एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
गेवराई (जि. बीड) - कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकऱ्याने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 11) सकाळी तालुक्यातील माटेगाव येथे घडली. राजेंद्र किसनराव टेकाळे (वय 43) असे मृताचे नाव आहे. राजेंद्र यांच्या शेतीपिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. त्यांच्याकडे सहकारी व सरकारी बँकेचे...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
सप्टेंबर 17, 2017
पाच-सहा वर्षांपासून खरिपाचं नुकसान; सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष  नगर - ‘‘जिल्ह्यात सुरवातीच्या कालावधीत चांगला पाऊस बरसतो. लोक पेरणी करतात, खत मातीत मिसळतात, कापसाची लागवड करतात अन्‌ ऐन भरात पिकं आली की पाऊस गायब होतो. त्यामुळे खरिपाची पिकं वाया जातात. हे आता नित्याचच झालंय. यंदा भरात आलेल्या पिकांना...
ऑगस्ट 21, 2017
यंदा लईवेळा काळझरं ढगफुटीसारखं आभाळ आलं तव्हा लई पाऊस येईल या भीतीनं घर गाठायचं, पण ते खाली पडलंच नाही. अंगावरचे कपडे ओले होण्याएवढादेखील पाऊस पडला नाही. रानात अजून मसार (मोकळी माती) आहे. चिखल झालाच नाही, अशा शब्दांत पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या पट्ट्यातील हादगाव आणि बाभळगाव मंडळातील...
जुलै 20, 2017
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना, पाण्याचा नाही पत्ता अन्‌ वीजबिल सुरूच बीड - काय पाहिजे शेतकऱ्यांना कोण इचारतंय. अडीच पावणेतीन महिन्याच्या उडदा, मुगाच्या पिकाला महिनाभरानंतर थोडं पाणी मिळालंय, काय येणार त्यात. कपाशी एकवेळ मोडून दुबार लागवड केली, ती निघाली नाय. सारं निसर्गाच्या हाती. सरकारनं...