एकूण 22 परिणाम
मार्च 04, 2019
औरंगाबाद : वर्ष 2016-17 या वर्षातील कर्जाची नियमित फेड करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्याज सवलत अनुदान योजनेअंतर्गत एक कोटी 25 लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. ते 31 मार्चपर्यंत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेंडे यांनी दिली.  डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत किंवा कोणताही भरीव दिलासा दिलेला नाही. नेहमीप्रमाणे त्याच-त्याच कोरड्या घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे....
नोव्हेंबर 12, 2018
बीड : राज्यात सरासरीच्या 70 टक्के पाऊस पडला असून बीड जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण केवळ 50 टक्के आहे. मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यात बीड आहे. मात्र, दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली...
नोव्हेंबर 07, 2018
कोणताही व्यवसायिक धंदा परवडत नसले तर, तो करत नाही. पण, शेतकरी असा एकमेव घटक आहे, जो कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी, आपल्या मातीशी इमान राखत काळ्या आईला सोडत नाही. माणसाच्या या अघोरी विकासाने पर्यावरणामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये दिसतो आहे. पर्यावरणाच्या...
ऑक्टोबर 25, 2018
औरंगाबाद : माझ्या अख्या आयुष्यात इतका भीषण दुष्काळ पाहिला नाही. चारा छावण्यांमधील यापुर्वीचे गैरव्यवहार पाहता यावर्षी पैसा छावणीला नाही तर दावणीला देऊ. असे वक्‍तव्य पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. तसेच जनावरांसाठी इतर राज्यातून चारा आणण्याचा विचार आहे. वेळप्रसंगी...
ऑक्टोबर 20, 2018
येवला - अवघा ६० टक्के पाऊस, शेतातील करपलेली उभी पिके, पन्नासवर गावात सुरु असलेले पाणीटॅकर अन् भकास झालेले माळराण यापेक्षा वेगळे चित्र दुष्काळाचे असते का..? खरे तर येवलेकर दुष्काळ अंगाखांद्यावर खेळवत दरवर्षी त्याला पोसतात मात्र दुष्काळाच्या यादीत याच तालुक्याचे नाव नसल्याचे आश्चर्य सरकारी यंत्रणेने...
ऑक्टोबर 14, 2018
मोखाडा : पालघर जिल्ह्याचा खरीप हंगाम, श्रावण महिण्यानंतर, दिड महिना पावसाने दडी मारल्याने संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील भात नागली आणि वरई ही मुख्य नगदी पिके बर्‍याच अंशी पावसाअभावी करपुन गेली आहेत. तर वाचलेले पिक 50 टक्के ही हाती येणार नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पालघर...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
ऑगस्ट 11, 2018
गंगापूर : पाऊस नसल्याने कृषि सेवा केंद्रातील पन्नास टक्के बियाणे कंपनीला परत गेले असून यात कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन, तूर बियाण्याचा समावेश आहे. पुरेशी बियाणे उपलब्ध नसल्याने पावसाळ्याच्या तोंडावर बियाण्यांची ओरड झाली. बियाणे उपलब्ध झाली मात्र, पाऊसच पडला नसल्याने खरीप हंगामातील पेरणी...
ऑगस्ट 07, 2018
कापडणे (ता.धुळे) : धुळे तालुक्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. पावसाचा अधुनमधून होणारा शिडकाव्याने पिकांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. पिकांची स्थिती नाजूक झालेली आहे. बर्‍याचशा ठिकाणी पिके करपायला लागली आहेत. आठवड्याभरात पाऊस न झाल्यास पिकं स्थिती अधिकच गंभीर होणार आहे. सुमारे तीन...
जून 30, 2018
पुणे - राज्य सरकारने पीक कर्जमाफीचा घोळ करून ठेवला आहे. खरीप हंगाम सुरू होऊनही बॅंका शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. त्यामुळे संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. तसेच, दुधाला योग्य भाव आणि ऊस उत्पादकांना थकीत एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) न दिल्यास येत्या हंगामात एकही साखर...
एप्रिल 18, 2018
यंदा सर्वसाधारण पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा अंदाज शेती क्षेत्रालाच नव्हे, तर एकूण अर्थव्यवस्थेलाही सुखद दिलासा देणारा आहे. निसर्गाचे हे अनुकूल दान खऱ्या अर्थाने लाभदायी ठरण्यासाठी आत्तापासून जोमाने तयारीला लागले पाहिजे. वे गवेगळ्या घटनांमुळे अर्थव्यवस्थेविषयी काळजीचे मळभ दाटत असतानाच यंदाचा...
फेब्रुवारी 07, 2018
वर्षभरात तीन हजार जणांनी मृत्यूला कवटाळले; अमरावतीत सर्वाधिक मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. घोषणेनंतरच्या अवघ्या सात महिन्यांत एक हजार 753 शेतकऱ्यांनी; तर वर्षभरात दोन हजार 917 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यात...
सप्टेंबर 17, 2017
पाच-सहा वर्षांपासून खरिपाचं नुकसान; सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष  नगर - ‘‘जिल्ह्यात सुरवातीच्या कालावधीत चांगला पाऊस बरसतो. लोक पेरणी करतात, खत मातीत मिसळतात, कापसाची लागवड करतात अन्‌ ऐन भरात पिकं आली की पाऊस गायब होतो. त्यामुळे खरिपाची पिकं वाया जातात. हे आता नित्याचच झालंय. यंदा भरात आलेल्या पिकांना...
सप्टेंबर 09, 2017
टाकळी ढोकेश्वर : किन्ही (ता.पारनेर) येथे  उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व शेतीसाठी तर पाण्याचा विषयच नाही अशी कायमची परिस्थिती या गावाची ही सिथ्ती  बदलण्याचा निर्धार गावातील ग्रामस्थांनी घेऊन गावामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे कामे केली त्याचा परिणाम आज दिसत असुन गावाची पाण्याची पातळी...
ऑगस्ट 21, 2017
यंदा लईवेळा काळझरं ढगफुटीसारखं आभाळ आलं तव्हा लई पाऊस येईल या भीतीनं घर गाठायचं, पण ते खाली पडलंच नाही. अंगावरचे कपडे ओले होण्याएवढादेखील पाऊस पडला नाही. रानात अजून मसार (मोकळी माती) आहे. चिखल झालाच नाही, अशा शब्दांत पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या पट्ट्यातील हादगाव आणि बाभळगाव मंडळातील...
जुलै 20, 2017
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना, पाण्याचा नाही पत्ता अन्‌ वीजबिल सुरूच बीड - काय पाहिजे शेतकऱ्यांना कोण इचारतंय. अडीच पावणेतीन महिन्याच्या उडदा, मुगाच्या पिकाला महिनाभरानंतर थोडं पाणी मिळालंय, काय येणार त्यात. कपाशी एकवेळ मोडून दुबार लागवड केली, ती निघाली नाय. सारं निसर्गाच्या हाती. सरकारनं...
जुलै 15, 2017
मुंबई - खरीप पिकासाठी दहा हजार रुपये कर्ज देण्याची मुदत सहकार विभागाने 15 जुलैवरून 31 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. लांबलेला पाऊस आणि पीककर्जाचे वाटप खूप कमी शेतकऱ्यांपर्यंत झाल्याने अखेरीस राज्य सरकारला ही मुदत वाढवावी लागली. खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज...
जुलै 13, 2017
विदर्भातील शेतकऱ्यांच्या तक्रारी नागपूर - आधी हवामान विभागाच्या अंदाजाने आणि आता "महाबीज'च्या सोयाबीन बियाण्याने बळिराजाचा घात केल्याने खरीप हंगामापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. आधीच नैसर्गिक संकटानी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मानवनिर्मित संकटानांही तोंड द्यावे लागत...
जून 03, 2017
चांगल्या पावसावर व्यावसायिकांची गणिते; पण आधी द्या शेतकऱ्याला मदत पुणे - यंदा सरासरीएवढ्या पावासाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. तेव्हापासून बाजारपेठेत उत्साह आहे. शेअर निर्देशांक नवनवीन उच्चांक गाठत आहे. शेती पिकली तर एकूणच अर्थकारणाला गती येते. कारण चांगला पाऊस म्हणजे...