एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
गेवराई (जि. बीड) - कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकऱ्याने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 11) सकाळी तालुक्यातील माटेगाव येथे घडली. राजेंद्र किसनराव टेकाळे (वय 43) असे मृताचे नाव आहे. राजेंद्र यांच्या शेतीपिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. त्यांच्याकडे सहकारी व सरकारी बँकेचे...
नोव्हेंबर 05, 2019
पुणे - राज्यात काळजीवाहू सरकार आहे. मात्र या सरकारला महाराष्ट्राचीच काळजी नाही.  खोटी आश्वासने देण्यापलीकडे हे सरकार काहीच करत नसल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी (ता.५) राज्य सरकारवर केली. संकटाच्या काळात सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची गरज असून...
नोव्हेंबर 12, 2018
बीड : राज्यात सरासरीच्या 70 टक्के पाऊस पडला असून बीड जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण केवळ 50 टक्के आहे. मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यात बीड आहे. मात्र, दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली...
जून 30, 2018
पुणे - राज्य सरकारने पीक कर्जमाफीचा घोळ करून ठेवला आहे. खरीप हंगाम सुरू होऊनही बॅंका शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. त्यामुळे संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. तसेच, दुधाला योग्य भाव आणि ऊस उत्पादकांना थकीत एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) न दिल्यास येत्या हंगामात एकही साखर...
जून 21, 2018
पुणे - उसाची थकीत देणी आणि दूधदराच्या प्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 29 जून रोजी साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत तेथून हटणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत दिला. शेट्टी म्हणाले, की खरीप...