एकूण 34 परिणाम
जुलै 17, 2019
मराठवाडा, खानदेश, विदर्भात गंभीर स्थिती पुणे - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता विदर्भ, मराठवाडा, खानदेशवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. अत्यल्प पाऊस, असमान वितरण आणि खंडामुळे काही ठिकाणी झालेल्या पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. बऱ्याच ठिकाणी उगवण होऊन खुरटलेली पिके पाण्यासाठी आकाशाकडे...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
ऑक्टोबर 28, 2018
सोलापूर : राज्यातील दोन कोटी 25 लाख 15 हजार शेतकऱ्यांना एप्रिल 2018 पासून आतापर्यंत कीड नियंत्रणाचा सल्ला मोबाईलवरूनच देण्यात आला आहे. कीडरोगाने त्रस्त असलेल्या पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक करणे अपेक्षित होते. परंतु, कृषी विभागाकडून...
ऑक्टोबर 02, 2018
अकाेला  ः जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपातील पिकांची (हंगामी) नजर अंदाज पैसेवारी सरासरी 73 पैसे जाहीर करण्यात आलेली आहे. खरिपातील लागवडी याेग्य 991 गावांचा यात समावेश आहे. यंदा पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातुन दुष्काळ गायब झाला असल्याचे दिसत आहे. खरीप पिकांची...
सप्टेंबर 29, 2018
सोयगाव : खरीप मातीत रब्बी तरी पिकू दे, सोयगावातील आशावादी शेतकऱ्यांना अजूनही मुसळधार पावसाची आस आहे. सोयगाव-बिगर पावसात संपुर्ण खरीप हंगाम वाया गेल्याचे शेतकऱ्यांनी यंदा प्रथमच पहिले. यामुळे खरिपाची पिके मातीतच गेली. पण ही झीज भरून काढण्यासाठी नवरात्र उत्सवात एक दोन...
सप्टेंबर 26, 2018
वाशी : पावसाअभावी सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातुन गेले आहे. सोयाबीन काढायला परवडत नसल्याने शेतकरी सोयाबिनच्या उभ्या पिकात रोटावेटर घालुन जमिनीची नागरणी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ सोयाबीनचे पंचनामे करुन...
सप्टेंबर 25, 2018
सेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत उत्पादन केंद्र, शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादनासाठीही विशेष योजना उपलब्ध आहेत. मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभाग - (जमीन...
सप्टेंबर 05, 2018
श्रीरामपूर- अपुऱ्या पावसाअभावी बेलापूर परिसरातील खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. उसाला हुमणी व लोकरी माव्याने ग्रासले असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अशा वेळी कृषी विभाग व कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.  जूनमध्ये झालेल्या...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - तीन आठवड्यांच्या दीर्घ खंडांनतर दमदार बरसलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढली. या पावसाने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना तारले, तर काही ठिकाणी अतिवृष्टीने हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाया गेली. या पावसाने राज्यातील अवघ्या ९५ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी...
ऑगस्ट 23, 2018
सातारा - गेले काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटण, जावळी, महाबळेश्‍वर व सातारा तालुक्‍यांतील खरीप पिके धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे या चारही तालुक्‍यांतील शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करू लागलेत. पण, ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - गेल्या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने निम्म्या जिल्ह्यावर टंचाईचे संकट आहे. जत, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, आटपाडी तालुक्‍यात आजमितीला सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगाम धोक्‍यात असून, पाण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. अशावेळी कृष्णा नदीतून वाहून...
जुलै 31, 2018
कोल्हापूर - गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली होती. पाणी चार ते पाच दिवस शिवारात राहिल्याने आडसाली ऊस, भात, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अद्याप नेमके किती नुकसान झाले आहे. याचा आकडा सामोरा...
जुलै 23, 2018
जुन्नर - यावर्षीच्या खरीप हंगामात जुन्नर तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून सरासरीच्या दुप्पट क्षेत्रात सोयाबीन पेरणी झाली आहे.तालुक्यातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 2 हजार 700 हेक्टर असून आज ता.23 पर्यंत सरासरीच्या 175 टक्के  सुमारे 4 हजार 800 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची...
जुलै 20, 2018
कळस - जुलै महिना संपत आला तरी इंदापूर तालुक्‍याच्या बहुतांश भागामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी खरिपातील पेरणीचे प्रमाण घटले आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ १५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.  तालुक्‍यातील भिगवण व...
जुलै 19, 2018
कळस -  जुलै महिना उलटत आला तरी इंदापूर तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी खरीपातील पेरणीचे प्रमाण घटले असून, आतापर्यंत सरासरीच्या केवळ 15 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यातील भिगवण व...
जुलै 04, 2018
जुन्नर (पुणे) : जुन्नरला खरीप हंगामाच्या पेरणीच्या तोंडावर सोयाबीनच्या बियाण्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार सुमारे पाच हजार किलो सोयाबीन बियाणे सध्या कमी पडत आहे.यामुळे शेतकरी अन्य पिकाकडे वळण्याची शक्यता वाढली आहे.  नव्याने पेरणी करण्यासाठी सोयाबीनचे बियाणेच...
जुलै 03, 2018
सांगली : गेल्या आठ-दहा दिवसापासून पावसाने दडी दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात साठ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. बागायत क्षेत्र वगळता जिरायत आणि हलक्‍या माळरानातील आगाप पेरणीच्या ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. उशिरा पेरा झालेल्या ठिकाणी उगवणीपूर्वीच ब्रेक लागला आहे. सध्याच्या हवमान...
जुलै 02, 2018
येवला : पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कृषी विभागातर्फे यापूर्वी सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येत आहे. क्रॉपसॅप अंतर्गत खरीपा मध्ये कापुस,सोयाबिन व तुर या...
जून 23, 2018
मुंबई - लांबलेल्या पावसामुळे खरिपाच्या यंदाच्या पेरण्या गेल्यावर्षीच्या तुलनेत मंदावल्या आहेत. जेवढ्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे तेथे दुबार पेरणीचे सावट आहे. पावसाने दडी दिल्याने जलसाठे खालावले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत टॅंकरच्या संख्येत वाढ झाली...
जून 14, 2018
मोहोळ - मृग नक्षत्र निघुन आठवडयाचा कालावधी उलटला  अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र गेल्या आठवडया पासुन सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने बोर डाळींब केळी शेवगा या पिकांचे मोठ नुकसान झाले आहे. परिणामी या पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. खरीपाची तयारी म्हणुन...