एकूण 5 परिणाम
मे 04, 2019
भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...
ऑक्टोबर 17, 2018
सटाणा - केंद्र शासनाच्या नेशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग या संस्थेच्या पिक पाण्याच्या स्थिती बाबतचा अहवाल राज्य सरकारला अजूनही प्राप्त न झाल्याने शासनाला राज्यात दुष्काळ जाहीर करण्यास विलंब होत आहे. बागलाण तालुक्याची भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाच्या महसूल यंत्रणेकडील अहवाल...
मार्च 16, 2018
कोल्हापूर हा बागायती जिल्हा असला तरी जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील अनेक गावे पावसाळा वगळता पाण्यासाठी कायम झगडत असतात. प्रसिद्ध श्री क्षेत्र जोतिबाच्या पायथ्याशी असलेले जाखले (ता. पन्हाळा) हे सुमारे चार हजार लोकसंख्येचे यापैकीच गाव. डिसेंबर संपला की जूनमध्ये पावसाळा सुरू होइपर्यंत गावात पाण्याचे...
नोव्हेंबर 10, 2017
एकेकाळी दुष्काळाशी सतत झुंज देणारे व त्यामुळे शेती अडचणीत आलेले तनवाडी गाव (ता. घनसावंगी, जि. जालना) आता बदलले आहे. पूर्वी खोल गेलेल्या विहिरी, सुकलेले हंगाम, तोडलेल्या फळबागा असे चित्र दिसायचे. आता गावशिवारामध्ये विहिरी, पाण्याने तुडुंब भरलेले नाले, त्यामुळे तरारलेली पिके व शेतकऱ्यांचे समाधानी...
ऑगस्ट 31, 2017
जिल्ह्यातील पीकपरिस्थितीचा अाढावा घेतला असता जिल्हाभर सर्वत्र पीकपरिस्थिती समाधानकारक नसल्याची वस्तुस्थिती समोर अाली. जिल्ह्याचे अर्थकारण हे खरीप हंगामावर व त्यातही या हंगामातील सोयाबीन अाणि कापूस या प्रमुख पिकावर अवलंबून असते. शेतकऱ्यांना नेमका याच पिकांनी मागील तीन हंगामांत दगा दिला...