एकूण 5 परिणाम
एप्रिल 27, 2018
आयपीएलच्या अकराव्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाहीये. एका आठवड्यानंतर दिल्लीचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहे, यापाठोपाठ दिल्लीला आणखी एक धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ सोडून स्वगृही परतलेल्या गौतम गंभीरने दिल्लीच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला...
फेब्रुवारी 24, 2018
जोहान्सबर्ग : भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेमध्ये गुणवत्ता दाखवून दिलेला नवोदित यष्टिरक्षक हेन्रिक क्‍लासेनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वियान मल्डर या अष्टपैलूलाही संघात संधी देण्यात आली आहे.  अष्टपैलू ख्रिस...
फेब्रुवारी 10, 2018
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. कसोटी मालिका गमाविल्यानंतरही भारतीय संघाने 'फिनिक्‍स' भरारी घेत मालिकेतील पहिले तीन सामने जिंकले. आता दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ एक विजय दूर आहे. ...
फेब्रुवारी 01, 2018
डर्बन : डावाच्या सुरवातीच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले असले, तरीही कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या झुंजार शतकामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांमध्ये 269 धावा केल्या. डू प्लेसिसने एका बाजूने झुंज देत 120 धावा केल्या.  डर्बनच्या या खेळपट्टीवर डू...
जानेवारी 05, 2018
मुंबई - आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज होत असताना मुंबईत  आयपीएलच्या अकराव्या मोसमाचे नगारे वाजले. खेळाडू रिटेन्शनमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी तीन खेळाडू राखले; मात्र पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने एका खेळाडूलाच राखले. बहुतेक आयपीएल संघाचे रिटेन्शन...