एकूण 41 परिणाम
जून 18, 2019
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल; स्थूल उत्पन्नात वाढ नाही मुंबई - देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा राज्य सरकार कितीही करीत असले; तरी कृषी, उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत राज्य पिछाडीवर आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याचे स्थूल उत्पन्न घटले होते. गेल्या वर्षी त्यात किंचित वाढ झाली. मात्र,...
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
एप्रिल 13, 2019
पाचोरा तालुक्याला सहा नद्यांचा किनारा लाभला असून, तीन नद्यांवर मोठी धरणे आहेत. मात्र, तरीही तालुका तहानलेलाच असल्याने बागायती क्षेत्र दिवसागणिक कमी होत आहे, तर खरीप व रब्बी उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊन बळीराजाचे बळ खचत आहे. ‘तापी’ अथवा इतर नद्यांचे पाणी या तालुक्यात वळवून नदी, नाले...
डिसेंबर 05, 2018
बदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या विस मिनिटाच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या तूर, कापूस व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी...
नोव्हेंबर 14, 2018
येवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र पालखेड डाव्या कालव्याला महिनाभराचे एक आवर्तन मिळणार असल्याने या पाण्यावर लाभक्षेत्रातील ४२ गावात रब्बीचा काहीसा आशावाद जागा झाला आहे.त्यातही उपलब्ध...
नोव्हेंबर 12, 2018
जळगाव ः यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा जनावरांना चाऱ्याचा तुटवडा देखील जाणवण्याची शक्‍यता असून, कृषी विभागाकडील खरीप पीक पेऱ्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 80 टक्‍के चारा उत्पादन म्हणजेच 9 लाख 76 हजार मेट्रिक टन इतका चारा उत्पादित झाला आहे. यामुळे मार्च...
ऑक्टोबर 31, 2018
परंडा : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या परंडा तालुक्यात 'भाकरी' महागली आहे. तालुक्यात ज्वारीचा भाव सध्या प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत गेला आहे. महिनाभरात एक हजार 200 ते एक हजार 300 रुपये भाव वाढला आहे. रब्बीचा तालुका असल्याने राज्यात परंडा...
ऑक्टोबर 25, 2018
परभणी - मिरगाला पाणी पडला तव्हा नदीला रटाऊन पूर आला व्हता. तव्हा ज्यांनी पेरलं त्यांचं साधलं; पण आम्ही पंधरा दिसांनी पेरलं ते नीट उगवलं नाही. यंदा कापूस, सोयाबीन, हाब्रिट समंदच वाळून गेलंय. कायीच आमदानी झाली नाही. गेलसाली बरं व्हतं संक्रांती पस्तोर कापूस, तूर सुरु होती, पण औंदा दिवाळीच्या आधीच...
ऑक्टोबर 09, 2018
माळेगाव - ऑक्‍टोबर महिना उजाडला, तरी अद्यापही जिल्ह्यात बारामती, इंदापूर, पुरंदर आदी तालुक्‍यात गेल्या वर्षीच्या सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. या परिसरात गेल्या वर्षी आजअखेर सरासरी ५०० मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा मात्र २५० मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे.  पावसाने नीरा डावा कालव्याअंतर्गत...
ऑक्टोबर 02, 2018
येवला - पावसाळ्याची चार महिने आजच संपली...तसा खरीपाचा हंगामाही सरतीवर आहे.चार दिवसांनी रब्बीचा हंगाम सुरू होईल पण जिल्ह्यात आजही जणू काय पावसाळा सुरू नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के इतकाच पाऊस पडला असून पेठ व सुरगाणा या दुष्काळाच्या माहेरघरीच फक्त सरासरीची शंभरी गाठली आहे....
सप्टेंबर 26, 2018
उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील तेरा गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनामुळे दिलासा मिळाला आहे. या योजनेचे एक महिनाभराचे आवर्तन नुकतेच पूर्ण करण्यात आले. या पाण्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.  बारामतीच्या जिरायती भागात...
सप्टेंबर 25, 2018
करमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी सुरू केली आहे. निसर्गाने कितीही हुलकावण्या दिल्यातरी आपल्यातील आशावाद जीवंत ठेवणारा शेतकरी पावसाच्या...
सप्टेंबर 18, 2018
जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व बाबासाहेब या मते बंधूंनी सव्वाचारशे फूट उंचावरील डोंगरावरील शेतीतून डोक्‍यावरून शेतमाल वाहतुकीचे कष्ट उपसले. नियोजनपूर्वक प्रयत्नांतून मिळविलेले उत्पन्न शेतीसाठीच खर्ची घातले. त्यातून मिळवलेल्या स्थैर्यातून शेतीचा विकास सुरूच ठेवला. माळावर सिंचनाची भक्कम...
सप्टेंबर 12, 2018
उंडवडीस - बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील बारा गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यामुळे दिलासा मिळू लागला आहे.  बारामती जिरायती भागात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने या भागात खरीप हंगामात पेरण्या होवू शकल्या नाहीत. ऐन पावसाळ्यात या भागात  पाण्याची भीषण टंचाई व चारा टंचाई निर्माण...
ऑगस्ट 19, 2018
उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात शिरसाई उपसा जल सिंचन योजनेचे पाण्याचे आवर्तन नुकतेच सोडण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील पाणी टंचाईग्रस्त गावाना दिलासा मिळणार आहे.  बारामतीच्या जिरायती भागात ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी खरीप...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - गेल्या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने निम्म्या जिल्ह्यावर टंचाईचे संकट आहे. जत, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, आटपाडी तालुक्‍यात आजमितीला सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगाम धोक्‍यात असून, पाण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. अशावेळी कृष्णा नदीतून वाहून...
ऑगस्ट 03, 2018
टेकाडी - मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस होण्याचे भाकीत करण्यात आले. परंतु, जून व जुलै महिना लोटल्यावरही चांगला पाऊस न पडल्याने सोयाबीन उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशात शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट आल्याचे चित्र दिसून येत आहे. खरीप हंगामाचे दोन...
जुलै 19, 2018
नीरा खोऱ्यात ३२ टीएमसी पाणी सोमेश्वरनगर/गुळुंचे - नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये ३२ टीएमसी इतका म्हणजेच ६४.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पंचवीस टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा जास्त आहे. नीरा डावा कालवा व उजव्या कालव्याची आवर्तने अवलंबून असलेले वीर धरण तर भरण्याच्या मार्गावर आहे....
जुलै 10, 2018
बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर कैलास बंगाळे यांची ३० एकर शेती अाहे. संपूर्ण शेती ते मागील चार वर्षांपासून रसायन मुक्त पद्धतीने कसण्याचा प्रयत्न करीत अाहेत. यात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका अशी पारंपरिक पिकेच नव्हे तर डाळिंबाची बागही त्यांनी घेतली अाहे. यात...
जुलै 07, 2018
येवला : पेरलेलं रान सार,ऊन जाळीत चाललं... नक्षत्राच्या पावसानं गाव नेमकं टाळलं... चांदवड येथील कवी विष्णू थोरे यांच्या या पंक्तीची आठवण गावोगावी येतेय.तालुक्यात निमित्तमात्र झालेल्या यंदाच्या पावसाने पेरणीचा खेळ केला आहे.अल्पशः पाण्यावर ४५ हजार १८३ टक्के क्षेत्रावर (८३ टक्के) पेरणी झाली आहे,यातील...