एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 03, 2018
नांदगाव - पावसाने दडी मारलेल्या पावसामुळे खरीप हंगामातली पिके अगोदरच उद्धवस्त झाली असल्याने सध्याची अवस्थाही पन्नास पैशांच्या आतील नजर आणेवारी असल्याने तालुक्यात दुष्काळ जाहीर करून टंचाई सदृश्यतेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी केली...