एकूण 111 परिणाम
डिसेंबर 08, 2019
घोगरी : दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालल्याने शेतीतील उत्पन्नात कमालीची घट होत आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हाताला कामच राहिलेले नाही. परिणामी त्यांना नाईलाजास्तव ऊसतोडीसाठी घराला कुलूप लावून बाहेरगावी स्थलांतरीत व्हावे लागत आहे. घोगरी (ता.हदगाव) गावातील शेतमजूर पोट कसे...
नोव्हेंबर 30, 2019
नगर : ""जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यापैकी 124 कोटी 19 लाखांचा निधी थेट बॅंकेत वर्ग करण्यात आला. आता दुसऱ्या टप्प्यातील निधीच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना आज पत्र पाठविण्यात...
नोव्हेंबर 22, 2019
 नगर ः ""जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला. तहसील पातळीवर हा निधी आज वर्ग करण्यात आला. लवकरात-लवकर हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे,'' अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली...
नोव्हेंबर 21, 2019
नाशिक : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेलीत. शेतीचे अतोनात नुकसान झाले. शेती धोक्‍यात आली, अशी भयानक अवस्था असतानाही शेतकरी पुन्हा एकदा नव्या आशेने रब्बीच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. खरीप हंगाम पाण्यात गेला, आता रब्बी तरी येईल, असा आशावाद असल्याने एका...
नोव्हेंबर 21, 2019
उस्मानाबाद : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 21.91 टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे वाफसा होण्याची प्रतीक्षा करावी लागली. त्यातच पावसामुळे वाढलेले तण काढून शेतीची मशागत करण्यातच शेतकऱ्यांचा वेळ गेल्याने पेरणीला विलंब होत चालला आहे. अद्यापही रब्बीचे जवळपास 88...
नोव्हेंबर 20, 2019
नगर : जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी प्रशासनास प्राप्त झाला आहे. तहसील पातळीवर हा निधी वर्ग करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण तत्काळ करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिली. तालुकास्तरावर वाटप...
नोव्हेंबर 19, 2019
अंबड -  तालुक्‍यात अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची फरपट सुरू केली आहे. पावसाळयात पावसाने वेळेत हजेरी लावली नाही. परिणामी खरीप पिकांना फटका बसला. नंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने होत्याचे नव्हते झाले. त्यातच आता ज्वारीच्या पिकाबाबत पेरले ते उगवेना आणि उगवले ते टिकेना अशी विदारक...
नोव्हेंबर 18, 2019
टिटवाळा : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकरी खरीप हंगामांनतर शेतीला जोडधंदा म्हणून वीटभट्टीचा व्यवसाय करतात. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याचा फटका खरीप हंगामास जसा बसला तसाच तो ग्रामीण भागातील वीटभट्टी व्यवसायलाही बसण्याची शक्‍यता आहे. लांबणीवर गेलेल्या व्यवसायामुळे...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद: जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. यात जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मक्‍यावर सर्वाधिक परिणाम झाला. आधी लष्करी अळीचा हल्ला मका पिकांवर झाला. त्यातून वाचलेल्या मक्‍याचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. जिल्ह्यातील 80 टक्‍के पिके हातून गेली आहेत....
नोव्हेंबर 11, 2019
गेवराई (जि. बीड) - कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकऱ्याने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 11) सकाळी तालुक्यातील माटेगाव येथे घडली. राजेंद्र किसनराव टेकाळे (वय 43) असे मृताचे नाव आहे. राजेंद्र यांच्या शेतीपिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. त्यांच्याकडे सहकारी व सरकारी बँकेचे...
नोव्हेंबर 11, 2019
पिंपळगाव बसवंत ः अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान होऊन खरीप हंगाम हातातून गेला आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी असणारे चारा, वैरणी अस्मानी संकटामध्ये नामशेष झाल्याने दूध उत्पादक शेतकरी हादरले आहेत. निफाड, दिंडोरी तालुक्‍यांतील सुमारे 30 हजार दुधाळ जनावरांचा चाऱ्याचा प्रश्‍न...
