एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
नगर : ""जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यापैकी 124 कोटी 19 लाखांचा निधी थेट बॅंकेत वर्ग करण्यात आला. आता दुसऱ्या टप्प्यातील निधीच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना आज पत्र पाठविण्यात...
नोव्हेंबर 25, 2019
बदनापूर -  "साहब, किसान बहोत मुश्‍किल मे है, यंदा पावसाळ्यात तुरळक पाऊस झाल्याने खरीप पिके उन्हाने कोमेजून गेली, आता अतिवृष्टीत पिके सडली आहेत. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत पिकांवर केलेल्या खर्चालाही परवडणारी नाही, त्यामुळे केंद्राने आता आम्हाला भरीव मदत द्यावी, अशी आर्त मागणी कडेगाव...
नोव्हेंबर 23, 2019
नांदेड : जिल्ह्यात सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. यंदा ता. एक जानेवारी ते आजपर्यंत १०७ शेतकऱ्यांनी जिवन संपविले. यातील ८८ शेतकरी कुटूंब मदतीसाठी पात्र तर ११ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. आठ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबीत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली....
नोव्हेंबर 22, 2019
 नगर ः ""जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला. तहसील पातळीवर हा निधी आज वर्ग करण्यात आला. लवकरात-लवकर हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे,'' अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली...
नोव्हेंबर 20, 2019
नगर : जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी प्रशासनास प्राप्त झाला आहे. तहसील पातळीवर हा निधी वर्ग करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण तत्काळ करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिली. तालुकास्तरावर वाटप...
नोव्हेंबर 17, 2019
नाशिक : परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून, त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघणार नसल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  ही मदत तर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच...  राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नोव्हेंबर 08, 2019
माळाकोळी : परतीच्या बेमोसमी पावसामुळे माळाकोळी (ता.लोहा) व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे. यामुळे कसल्याही अटी शर्थी शिवाय तसेच सोपस्काराशिवाय तातडीने आर्थीक मदत देण्यात यावी व अन्य मागण्यांसाठी माळाकोळी येथील शेतकऱ्यांनी सार्वजनिक तलावात उतरुन...
नोव्हेंबर 05, 2019
उंडवडी (पुणे) : ""सलग तीन वर्षांचा दुष्काळ सरला आणि कांदा नशीब काढेल म्हणून सगळी स्वप्ने कांद्याच्या रोपांमधून शेतात पेरली; पण ज्यानं घरात लक्ष्मी आणावी, त्या पावसानं हिरवं सोन सडवून टाकलं. कांदा आज शेतात नासलाय आणि आमची स्वप्ने पार करपून गेली...'' अशी व्यथा उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील...
नोव्हेंबर 05, 2019
उस्मानाबाद : जिल्ह्यात झालेल्या अतिपावसाने सुमारे तीन लाख 26 हजार 942 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आतापर्यंत 72 हजार 190 शेतकऱ्यांचे 89 हजार 240 हेक्‍टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे...
नोव्हेंबर 04, 2019
शिरूर कासार (जि. बीड) - शिरूर कासार तालुक्‍यात दोन वर्षांपूर्वी दुष्काळ परिस्थितीने शेतकरी होरपळून निघाले होते; पण यंदा खरीप हंगामात रिमझिम पडणारा पाऊस रब्बीत धो धो बरसत असल्याने 51 हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. पिके पाण्यात सडत पडल्याने शेतकऱ्यांचे शंभर टक्के...
नोव्हेंबर 03, 2019
यवतमाळ : आठवडाभरापासून मुक्कामी आलेला अवकाळी पाऊस चांगलाच ठाण मांडून बसला आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिकाची माती केली. शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक गणित खरीप हंगामातील पिकावर अवलंबून असते. मात्र, अवकाळीने शेतकऱ्यांची गुंतवणूकच पाण्यात बुडविली आहे.  पावसाळ्यात रुसलेल्या...
नोव्हेंबर 02, 2019
यवतमाळ : डोळ्यातदेखील मातीमोल होणारे पीक बघून शेतकऱ्यांच्या डोळ्याला अश्रूधारा लागल्या आहेत. अवकाळीने सर्वच हिरावून नेल आहे. आता पुन्हा काही शिल्लक राहिले नाही. तरीही अवकाळी थांबण्याचे नाव घेत नाही. आणखी किती रडवशील रे पावसा? असा प्रश्‍नच जणू हतबल झालेला शेतकरी वरूणराजाला विचारत आहे. अवकाळीने...
ऑक्टोबर 30, 2019
मालेगाव : यंदा चांगल्या पावसाच्या गोड कौतुकात बळीराजासह सर्वच सुखावले.. आगामी वर्षात दुष्काळी चिन्ह पुसण्यास हा पाऊस कारणी लागेल हा या कौतुकाचा केंद्रबिंदू.. मात्र इतक्या पावसाच्या दीर्घ मुक्काम झेलण्याची मानसिक तयारी नसल्याने वैतागावस्था बघावयास मिळत आहे. शहरी ग्रामीण भागासह शेतमळ्यात आता पावसाला...
सप्टेंबर 30, 2019
सावनेर (जि.नागपूर)  : तालुक्‍यात यंदाच्या खरीप हंगामात पीकस्थिती उत्तम असताना गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप हंगामातील कपाशीसह सोयाबीन पिवळे पडू लागले आहे. खोलगट भागाच्या शेतातील पिके उद्‌ध्वस्त होत असताना "अमदाचं साल भी...
ऑगस्ट 27, 2019
फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका एकापाठोपाठ एक सुरूच आहे. कधी बोंडअळी, कधी दुष्काळ तर आता अमेरिकन लष्कर अळी अशा संकटांना तोंड देता देता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदा पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी,...
ऑगस्ट 26, 2019
अंबाजोगाई (जि. बीड) - तालुक्‍यात पावसाअभावी पीकपाणी नाही. दोन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नाही. या विवंचनेतून शेपवाडी येथील वृद्ध शेतकरी उत्तम भानुदास शेप यांनी दोन दिवसांपासून अन्नत्याग करून गावच्या मंदिरातच उपोषण सुरू केले आहे.  तालुक्‍यात सध्या दुष्काळाचे भीषण संकट निर्माण झाल्याने शेतकरी हतबल...
ऑगस्ट 11, 2019
यवतमाळ : खरीप हंगामात दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये पिककर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी 31 जुुलैपर्यंतच कर्जाचे पुनर्गठन करून प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कर्जासाठी फरफट होत असल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने...