एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
हिंगणा, जलालखेडा (जि. नागपूर)  : उशीरा सुरू झालेला मानसून दीर्घ काळ टिकाला तर त्यानंतर परतीच्या पावसाने थैमान घालून शेतकऱ्यांना जेरीस आणले. पिकांची मोठी हानी झाली, विशेषत: कपाशीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अशातच आता लाल्या  कपाशीवर दिसू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  नरखेड तालुक्‍यात...
नोव्हेंबर 16, 2019
सावनेर(जि. नागपूर) ः सलग चार-पाच वर्षांपासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम एकंदरीत कृषी विकासावर आणि शेतकरी बांधवाच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामातही परतीच्या पावसामुळे पिकांना फटके बसले. कपाशी उत्पादक...
नोव्हेंबर 04, 2019
यवतमाळ : यापूर्वीच्या दुष्काळी मदतीचा विचार करताना विमा कंपनीकडून कधीही ठोस मदत मिळालेली नाही. त्यामुळे यावेळीही अपेक्षा करणे म्हणजे स्वत:चे समाधान करून घेतल्यासारखे होईल. राज्य शासनाकडून अद्याप मदतीची रक्कम मंजूर झालेली नाही. मदत देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती कोषाचा पर्याय असला; तरी मदत देण्यासाठीचे...
ऑक्टोबर 21, 2018
येवला : जो खराच दुष्काळी तालुका आहे. तोच यादीतून वगळला आहे. येवला दुष्काळग्रस्त नसल्याचा सरकारने लावलेला जावईशोध आहे. दुष्काळग्रस्तच्या यादीतून तालुक्याला वगळल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी असून, भरडलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप प्रहार शेतकरी...
ऑक्टोबर 16, 2018
सातारा - चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिलेल्या तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर करून तेथे टंचाईच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांचा दुष्काळी म्हणून समावेश केला असून, या तालुक्‍यांत गावनिहाय सर्व्हे करून तेथील नेमक्‍या परिस्थितीची माहिती घेतली जात आहे...
ऑक्टोबर 08, 2018
नवी दिल्ली/मुंबई - पावसाने दडी मारल्याने अवघे शिवार करपले, खरीप हंगाम तर हातचा गेलाच, पण रब्बीचेही काही खरे नाही. ऐन हिवाळ्यामध्ये राज्याच्या घशाला कोरड पडली असताना मायबाप सरकार मात्र दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. अवघ्या शिवाराला दुष्काळामुळे भयाण स्मशानकळा आल्याने बळिराजा हवालदिल...
ऑक्टोबर 02, 2018
अकाेला  ः जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपातील पिकांची (हंगामी) नजर अंदाज पैसेवारी सरासरी 73 पैसे जाहीर करण्यात आलेली आहे. खरिपातील लागवडी याेग्य 991 गावांचा यात समावेश आहे. यंदा पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातुन दुष्काळ गायब झाला असल्याचे दिसत आहे. खरीप पिकांची...
ऑगस्ट 23, 2018
सातारा - गेले काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटण, जावळी, महाबळेश्‍वर व सातारा तालुक्‍यांतील खरीप पिके धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे या चारही तालुक्‍यांतील शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करू लागलेत. पण, ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त...
जुलै 31, 2018
कोल्हापूर - गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली होती. पाणी चार ते पाच दिवस शिवारात राहिल्याने आडसाली ऊस, भात, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अद्याप नेमके किती नुकसान झाले आहे. याचा आकडा सामोरा...
नोव्हेंबर 10, 2017
एकेकाळी दुष्काळाशी सतत झुंज देणारे व त्यामुळे शेती अडचणीत आलेले तनवाडी गाव (ता. घनसावंगी, जि. जालना) आता बदलले आहे. पूर्वी खोल गेलेल्या विहिरी, सुकलेले हंगाम, तोडलेल्या फळबागा असे चित्र दिसायचे. आता गावशिवारामध्ये विहिरी, पाण्याने तुडुंब भरलेले नाले, त्यामुळे तरारलेली पिके व शेतकऱ्यांचे समाधानी...
ऑक्टोबर 19, 2017
मंगळवेढा : तालुक्यात परतीच्या पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे रब्बी पिकातील ज्वारीच्या पेरणीसाठी वापश्याची प्रतिक्षा करावी लागणार असल्यामुळे ज्वारीच्या उत्पन्नात घट होणार आहे. तर खरीप हंगामातील हाताला आलेल्या सुर्यफुलाचे मात्र नुकसान झाले. शहर व ग्रामीण भागात पावसाने लावलेल्या दमदार...
सप्टेंबर 08, 2017
सोनगीर (जिल्हा धुळे)  - पावसाळा संपण्याच्या मार्गावर आहे तरी येथे व परिसरात अद्याप एकही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरीवर्गासह सर्वच हवालदिल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दोनदाच हलका पाऊस झाला. गेल्सरी देखील नाहीत. भयावह दुष्काळ असूनही जाहीर केले जात नाही. पिक विमा काढला असूनही कंपनीतर्फे पीक...
सप्टेंबर 06, 2017
सोयाबीनला पोखरले कीड- रोगाने खोडमाशी, उंटअळी, चक्रीभुंगा, तंबाखू पाने खाणारी अळी अशा अनेक प्रकारच्या किडींनी जिल्ह्यातील सोयाबीन पोखरला आहे. २००९-१० मध्येदेखील तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सर्वदूर झाला होता. लष्करी अळी ही धान (भात) पिकावर येते. परंतु लष्करी अळीचा प्रादुर्भाव...