नोव्हेंबर 10, 2019
वालसावंगी (जि. जालना) -  भोकरदन तालुक्‍यात प्रारंभी पाऊस मेहेरबान राहिला. नंतर मात्र त्याने रौद्ररूपच धारण केले. प्रारंभी सततच्या पावसाने उसंत मिळू दिली नाही. नंतर परतीच्या पावसाने पिकांचे होत्याचे नव्हते केले. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता पावसाचे हे घाव विसरून कशीबशी पैशाची तजवीज करीत शेतकरी...
नोव्हेंबर 09, 2019
अकोला - राज्यात ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने सोंगणी केलेला तसेच उभ्या असलेल्या मक्याचे प्रचंड नुकसान केले आहे. मक्याच्या कणसांमधून जागोजागी कोंब बाहेर पडल्याने उत्पादनाला फटका बसला. राज्यात मक्याचे बहुतांश भागात ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. या शिवाय मक्याचा चारासुद्धा हिरावला गेला आहे....
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : भाजपकडून कुणाला धमकवण्यात आलं, कुठे गुंडांचा वापर झाला, दबाव टाकण्यात आला, याचा एखादा तरी पुरावा संजय राऊतांनी द्यावा, असे सांगत राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आव्हान केले आहे. तसेच त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याचा अधिकार दिलाय,...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : गिरीश महाजनांच्या नाशिकमधील नुकसान पाहणी दौऱ्यावर असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत ओझरमध्ये बैठक पार पडली. यावेळी बैठकीत द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून त्यांच्या रोषाला महाजनांना सामोरे जावे लागले. पिकांचे पंचनामे आणि नुकसानभरपाई मिळण्यासह कर्जवसुली तातडीने थांबवावी या...
नोव्हेंबर 03, 2019
जळगाव ः परतीच्या पावसाने शेतशिवाराला जबरदस्त तडाखा दिल्याने खरीप हंगाम हातचा गेला आहे. आता हंगामासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आज मृत्यूला कवटाळले. गारखेडा (ता. रावेर) आणि वराड (ता. धरणगाव) येथील या दुर्दैवी घटना आहेत.  वृद्धाने गळफास घेतला  रावेर...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : इगतपुरी तालुक्‍यातील भात उत्पादक शेतकऱ्यांवर सुरवातीपासूनच नुकसानीची मालिका अखंडित पणे सुरू आहे. या नुकसानीची शासनाने दखल घेतली असून, शासकीय व प्रशासकीय स्तरावर याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, इगतपुरी तालुक्‍यात कृषी व महसूल विभागाने संयुक्तपणे पथके तयार करून सरसकट पंचनामे सुरू...
नोव्हेंबर 02, 2019
यवतमाळ : डोळ्यातदेखील मातीमोल होणारे पीक बघून शेतकऱ्यांच्या डोळ्याला अश्रूधारा लागल्या आहेत. अवकाळीने सर्वच हिरावून नेल आहे. आता पुन्हा काही शिल्लक राहिले नाही. तरीही अवकाळी थांबण्याचे नाव घेत नाही. आणखी किती रडवशील रे पावसा? असा प्रश्‍नच जणू हतबल झालेला शेतकरी वरूणराजाला विचारत आहे. अवकाळीने...
नोव्हेंबर 01, 2019
बनोटी (जि.औरंगाबाद) ः अतिवृष्टी, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पहुरी (ता.सोयगाव) येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.31) उघडकीस आली. ज्ञानेश्वर माधवराव साबळे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पहुरी येथील शेतकरी माधवराव साबळे यांच्याकडे...
ऑक्टोबर 30, 2019
मालेगाव : यंदा चांगल्या पावसाच्या गोड कौतुकात बळीराजासह सर्वच सुखावले.. आगामी वर्षात दुष्काळी चिन्ह पुसण्यास हा पाऊस कारणी लागेल हा या कौतुकाचा केंद्रबिंदू.. मात्र इतक्या पावसाच्या दीर्घ मुक्काम झेलण्याची मानसिक तयारी नसल्याने वैतागावस्था बघावयास मिळत आहे. शहरी ग्रामीण भागासह शेतमळ्यात आता पावसाला...