एकूण 19 परिणाम
October 23, 2020
शेवगाव: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्यावर शेवगाव तालुक्यात निवेदनांचा अक्षरश: पाऊस पडला. भाजप, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनशक्ती मंच, महिला बचत गट यांच्यासह क्षितीज घुले युवा मंचच्या वतीने ही वेगवेगळ्या मागण्यांकडे...
October 20, 2020
सातारा : कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्‍यांत ओला दुष्काळ जाहीर करून पिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी कोरेगाव शहर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. हे निवेदन कोरेगावच्या प्रांतांना देण्यात आले.  परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार...
October 19, 2020
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातील  शेतकऱ्यांचा चालू हंगामातील  खरीपाचा   पीकविमा तात्काळ  मंजूर आणि वाटप  करण्यात येवून आठवडाभरात पीकविमा कंपनीचे कार्यालय तालुका स्तरावर सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने कारवाई करू असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी देऊन पीकविमा कंपनीच्या व कृषी विभागाच्या ...
October 19, 2020
नांदेड - नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले राज्याचे पुनर्वसन व मदतकार्य मंत्री विजय वड्डेटीवार यांची काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने भेट घेऊन  नांदेड जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करणे, पीकविमा मंजूर करणे व पावसाने खराब झालेल्या रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करुन देण्याची मागणी केली....
October 18, 2020
या वर्षी काही तालुक्यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी आणि शासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी दुष्काळ निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचे आयुष्य अल्प असते. त्यामुळे झालेल्या कामाची निगा राखणे, देखरेख करणे आणि नवीन कामे करणे आदी कामांमध्ये सातत्य असणे खूपच...
October 17, 2020
गडहिंग्लज : गेल्या काही दिवसापासून तालुक्‍यात जोरदार परतीचा पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भात, ज्वारी, मिरची, भुईमूग या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ...
October 05, 2020
जळगाव : जिल्ह्यात या वर्षी वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पूर्ण हंगामात गरजेपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मात्र, आता आठवडाभरापासून परतीचा जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. ओल्या...
October 04, 2020
पूर्णा : सरकारने हतबल शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. प्रवीण दरेकर यांनी तालुक्यातील नावकी शिवारात रविवारी (ता.चार) अतिवृष्टीने खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून...
October 01, 2020
अंबड (जि.जालना) : सततच्या दुष्काळ, भीषण पाणीटंचाई व रोगराई, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. मात्र या वर्षी पावसाळा सुरु झाल्यापासून कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी त्यातच जोराचे वादळ वारे पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा पाऊस पाणी बरा असल्याने शेतकरी, पशुपालक समाधान व आनंद व्यक्त करत...
September 29, 2020
नाशिक/निफाड : तीन वर्षांपासून दुष्काळ आणि अतिवृष्टीशी शेतकरीराजा सामना करीत आहे. चार महिन्यांपासून धो-धो कोसळणारा पाऊस आणि डोळ्यादेखत होणारी पिकांची नासाडी यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे गणित कोलमडले असून, या अवकाळी पावसाने निफाड तालुक्यातील खरीप पुरा धुतला जाण्याची शक्यता आहे. द्राक्षासह...
September 29, 2020
भडगाव ः देखण्या व्यक्तीला कोणाची दृष्ट लागावी, त्याप्रमाणेच यंदा खरीप हंगामाला अतिवृष्टीची दृष्ट लागली. कपाशीचे बोंड सडून गेले, ज्वारी ‘डिस्को’ झाली, उडीद-मुगाचे जमिनीतच खत झाले, तर केळीवर सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावामुळे ‘ती’ उपटून फेकावी लागली. अतिवृष्टीचा जिल्ह्यात साधारणतः तीन...
September 28, 2020
जळगाव ः राजकारणात कुणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राजकारण ही विचारांची लढाई असते. कोणत्याही दोन राजकीय नेत्यांची भेट होणे यात गैर काहीही नाही, असे मत शिवसेनेचे प्रवक्ते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जळगावातील एका कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. काल (ता. २६) मुंबईत एका...
September 26, 2020
अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात यंदा खरीप पिकांची ४७,३३५ .११ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सोयाबीन पिकाची १०,५६२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून मध्यंतरी या पिकाची स्थिती चांगली असताना किडीचा प्रादुर्भाव आणि पाऊस यामुळे तालुक्यातील सर्वच पिकांना फटका बसल्याने शेतकरी राजा दिवाळी...
September 25, 2020
शिरपूर : तालुक्यात वादळ आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला मदतीसाठी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार काशीराम पावरा व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.  वाचा ः  कोणी फुकटात चारा घेता का !...
September 25, 2020
भडगाव (जळगाव) : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यात बंदी, तसेच संसदेत शेती संदर्भात नुकतेच मंजुर केलेल्‍या बिलाविरूध्द व भडगाव तालुका ओला दुष्काळी तालुका म्हणून जाहीर व्हावा; या मागण्यांकरिता भडगांव तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्यावतीने तहसीलकार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. लॉकडाउनच्या...
September 25, 2020
अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात यंदा खरीपाची 47335.11 हेक्टरवर लागवड झाली. त्यात  सोयाबीनची 10562 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मध्यंतरी या पिकाची स्थिती चांगली असताना किडीचा प्रादुर्भाव व पाऊस यामुळे तालुक्यातील सर्वच पिकांना फटका बसल्याने शेतकरी राजा दिवाळीच्या तोंडावर अडचणीत आला असून ओळ...
September 24, 2020
पाचोरा ः पाचोरा व भडगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा व न्याय द्यावा, असे आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.  निवेदनात म्हटले आहे, की पाचोरा व भडगाव तालुक्यांत ऑगस्टअखेरपासून पावसाचे थैमान घातले आहे. या दोन्ही...
September 24, 2020
यवतमाळ : सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. न्याय मदतीच्या मागणीसाठी कोंब फुटलेले सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. नैसर्गिक आपत्ती विभागाच्या पथकामार्फत पंचनामा करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे...
September 22, 2020
परभणी ः जिल्ह्यात होत असलेला पाऊस हा काही तालुक्यात दिलासादायक तर कुठे त्रासदायक ठरत आहे. यामुळे काही ठिकाणी तालुकानिहाय ओले दुष्काळ जाहीर करा, आर्थिक मदत त्वरीत द्या यासह विविध मागण्या शासन दरबारी विविध पक्ष, संघटना आणि पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळे कुठे पावसाची साथ चांगली तर कुठे पडणारा पाऊस संकट...