एकूण 12 परिणाम
जून 28, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : आव्हान अगोदरच संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकेने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेचेही जहाज जवळपास बुडवले. श्रीलंकेला 203 धावांत रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने हे माफक आव्हान एका फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसी आणि हाशिम आमला यांनी...
जून 28, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्‍यक, सहा धावांच्या सरासरीची 1 बाद 67 अशी ठोस सुरुवात, पण फलंदाजांचे अवसानघात आणि सर्वबाद 203 ही श्रीलंकेच्या डावाची घसरगुंडी ठरली.  इंग्लंडला पराभवाचा धक्का देत स्पर्धेत सनसनाटी निर्माण करणाऱ्या...
जून 02, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : परिपूर्ण सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना बांगलादेश क्रिकेट संघाने विश्‍वकरंडकाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात जारदार डरकाळी फोडली. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव केला. शकिब अल हसन आणि मुशफिकूर रहिम यांच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी...
मार्च 19, 2018
जोहान्सबर्ग - शिस्तभंग कारवाईच्या शक्‍यतेनंतरही दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी कगिसो रबाडाचा संघात समावेश केला आहे. अर्थात त्याच्यावर असलेल्या कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे त्यांनी डुआने ऑलिव्हर आणि ख्रिस मॉरिस या अन्य दोन...
फेब्रुवारी 10, 2018
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. कसोटी मालिका गमाविल्यानंतरही भारतीय संघाने 'फिनिक्‍स' भरारी घेत मालिकेतील पहिले तीन सामने जिंकले. आता दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ एक विजय दूर आहे. ...
ऑगस्ट 01, 2017
लंडन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर जागे झालेल्या इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघावर २३९ धावांनी विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. विजयासाठी ४९२ धावांच्या अशक्‍यप्राय आव्हानासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव सोमवारी अखेरच्या पाचव्या...
जुलै 18, 2017
दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर चौथ्या दिवशीच ३४० धावांनी मात नॉटिंगहॅम (लंडन) - पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर जबरदस्त मुसंडी मारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने सोमवारी दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा ३४० धावांनी पराभव केला. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. विजयासाठी...
फेब्रुवारी 20, 2017
हॅमिल्टन - एरवी आक्रमक खेळणाऱ्या कर्णधार एबी डिव्हिलर्सच्या संयमी आणि शांत खेळाने दक्षिण आफ्रिका संघाने रविवारी पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. पावसाने 34 षटकांच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 7 बाद 207 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने 33.5 षटकांत 6 बाद 210 धावा...
फेब्रुवारी 18, 2017
ऑकलंड : सलामीचा फलंदाज हाशिम आमला आणि गोलंदाज इम्रान ताहिरच्या फिरकीने दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी न्यूझीलंड दौऱ्याची विजयी सुरवात केली. पहिल्या टी-20 सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा 78 धावांनी पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना हाशिम आमलाच्या 62 धावांच्या सुरेख खेळीने दक्षिण आफ्रिकेचे 6 बाद 185 धावांचे...
फेब्रुवारी 05, 2017
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यादरम्यान मधमाश्यांनी मैदानात प्रवेश केल्याने खेळाडूंना मैदानावर झोपून रहावे लागले आणि तासभर मधमाश्यांमुळे खेळ होऊ शकला नाही. जोहान्सबर्गच्या वाँडरर्सच्या मैदानावर शनिवारी झालेल्या सामन्यादरम्यान श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना अचानक...
जानेवारी 25, 2017
जोहान्सबर्ग - खांद्याच्या दुखापतीमुळे वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिलेला एबी डिव्हिलर्स श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करणार आहे. त्याचीच दक्षिण आफ्रिका संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. टी-20 मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत सहा गडी बाद करणाऱ्या 20 वर्षीय लुंगी न्गिडी याला...
सप्टेंबर 07, 2016
केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) - कोपराच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेस मुकावे लागलेला कर्णधार एबी डिव्हिलर्स आता तंदुरुस्तीनंतर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका संघात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.  संघ - डिव्हिलर्स (...