एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
हिंगणा, जलालखेडा (जि. नागपूर)  : उशीरा सुरू झालेला मानसून दीर्घ काळ टिकाला तर त्यानंतर परतीच्या पावसाने थैमान घालून शेतकऱ्यांना जेरीस आणले. पिकांची मोठी हानी झाली, विशेषत: कपाशीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अशातच आता लाल्या  कपाशीवर दिसू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  नरखेड तालुक्‍यात...
नोव्हेंबर 16, 2019
सावनेर(जि. नागपूर) ः सलग चार-पाच वर्षांपासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम एकंदरीत कृषी विकासावर आणि शेतकरी बांधवाच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामातही परतीच्या पावसामुळे पिकांना फटके बसले. कपाशी उत्पादक...
नोव्हेंबर 16, 2019
जलालखेडा, (जि. नागपूर) : मागील वर्षी कोरडा व यावर्षी ओला दुष्काळ यामुळे नरखेड व काटोल तालुक्‍याच्या शेतकऱ्यांच्या कंबरडे मोडले आहे. अशातच राज्यपालांनी मदत जाहीर केली असली तरी ती अपुरी असल्याचे मत नोंदविण्यात येत आहे. रब्बीचा हंगाम येवढ्या मदतीत होणार का, असाही सवाल शेतकरी करीत आहेत.  राज्यपाल...
नोव्हेंबर 03, 2019
उमरेड, (जि. नागपूर) : यंदाचा खरीप हंगाम तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल ठरला आहे. पावसाळ्यात झालेला सरासरीपेक्षा जास्त पाऊस व अनेक गावांमध्ये पूरस्थिती ओढवल्यामुळे लागवडीखालील क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर हंगामी हाती येत असतानाच दिवाळीत पाहुणचारासाठी आलेला परतीचा पाऊस...
ऑक्टोबर 01, 2019
सावनेर (जि.नागपूर):सततच्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मका, संत्रा, मोसंबी व सोयाबीन पिकाला जबर फटके बसले आहेत. कपाशीच्या पिकांच्या पात्या व बोंडे गळत आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे पिके पिवळी पडत आहेत. यंदा शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या...
सप्टेंबर 30, 2019
सावनेर (जि.नागपूर)  : तालुक्‍यात यंदाच्या खरीप हंगामात पीकस्थिती उत्तम असताना गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप हंगामातील कपाशीसह सोयाबीन पिवळे पडू लागले आहे. खोलगट भागाच्या शेतातील पिके उद्‌ध्वस्त होत असताना "अमदाचं साल भी...
जुलै 31, 2019
जलालखेडा  (जि.नागपूर ) : शासनाने तूर व हरभरा खरेदी न करता ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा तर केली होती. पण, याला आता दोन वर्षे होत आली तरी अद्याप ही नरखेड तालुक्‍यातील शेकडा शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे. 2017 - 8 मध्ये तूर व हरभरा या...
जून 23, 2019
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतकरी आत्महत्यापर्यंत पाऊल उचलत आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. अशात तालुक्‍याला लागून असलेल्या मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार राज्याचे कृषीमंत्री...
जून 22, 2019
नागपूर : जिल्ह्यातून पीकविम्यापोटी 208 कोटींचा प्रीमियम विमा कंपन्यांनी जमा केला. खरीप हंगामातील विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 46 हजार होती. अपुरा व अनियमित पाऊस झाला असतानाही फक्त सहा हजार शेतकऱ्यांना नऊ कोटींची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. यामुळे पीकविमा कोणाच्या फायद्याचा असा...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  केंद्र शासनाच्या...
डिसेंबर 17, 2018
नागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सरकारचे आदेश मानण्यास प्रशासन तयार नसल्याचे दिसले. हा महसूल शेतकऱ्यांना परत करून वसूल करणाऱ्यावर कारवाई करणार का, हाच खरा सवाल आहे.  नैसर्गिक...
ऑक्टोबर 21, 2018
येवला : जो खराच दुष्काळी तालुका आहे. तोच यादीतून वगळला आहे. येवला दुष्काळग्रस्त नसल्याचा सरकारने लावलेला जावईशोध आहे. दुष्काळग्रस्तच्या यादीतून तालुक्याला वगळल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी असून, भरडलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप प्रहार शेतकरी...
एप्रिल 26, 2018
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई: राज्यातील अनेक जिल्हे भीषण दुष्काळाने होरपळून निघाले असताना सरकार केवळ ८ तालुक्यातच दुष्काळ कसा जाहीर करते, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार अत्यंत असंवेदनशील व शेतकऱ्यांप्रती अनास्था दाखविणारा असल्याची टीका विधानसभेतील विरोधी...
ऑगस्ट 20, 2017
नागपूर - गेले अनेक दिवस गायब असलेल्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना नवसंजीवन दिले. खोळंबलेली धानरोवणी मार्गी लागली तर कशीबशी तग धरून असलेली पऱ्हाटी पावसामुळे टवटवीत झाल्याचे दृश्‍य पहावयास मिळत आहे.  कन्हान क्षेत्रात १२५.४ मिमी पाऊस...
मे 23, 2017
नागपूर - दुष्काळी गावांना मदतीसाठी शासनाकडून पेट्रोल, डिझेलवर विशेष कर लावण्यात आला. मात्र, सव्वादोन वर्षांचा काळ उलटूनही शासनाकडून अद्याप शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही. न्यायालयाने याबाबत आदेश दिले असताना शासनाकडून दुष्काळी मदत देण्यास टाळाटाळ होत आहे.  खरीप २०१५ च्या हंगामात अतिवृष्टी...