एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
कणकवली - माजी खासदार ब्रिगेडिअर सुधिर सावंत यांनी आम आदमी पक्षाचा राजिनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला पुन्हा ब्रेक लागला असून श्री. सावंत आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.  प्रसिध्दी पत्रकात सावंत यांनी नमुद केले आहे, की मी व माझ्या...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्लीः आम आदमी पक्षाचा बंडखोर नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून, भाजपचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीतील भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी (ता. 1) रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली. यावरुन कुमार विश्वास आगामी लोकसभा...
सप्टेंबर 09, 2018
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा काँग्रेसपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.  राफेल विमान खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचारासंबधित आरोप करताना केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी माजी केंद्रीय अर्थ...
ऑगस्ट 10, 2018
राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याची मोदी-शहा यांची खेळी यशस्वी ठरली, तर एकत्र येण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांमधील विसंवाद समोर आला. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली आहे, तर भारतीय...
मार्च 23, 2018
अब्रूनुकसानीच्या अनेक खटल्यांत सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या माफीनामा सत्रावरून इतर राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे त्यांच्यावर चौफेर टीका करीत आहेत. केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या...
नोव्हेंबर 29, 2017
नवी दिल्ली: पत्नीने नकार दिल्यामुळे आपण राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापुढेही मी कधी राजकारणात येणार नाही, असा गौप्यस्फोट रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला. नवी दिल्लीत झालेल्या टाईम्स लिटफेस्ट या कार्यक्रमात राजन यांची मुलाखत झाली. त्यावेळी त्यांना अरविंद...
नोव्हेंबर 08, 2017
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाकडून (आप) राज्यसभेच्या खासदार पदासाठी उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाकडून जानेवारी अखेरपर्यंत तीन जणांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारला सतत...