एकूण 75 परिणाम
जून 12, 2019
भडगाव : शहरासह तालुक्यात आज विजाच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर वादळामुळे केळी झोपुन गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या एका डोळ्यात 'हसु' तर दुसऱ्या डोळ्यात 'आसू' पहायला मिळाले.  शहरासह तालुक्यात आज दुपारी चार...
जून 02, 2019
सोलापूर - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची अपेक्षा अन्‌ विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका यामुळे सरकारी पातळीवर संपूर्ण कर्जमाफी देण्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने ३१ मेपर्यंतच्या थकबाकीदारांची, तर ३० जूनपर्यंत कर्ज भरलेले नाही, अशा कर्जदारांची माहिती मागविली आहे. राज्य सरकारने नुकताच ५९...
मे 17, 2019
जळगाव : यंदा दुष्काळाची भीषणता तीव्र असताना मॉन्सूनही लांबणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत केवळ दहा हजार शेतकऱ्यांना अवघे तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॅंकांची कर्जवाटपाबाबतची...
एप्रिल 21, 2019
देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यांच्यात फरक असण्याची शक्‍यता...
मार्च 25, 2019
कणकवली - भातशेती तोट्यात जात असल्याने भाताचे उत्पादन घेण्याऐवजी बाजारातून तांदूळ विकत घेणे शेतकऱ्यांनी पसंत केले होते. मात्र यंदा भातासाठी प्रतिक्‍विंटल 2250 रूपये एवढा दर शेतकरी संघाकडून देण्यात आला. या वाढीव दरामुळे शेतकरीराजा सुखावला आहे. हा दर यापुढेही कायम राहिला तसेच शासनाने किमान अडीच हजार...
फेब्रुवारी 12, 2019
मंगळवेढा - दुष्काळी दाहकतेत तालुक्यातील शेतकरी होरपळून निघाला आहे. शेतकऱ्यांचे लक्ष शासकीय मदतीकडे लागले आहे. सध्या महसूल खात्याकडून नसलेल्याचे खाते क्रमांक न मागता सर्वच शेतकऱ्यांचे बँक पासबुक व आधारची मागणी केली जात आहे. या सन्मान योजनेपासून दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांना वगळल्याने तीव्र संताप व्यक्त...
जानेवारी 31, 2019
नागपूर - राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याचा आदेश काढला. त्यात कोरडवाहू, जिरायती हे पारंपरिक शब्द वगळून बहुवार्षिक पिके असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे बहुवार्षिक पिके म्हणजे नेमकी कोणती, असा संभ्रम निर्माण झाला असून कोणाला, कशी मदत द्यायची असा प्रश्‍न निर्माण झाला...
जानेवारी 25, 2019
अस्वली स्टेशन, ता. २४ : उभाडे (ता. इगतपुरी) गावातील गंगाधर वारुंगसे यांचे सुमारे १५ सदस्यांचे कुटुंब एकत्रित राहून शेती, दुग्धव्यवसाय यशस्वीरीत्या करीत आहे. श्री. वारुंगसे  यांना तानाजी हा एकच मुलगा. शिवाजी आणि सचिन ही मृत वडीलभाऊ विठोबाची मुले. सर्वांत धाकटा भाऊ रंगनाथ यांना नितीन आणि एकनाथ, अशी...
जानेवारी 13, 2019
राज्यातील 5.68 लाख शेतकरी पात्र - 15 जानेवारी अर्जाची अंतिम मुदत  सोलापूर - कांद्याचे दर गडगडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून सरकारने 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले....
जानेवारी 05, 2019
जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी...
नोव्हेंबर 03, 2018
औरंगाबाद : मागील वर्षभरात टोमॅटोने शेतकऱ्यांना जोरदार आर्थिक झटका दिला. डिसेंबर 2017 पासून दर पडलेलेच असल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेलीच; शिवाय लावलेला खर्चही निघाला नाही. ऐन दुष्काळाच्या तोंडी या शेतकऱ्यांवर टोमॅटोमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील...
ऑक्टोबर 26, 2018
खटाव - निसर्ग प्रतिकूल असूनही खटाव तालुक्‍यात शेतकऱ्यांनी बटाट्याचे पीक घेतले. मात्र, सध्या दर पडल्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आगामी काळातील दुष्काळाचे संकट आणि बटाट्यात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहे. खटाव तालुक्‍यातील बहुतांश भागात खरिपात बटाट्याची लागण होते....
ऑक्टोबर 22, 2018
"दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण जळगावकरांसाठीच तयार झालीय का, असा प्रश्‍न नेहमीच पडतो. एकतर अत्यल्प पावसाने शेतकरीवर्गासह साऱ्यांनाच चिंताग्रस्त केलंय, तर दुसरीकडे "ऑक्‍टोबर हीट'मध्ये भारनियमनाचे चटके तीव्र झाल्याने जगणं असह्य झालंय. वर्षभरात जळगावचा चेहरामोहरा बदलू, अशी साद घालत जळगाव...
सप्टेंबर 04, 2018
सांगली - खरीप हंगाम २०१७ मध्ये आॅनलाइनमध्ये अडथळे येत असल्याने शासनाने मदत व पुनर्वसन विभागाला आॅफलाइन पीकविमा अर्ज करण्यात सांगितले होते. या शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याचे आदेश कृषी आयुक्तांना शासनाने सहा महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र कृषी विभागाला अद्याप पात्र शेतकऱ्यांची यादीच...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
ऑगस्ट 11, 2018
यवतमाळ - कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेत जनजागृती केली जात आहे. यंदाही शेतकरी विषबाधित होत आहेत. आज तीन शेतकरी बाधित झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी फवारणी करताना सुरक्षाकिटचा वापर केला नव्हता. खरीप...
ऑगस्ट 08, 2018
काशीळ - ऑनलाइनसाठी सर्व्हर डाउनची समस्या, सातबारा उतारा मिळण्यातील अडचणी असे असूनही यंदाच्या खरीप हंगामासाठी सातारा जिल्ह्यात जुलैअखेर ७० हजार ९५७ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी हप्ता भरला. गतवर्षी इतक्‍याच शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.  जिल्ह्यात गेल्या तीन-चार...
जुलै 23, 2018
सोलापूर - यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठीच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बिगर कर्जदार शेतकरी खरीप हंगामासाठी आता 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. यापूर्वी ही मुदत 24 जुलैपर्यंत होती. ...
जुलै 22, 2018
औरंगाबाद - राज्यात गतवर्षी कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना गेल्या महिन्यात सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात आली. त्यापाठोपाठ आता वर्ष २०१६ मध्ये काही भागात झालेली अतिवृष्टी, तर काही भागात अपुऱ्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईही सरकारने दिली असून...
जुलै 19, 2018
नीरा खोऱ्यात ३२ टीएमसी पाणी सोमेश्वरनगर/गुळुंचे - नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये ३२ टीएमसी इतका म्हणजेच ६४.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पंचवीस टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा जास्त आहे. नीरा डावा कालवा व उजव्या कालव्याची आवर्तने अवलंबून असलेले वीर धरण तर भरण्याच्या मार्गावर आहे....