एकूण 3 परिणाम
जानेवारी 05, 2019
जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी...
ऑक्टोबर 21, 2018
येवला : जो खराच दुष्काळी तालुका आहे. तोच यादीतून वगळला आहे. येवला दुष्काळग्रस्त नसल्याचा सरकारने लावलेला जावईशोध आहे. दुष्काळग्रस्तच्या यादीतून तालुक्याला वगळल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी असून, भरडलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप प्रहार शेतकरी...
ऑक्टोबर 19, 2018
‘डोंगरदऱ्यात वसलेली जिंतूर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरची दोन गावं, पोखर्णी व पोखर्णी तांडा. लोकसंख्या दोन हजार. त्यातही साठ टक्के मजूर, उर्वरित अल्पभूधारक. गावात यंदाही दुष्काळाचंच ठाण. पावसाअभावी खरीप तर मातीत गेलाच; पण रब्बीचेही भविष्य धोक्‍यात आले. रानात चारा आणि पाणी नाही. अशा...