एकूण 74 परिणाम
जून 04, 2019
यवतमाळ - अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बॅंकांनी १०० टक्‍के कर्ज १५ जूनपूर्वी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले होते. मात्र, सर्वच सरकारी बॅंकांनी या निर्देशाला केराच्या टोपलीत टाकले आहे...
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
मे 22, 2019
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्जाची आवश्‍यकता असते. ऊस, केळी, संत्री ही नगदी पिके सोडल्यास इतर पिके केवळ हंगामासाठी असतात. असे पीक असणारे क्षेत्र व शेतकरी यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात सिंचन सुविधा अत्यल्प आहे व भौगोलिकदृष्ट्या असमान आहे. त्यामुळे खरीप...
मे 15, 2019
जिल्हा बॅंकेतर्फे ९९ हजार शेतकऱ्यांना लाभ; यंदा मागणी दुपटीने वाढली पुणे - जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्जाची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. त्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आतापर्यंत ९९ हजार ५२२ शेतकऱ्यांना ७९९ कोटी १७ लाख ६६ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले...
मे 12, 2019
यवतमाळ : खरीप हंगामात सर्व बॅंकांनी अडचणीत सापडलेल्या 100 टक्‍के शेतकऱ्यांना 15 जूनपूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. मागेल त्याला पीककर्ज मिळाले पाहिजे, त्यासाठी बॅंकांनी संकल्प करावा, असे पत्र वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी विदर्भ व...
एप्रिल 29, 2019
जळगाव - गेल्या वर्षी शेतकऱ्यांना खरिपाच्या कर्ज वाटपात सर्वच बॅंकांनी आखडता हात घेतला होता. २०१८-१९ मध्ये खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दोन हजार ९२२ कोटी नऊ लाख होते. मात्र, प्रत्यक्षात एक हजार १९ कोटींचेच कर्जवाटप झाले. एकूण टक्केवारीच्या केवळ ३५ टक्के कर्ज वाटप करण्यात आले...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांत आणि २६८ महसुली मंडळांतील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करताना शेतीच्या सर्वप्रकारच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जाहीर करीत सर्व बॅंकांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश...
डिसेंबर 05, 2018
बदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या विस मिनिटाच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या तूर, कापूस व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी...
सप्टेंबर 18, 2018
जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व बाबासाहेब या मते बंधूंनी सव्वाचारशे फूट उंचावरील डोंगरावरील शेतीतून डोक्‍यावरून शेतमाल वाहतुकीचे कष्ट उपसले. नियोजनपूर्वक प्रयत्नांतून मिळविलेले उत्पन्न शेतीसाठीच खर्ची घातले. त्यातून मिळवलेल्या स्थैर्यातून शेतीचा विकास सुरूच ठेवला. माळावर सिंचनाची भक्कम...
ऑगस्ट 24, 2018
जालना : यंदा जिल्ह्यातील बँकांना खरीप पीककर्ज वाटपाचे 1259 कोटी 10 लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले आहेत. या उद्दिष्टानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 90 हजार 875 शेतकर्‍यांना 616 कोटी 24 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 1259 कोटी 10 लाख रुपयांचे खरीप...
ऑगस्ट 01, 2018
अकोला : पीकविम्याचे पैसे खात्यावर जमा झाले. परंतु, शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत. पैसे गेले कुठे, या संभ्रमात शेतकऱ्यांनी बँकेचे दरवाजे ठोठावले तेव्हा कळाले की, बँकेने पीक कर्जाच्या व्याजाची रक्कम म्हणून ते कापून घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या हातात पीक विम्याच्या रकमेएवजी भोपळाच...
जुलै 30, 2018
पुणे - शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी सात-बारा उतारा डिजिटल करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सर्व्हर आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे खोळंबला आहे. डिजिटल सात-बारा प्रकल्पासाठी यापूर्वीचा एक मेचा मुहूर्त हुकल्यानंतर सरकारकडून आता एक ऑगस्टचा नवीन वायदा करण्यात आला. राज्यात १८ जुलैपर्यंत आठ लाख सात-...
जुलै 25, 2018
येवला - अवकाळी पाऊस, गारपीट, अवर्षण,दुष्काळ या संकट काळात पीक विमा नक्कीच आधारवड मानला जातो. पण विम्याचे हे कवच केवळ गाजर असून, कंपन्या मालामाल करणारे असल्याने शेतकरी याकडे कानाडोळा करत आहेत. तालुक्यात तर यंदा अद्याप एकानेही पिकाचा विमा उतरवलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. खरिपात पीककर्ज न...
जुलै 24, 2018
सातारा - खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी कर्ज मिळावे, यासाठी राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बॅंकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असून, बहुतांश जिल्ह्यात उद्दिष्टाची पन्नाशीही गाठली नाही. मात्र, सातारा जिल्हा तब्बल 82 टक्‍के पीक कर्ज वाटप करून राज्यात भारी ठरला आहे. कोल्हापूर...
जुलै 11, 2018
जरंडी :  सोयगावसह तालुकाभर महिनाभरापासून शेतकऱ्यांना शेतीचे उतारे मिळत नाहीत. चकरा मारून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी सातबारे मिळण्यासाठी शासनाचा व सर्वर कंपनीचा निषेध करत बुधवारी ध्वज स्तंभावर बसून तासभर अभिनव आंदोलन केले. या ऑनलाईन आणि डिजिटल सातबाऱ्याच्या जाचातून मुक्त करून स्वातंत्र्य देण्याची नवीन...
जुलै 10, 2018
सोलापूर : जूनपासून सुरू झालेल्या खरीप हंगामासाठी जिल्हा अग्रणी बॅंकेकडून देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 27 बॅंकांकडून 600 कोटी वितरित झाले आहेत. परंतु, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याच जिल्ह्यात एकाही नव्या सभासद शेतकऱ्याला कोणत्याही बॅंकेकडून पीककर्ज देण्यात आले...
जुलै 09, 2018
नगर - जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बॅंकांना इशारा दिल्यानंतर खरिपात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याबाबत काहीशी सुधारणा झाली असली तरी बहुतांश बॅंकांची उदासीनता याबाबत कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वर्षभरातील (खरीप-रब्बी) उद्दिष्टाच्या तुलनेत ३० टक्के कर्जवाटप झाले असून, खरिपातील...
जुलै 05, 2018
बीड - शासनाने गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ३९७ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. या सर्व शेतकऱ्यांचे ७४३ कोटींचे कर्ज माफ करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी...
जुलै 05, 2018
फुलंब्री - तालुक्‍यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ऑनलाइन सातबाराचे संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची विविध सेवा संस्थांमार्फत कर्ज मिळविण्याची लगबग सुरू आहे. या कर्जाच्या विश्वासावर शेतकरी...
जुलै 05, 2018
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने सिडको भूखंडप्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मात्र या मुद्द्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. भाजपने आरोप करणाऱ्यांवर पाचशे कोटी रुपयांचा अब्रूनुकसानाचा दावा केला असल्याने त्यांनी बोलण्याचे टाळले...