एकूण 31 परिणाम
जून 19, 2019
राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव - मुंबई, औरंगाबाद, सोलापुरातील रडार सज्ज सोलापूर - मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने बळिराजाला हुलकावणी दिल्याने दुष्काळाची दाहकता आणखीच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेतील बळिराजाला खरीप पेरणीची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस...
फेब्रुवारी 01, 2019
दुष्काळात शेतीची अक्षरक्षः होरपळ सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न उभा आहे. अशा भीषण संकटात आपल्याकडील पाणी दुसऱ्याला देऊन स्वतःबरोबर दुसऱ्यांची शेती जगवण्याचे मोलाचे कार्य भुयार चिंचोली (जि. उस्मानाबाद) येथील काही शेतकरी मंडळींनी केले आहे. दुसऱ्यांसाठी दूत झालेल्या या...
डिसेंबर 27, 2018
केतूर (सोलापूर) : सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीसाठी पाणी टंचाई जाणवत आहे. आगामी काळात काळात ती आणखी उग्र रूप धारण करणार असेच चित्र आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर मोकळे ठेवण्याऐवजी जिरायत भागातील शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहून हरभरा...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर- शेतकऱ्यांच्या ऊस बिलामधून कर्जाची वसुली करण्यासाठी आता संबंधित शेतकऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्याची सहमती असेल तरच कर्जवसुलीची रक्कम शेतकऱ्याच्या ऊस बिलातून कपात केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांनी शाखाधिकारी,...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात काल व आज पावसाने हजेरी लावली. या पावसाचा मुख्य फटका द्राक्षबागांना बसला आहे, तर काढणीला आलेल्या भाताचेही नुकसान झाले....
ऑक्टोबर 31, 2018
परंडा : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या परंडा तालुक्यात 'भाकरी' महागली आहे. तालुक्यात ज्वारीचा भाव सध्या प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत गेला आहे. महिनाभरात एक हजार 200 ते एक हजार 300 रुपये भाव वाढला आहे. रब्बीचा तालुका असल्याने राज्यात परंडा...
ऑक्टोबर 28, 2018
सोलापूर : राज्यातील दोन कोटी 25 लाख 15 हजार शेतकऱ्यांना एप्रिल 2018 पासून आतापर्यंत कीड नियंत्रणाचा सल्ला मोबाईलवरूनच देण्यात आला आहे. कीडरोगाने त्रस्त असलेल्या पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक करणे अपेक्षित होते. परंतु, कृषी विभागाकडून...
ऑक्टोबर 23, 2018
सोलापूर - राज्यातील तब्बल १८० तालुक्‍यांमध्ये सध्या दुष्काळाचा ‘ट्रिगर २’ लागू करण्यात आला आहे. परंतु, उपग्रहाद्वारे दुष्काळाच्या निकषांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे निकषांची तंतोतंत जुळवणी करताना सध्याच्या १८० पैकी तब्बल ६७ तालुके दुष्काळी मदतीपासून वंचित राहतील, असा अंदाज सूत्रांकडून व्यक्...
ऑक्टोबर 14, 2018
सोलापूर : राज्यातील 355 पैकी 172 तालुक्‍यांमध्ये सरासरीच्या 25 ते 75 टक्‍के पाऊस पडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या 172 तालुक्‍यांतील बाधित क्षेत्राचा शासकीय यंत्रणेकडून "महामदत' या ऍपद्वारे सर्व्हे सुरू झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळणार हे...
सप्टेंबर 15, 2018
सोलापूर- राज्यात आता मूग व उडीद या पिकांची काढणी सुरू झाली आहे. काही प्रमाणात हे धान्य बाजारपेठेतही येऊ लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार...
सप्टेंबर 14, 2018
सोलापूर : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला, तरी सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी 10 तालुक्‍यांमध्ये 45 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात साधारणपणे रक्षाबंधनानंतर पाऊस येतो, असे सांगितले जात होते. मात्र, आज विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाले. पण, तोही पाऊस न आणता कोरडाच...
सप्टेंबर 05, 2018
जलाशयांमध्ये 66 टक्‍के साठा, खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरणी पुणे - राज्यात आजअखेर सरासरी 823 मिलिमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या 86.1 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलाशयांमध्ये 66.1 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, यंदाच्या खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - तीन आठवड्यांच्या दीर्घ खंडांनतर दमदार बरसलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढली. या पावसाने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना तारले, तर काही ठिकाणी अतिवृष्टीने हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाया गेली. या पावसाने राज्यातील अवघ्या ९५ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी...
ऑगस्ट 29, 2018
मंगळवेढा : तालुक्‍यातील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी करपून गेल्‍यामुळे त्‍वरीत पंचनामे करुन दुष्‍काळ जाहीर करावा व तालुक्‍यातील तलाव व छोटे मोटे नाले व शहरातील कृष्‍ण तलाव उजनी व अन्य पाण्याने त्‍वरीत भरुन घेण्‍यात यावेत. अन्‍यथा तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्‍याचा इशारा राष्ट्रवादी...
ऑगस्ट 17, 2018
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील अक्‍कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील फुलोऱ्यात आलेल्या उडीद, मूग, सोयाबीन या पिकांनी पाण्याअभावी माना टाकायला सुरवात केली होती. परंतु, काल (बुधवार) दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने आजही (गुरुवारी) दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर होत असलेल्या...
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर : कर्जमाफीची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून ठप्प झाल्याने त्याचा परिणाम नव्या कर्जवाटपावर होत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा अग्रणी बँकेने सर्व बँकाना देऊनही आतापर्यंत फक्‍त 50 हजार शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाले आहे. मागील...
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर - यंदाच्या हंगामातील निम्मा पावसाळा संपला आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे. मागील दोन-चार दिवसांपासून रोजच काळेकुट्ट ढग आकाशात येतात. मात्र, ते ढग पावसाचे नसून दुष्काळाचे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जून ते सात ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांपैक्षी आठ...
ऑगस्ट 06, 2018
सोलापूर - राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मागील महिन्यापासून पाऊसच झाला नाही. त्याचा परिणाम खरीप पेरणीवर झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र 2.51 लाख हेक्‍टरने घटले. राज्यात आतापर्यंत एक कोटी 20 लाख 66 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील काही दिवसांपासून...
ऑगस्ट 05, 2018
सोलापूर : राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मागील महिन्यापासून पाऊसच झाला नाही. त्याचा परिणाम खरीप पेरणीवर झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र 2.51 लाख हेक्‍टरने घटले. राज्यात आतापर्यंत एक कोटी 20 लाख 66 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील काही दिवसांपासून...
जुलै 27, 2018
नाशिक ः मॉन्सूनच्या हजेरीला विलंब झाला असला तरीही काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजार 255 प्रकल्पांमधील जलसाठा 50.17 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. हा उपयुक्त 20 हजार 530 दशलक्ष घनमीटर जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र, नाशिक विभागाचा जलसाठा...