एकूण 3 परिणाम
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...
ऑगस्ट 10, 2018
राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याची मोदी-शहा यांची खेळी यशस्वी ठरली, तर एकत्र येण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांमधील विसंवाद समोर आला. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली आहे, तर भारतीय...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सतत घोषणाबाजी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आता मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर भाष्य केले. ते म्हणाले, ''जोपर्यंत मी भाजपमध्ये असेल तोपर्यंत भाजपसाठी मी जीव देईन. अडचणीत असलेल्या भाजपसोबत मी असेन....