एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 02, 2019
नागपूर : सरकारी कर्मचारी दिवाळीच्या सुटीचा आनंद घेत असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमुळे नुकसानाचे पंचनामे रखडले. माध्यमांमध्ये वृत्त आल्यानंतर जाग प्रशासनाला जाग आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदार सर्व विभागांना तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
ऑगस्ट 21, 2017
यंदा लईवेळा काळझरं ढगफुटीसारखं आभाळ आलं तव्हा लई पाऊस येईल या भीतीनं घर गाठायचं, पण ते खाली पडलंच नाही. अंगावरचे कपडे ओले होण्याएवढादेखील पाऊस पडला नाही. रानात अजून मसार (मोकळी माती) आहे. चिखल झालाच नाही, अशा शब्दांत पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या पट्ट्यातील हादगाव आणि बाभळगाव मंडळातील...
जुलै 20, 2017
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना, पाण्याचा नाही पत्ता अन्‌ वीजबिल सुरूच बीड - काय पाहिजे शेतकऱ्यांना कोण इचारतंय. अडीच पावणेतीन महिन्याच्या उडदा, मुगाच्या पिकाला महिनाभरानंतर थोडं पाणी मिळालंय, काय येणार त्यात. कपाशी एकवेळ मोडून दुबार लागवड केली, ती निघाली नाय. सारं निसर्गाच्या हाती. सरकारनं...
जुलै 15, 2017
मुंबई - खरीप पिकासाठी दहा हजार रुपये कर्ज देण्याची मुदत सहकार विभागाने 15 जुलैवरून 31 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. लांबलेला पाऊस आणि पीककर्जाचे वाटप खूप कमी शेतकऱ्यांपर्यंत झाल्याने अखेरीस राज्य सरकारला ही मुदत वाढवावी लागली. खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज...
जुलै 13, 2017
विदर्भातील शेतकऱ्यांच्या तक्रारी नागपूर - आधी हवामान विभागाच्या अंदाजाने आणि आता "महाबीज'च्या सोयाबीन बियाण्याने बळिराजाचा घात केल्याने खरीप हंगामापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. आधीच नैसर्गिक संकटानी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मानवनिर्मित संकटानांही तोंड द्यावे लागत...