एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
कणकवली - माजी खासदार ब्रिगेडिअर सुधिर सावंत यांनी आम आदमी पक्षाचा राजिनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला पुन्हा ब्रेक लागला असून श्री. सावंत आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.  प्रसिध्दी पत्रकात सावंत यांनी नमुद केले आहे, की मी व माझ्या...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
ऑगस्ट 10, 2018
राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याची मोदी-शहा यांची खेळी यशस्वी ठरली, तर एकत्र येण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांमधील विसंवाद समोर आला. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली आहे, तर भारतीय...
मार्च 23, 2018
अब्रूनुकसानीच्या अनेक खटल्यांत सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या माफीनामा सत्रावरून इतर राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे त्यांच्यावर चौफेर टीका करीत आहेत. केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या...
नोव्हेंबर 29, 2017
नवी दिल्ली: पत्नीने नकार दिल्यामुळे आपण राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापुढेही मी कधी राजकारणात येणार नाही, असा गौप्यस्फोट रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला. नवी दिल्लीत झालेल्या टाईम्स लिटफेस्ट या कार्यक्रमात राजन यांची मुलाखत झाली. त्यावेळी त्यांना अरविंद...