एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 25, 2019
नगर तालुका : खरीप हंगामाच्या अखेरीस व रब्बी हंगामाच्या प्रारंभी झालेल्या संततधार पावसामुळे बाजरी, सोयाबीन, कांदा यांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. खरिपाचे पीक त्याच्या हाती लागले नाही. तांत्रिक कारणामुळे काही जणांच्या पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. त्यांना भरपाई...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई - राज्यात परतीच्या पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानाने शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा गुरुवारी राजभवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र,...
नोव्हेंबर 08, 2019
माळाकोळी : परतीच्या बेमोसमी पावसामुळे माळाकोळी (ता.लोहा) व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे. यामुळे कसल्याही अटी शर्थी शिवाय तसेच सोपस्काराशिवाय तातडीने आर्थीक मदत देण्यात यावी व अन्य मागण्यांसाठी माळाकोळी येथील शेतकऱ्यांनी सार्वजनिक तलावात उतरुन...
जून 17, 2019
देगलूर (जि. नांदेड) - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा नक्षलवादी होण्याची अनुमती द्या, अशी मागणी नांदेडमधील तरुण शेतकऱ्यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे. देगलूर, मुखेडसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा व दुष्काळी उपाययोजनांची...
जानेवारी 10, 2019
मरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर साऱ्या पुढाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणले. अनेक वर्षे सरली दुष्काळ कमी झाला नाही मात्र दुष्काळी गावांची संख्या मात्र वाढली. ३५ गावांचा प्रश्न आज ४५ गावांचा होऊन...
नोव्हेंबर 22, 2018
मालेगाव(नाशिक) : निमगाव, सोनज, सौंदाणे जिल्हा परिषद गटात पाऊसच झाला नाही. गेली तीन वर्षे दुष्काळाची तीव्रता गडद झाल्याने शेतकरी, कामगार संकटात सापडला आहे. खरीप-रब्बीचा प्रश्‍नच नाही. पाटावर ठेवायला दाणा नाही. आर्थिक चणचण असतांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पशुधन जगवावे कसे असा...
ऑक्टोबर 25, 2018
येवला - शेतात पिके उभी करपली, जनावरांना चारा-पाणी नाही, २३ गावे, १९ वाड्यांना तब्बल १५ टँकरद्वारे भर पावसाळ्यात देखील पाणीपुरवठा सुरु आहे..अशी दाहकता असतांना अजून किती गंभीर परिस्थिती असायला पाहिजे.. असा सवाल करून आठ दिवसात पिक कापणी करून शासनाने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. अन्यथा...
ऑक्टोबर 21, 2018
येवला : जो खराच दुष्काळी तालुका आहे. तोच यादीतून वगळला आहे. येवला दुष्काळग्रस्त नसल्याचा सरकारने लावलेला जावईशोध आहे. दुष्काळग्रस्तच्या यादीतून तालुक्याला वगळल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी असून, भरडलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप प्रहार शेतकरी...
ऑक्टोबर 20, 2018
येवला - अवघा ६० टक्के पाऊस, शेतातील करपलेली उभी पिके, पन्नासवर गावात सुरु असलेले पाणीटॅकर अन् भकास झालेले माळराण यापेक्षा वेगळे चित्र दुष्काळाचे असते का..? खरे तर येवलेकर दुष्काळ अंगाखांद्यावर खेळवत दरवर्षी त्याला पोसतात मात्र दुष्काळाच्या यादीत याच तालुक्याचे नाव नसल्याचे आश्चर्य सरकारी यंत्रणेने...
सप्टेंबर 16, 2018
मंगळवेढा : पावसाच्या आशेवर अवलंबून असलेल्या तालुक्यातील जिरायत शेतकऱ्य़ांनी गतवर्षी खरीप हंगामात विमा भरलेल्या 53 हजार शेतकऱ्यांला भरपाईची रक्कम देवून पावसाने हुलकावणी दिलेल्या तालुक्यात यंदा दुष्काळ जाहीर करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निवासी नायब...
ऑगस्ट 29, 2018
येवला : शेतकरी दुष्काळ,पावसाभावी खरीपाचे नुकसान,कर्जमाफीचा लाभापासून वंचित राहण्याचे दुख सहन करत आहेत. अशात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी कर्जवसुलीसाठी सक्तीची मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चालू केले आहे. ही वसुली न थांबल्यास जिल्हाभर आंदोलन केले जाईल असा इशारा...
ऑगस्ट 23, 2018
सातारा - गेले काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटण, जावळी, महाबळेश्‍वर व सातारा तालुक्‍यांतील खरीप पिके धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे या चारही तालुक्‍यांतील शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करू लागलेत. पण, ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त...