एकूण 21 परिणाम
एप्रिल 13, 2019
पाचोरा तालुक्याला सहा नद्यांचा किनारा लाभला असून, तीन नद्यांवर मोठी धरणे आहेत. मात्र, तरीही तालुका तहानलेलाच असल्याने बागायती क्षेत्र दिवसागणिक कमी होत आहे, तर खरीप व रब्बी उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊन बळीराजाचे बळ खचत आहे. ‘तापी’ अथवा इतर नद्यांचे पाणी या तालुक्यात वळवून नदी, नाले...
जानेवारी 29, 2019
पुणे जिल्ह्याच्या परिसरात मांजरी (बु.) भागामध्ये शहरीकरण वाढत असताना केवळ शेतीच नव्हे, तर पारंपरिक देशी गहू वाण नैसर्गिक पद्धतीने जपणाऱ्या घुले कुटुंबीयांतील कसदार धान्य उत्पादनाची धुरा पुढील उच्चशिक्षित पिढीने उचलली आहे. वंदन घुले हे तीन वर्षांपासून २२ गुंठे क्षेत्रातून सुभाष पाळेकर यांच्या झिरो...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर- शेतकऱ्यांच्या ऊस बिलामधून कर्जाची वसुली करण्यासाठी आता संबंधित शेतकऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्याची सहमती असेल तरच कर्जवसुलीची रक्कम शेतकऱ्याच्या ऊस बिलातून कपात केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांनी शाखाधिकारी,...
ऑक्टोबर 25, 2018
परभणी - मिरगाला पाणी पडला तव्हा नदीला रटाऊन पूर आला व्हता. तव्हा ज्यांनी पेरलं त्यांचं साधलं; पण आम्ही पंधरा दिसांनी पेरलं ते नीट उगवलं नाही. यंदा कापूस, सोयाबीन, हाब्रिट समंदच वाळून गेलंय. कायीच आमदानी झाली नाही. गेलसाली बरं व्हतं संक्रांती पस्तोर कापूस, तूर सुरु होती, पण औंदा दिवाळीच्या आधीच...
ऑक्टोबर 14, 2018
सोलापूर : राज्यातील 355 पैकी 172 तालुक्‍यांमध्ये सरासरीच्या 25 ते 75 टक्‍के पाऊस पडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या 172 तालुक्‍यांतील बाधित क्षेत्राचा शासकीय यंत्रणेकडून "महामदत' या ऍपद्वारे सर्व्हे सुरू झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळणार हे...
ऑक्टोबर 05, 2018
गेली सुमारे दोन वर्षे देशभराच्या विविध भागांत शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरतोय. त्यावर तात्कालिक दृष्टिकोनातून तात्पुरती उत्तरे शोधण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या वेदनांच्या मुळाशी जायला हवे. महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकरी कैफियत मांडण्यासाठी राजघाटाकडे निघाला असताना त्याला राजधानीच्या...
ऑक्टोबर 03, 2018
मंगळवेढा - पंधरा दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या निवेदनावर शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यासाठी मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या मागण्यामध्ये गतवर्षी खरीप पिकांचा पिकविमा देताना...
सप्टेंबर 29, 2018
मंगळवेढा - पंधरा दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या निवेदनावर शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यासाठी मागण्यांसाठी तीन ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांना दिला या वेळी...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
ऑगस्ट 31, 2018
या सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व शेतमालाच्या किमती उतरल्या. गव्हाच्या किमती स्थिर होत्या. सर्वात अधिक घसरण गवार बी (७.४ टक्के), सोयाबीन (४.३ टक्के) व हळद (३.२ टक्के) यांच्यात झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता...
जुलै 20, 2018
सांगली - केंद्र सरकारने गुरुवारी उसाची एफआरपी जाहीर केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 200 रुपयांची वाढ केली, मात्र पायाभूत साखर उतारा 9.5 वरुन 10 टक्‍क्‍यांवर नेला. यामुळे येत्या हंगामासाठी प्रतिटन केवळ 66 रुपयांचीच वाढ मिळणार आहे. खरीपातील हमीभाव दिडपड देताना सरकारने केलेली हातचलाखी ऊसाला एफआरपी...
