एकूण 3 परिणाम
मार्च 04, 2019
औरंगाबाद : वर्ष 2016-17 या वर्षातील कर्जाची नियमित फेड करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्याज सवलत अनुदान योजनेअंतर्गत एक कोटी 25 लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. ते 31 मार्चपर्यंत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेंडे यांनी दिली.  डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
फेब्रुवारी 07, 2018
वर्षभरात तीन हजार जणांनी मृत्यूला कवटाळले; अमरावतीत सर्वाधिक मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. घोषणेनंतरच्या अवघ्या सात महिन्यांत एक हजार 753 शेतकऱ्यांनी; तर वर्षभरात दोन हजार 917 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यात...
ऑगस्ट 21, 2017
यंदा लईवेळा काळझरं ढगफुटीसारखं आभाळ आलं तव्हा लई पाऊस येईल या भीतीनं घर गाठायचं, पण ते खाली पडलंच नाही. अंगावरचे कपडे ओले होण्याएवढादेखील पाऊस पडला नाही. रानात अजून मसार (मोकळी माती) आहे. चिखल झालाच नाही, अशा शब्दांत पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या पट्ट्यातील हादगाव आणि बाभळगाव मंडळातील...