले आहे. आपल्या भागातील पावसाच्या प्रमाणानुसार पिकांचे नियोजन केल्यास उत्पादनामध्ये शाश्वतता मिळवता येते.  मागील पाच ते सहा वर्षांचा अनुभव...