जुलै 14, 2018
मोहोळ : पावसाने दडी मारल्याने वाया गेलेला खरीप हंगाम मुंबईतील पावसामुळे दर . नसलेला झेंडु माळरानावर टाकुन द्यायची आलेली वेळ दुधाला नसलेला दर व चाराटंचाई यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतात उभा असलेला ऊस कारखान्याला गाळपासाठी पाठविण्याऐवजी त्याचा आता हिरवा चारा म्हणुन उपयोग होऊ...
जुलै 06, 2018
सांगली - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी नविन हंगामसाठी रोलर पुजन सुरु केले आहे. साखरेच्या दरातही तेजी आहे. तरीही जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांची एफआरपी थकली आहे. काही साखर कारखान्यांनी पहिले बिलही दिलेले नाहीत. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.  साखर दरातील...
जुलै 04, 2018
मोहोळ - उजनी डावा कालवा भिमा व सिना नद्या आष्टी तलाव यामुळे मोहोळ तालुका बागायती झाला आहे. मात्र मजुरांची अडचण वेळेवर नसणारी विज व पाणी या तीन अडचणींमुळे शेतकरी पुन्हा खरीपाकडे वळला आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यात खरीपाचा टक्का वाढला आहे. भिमा जकराया व लोकनेते या तीन साखर कारखान्यामुळे ऊसाचे क्षेत्र...
जून 30, 2018
पुणे - राज्य सरकारने पीक कर्जमाफीचा घोळ करून ठेवला आहे. खरीप हंगाम सुरू होऊनही बॅंका शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. त्यामुळे संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. तसेच, दुधाला योग्य भाव आणि ऊस उत्पादकांना थकीत एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) न दिल्यास येत्या हंगामात एकही साखर...
जून 21, 2018
पुणे - उसाची थकीत देणी आणि दूधदराच्या प्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 29 जून रोजी साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत तेथून हटणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत दिला. शेट्टी म्हणाले, की खरीप...
जून 17, 2018
सोलापूर : राज्य शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रांवर शेतकऱ्यांनी 4400 रुपयांप्रमाणे हरभरा विकला. एक मार्चपासून अद्यापही शेतकऱ्यांना दमडाही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, खरिपाच्या मशागतीसाठी सावकाराचे दार ठोठावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.  मागील गाळप हंगामात साखर...
मे 26, 2018
पिलखोड(ता. चाळीसगाव) : विठेवाडीच्या 'वसाका'त 2017-18 च्या गाळप हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या गिरणा परिसरातील शेतकऱ्यांचे पाच ते सहा महिन्यांचे पेमेंट अडकले आहे. पेमेंटसाठी कारखान्यातर्फे टोलवाटोलवी केली जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमोडली आहे. कारखान्याच्या वाटा तुडवत शेतकरी हतबल झाले...
जानेवारी 14, 2018
खामखेडा (नाशिक) - कसमादे परिसरात यंदा गत पाच वर्षीच्या तुलनेत रब्बीतील   हरबरा व मक्‍याचे क्षेत्र घटले असून, उन्हाळ कांद्याचे क्षेत्र मात्र वाढले आहे. यंदा उन्हाळ तसेच खरीपातील व लेट खरीप कांद्यास चांगला बाजारभाव टिकून ​असल्याने अपेक्षित  लागवडीचा टप्पा ओलांडताना दुपट्टीने कांद्याच्या...
ऑक्टोबर 25, 2017
पंढरपूर - या वर्षीच्या ऊस गाळप हंगामासाठी दर निश्‍चित करण्यासाठी ऊसदर नियंत्रण समिती बैठक अद्याप झालेली नसतानाही राज्याचे सहकारमंत्री ऊस गाळप हंगामाच्या प्रारंभासाठी फिरू लागले आहेत. सहकारमंत्र्यांनी पहिली उचल जाहीर करावी; अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे...