एकूण 5 परिणाम
मार्च 19, 2018
जोहान्सबर्ग - शिस्तभंग कारवाईच्या शक्‍यतेनंतरही दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी कगिसो रबाडाचा संघात समावेश केला आहे. अर्थात त्याच्यावर असलेल्या कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे त्यांनी डुआने ऑलिव्हर आणि ख्रिस मॉरिस या अन्य दोन...
फेब्रुवारी 24, 2018
जोहान्सबर्ग : भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेमध्ये गुणवत्ता दाखवून दिलेला नवोदित यष्टिरक्षक हेन्रिक क्‍लासेनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वियान मल्डर या अष्टपैलूलाही संघात संधी देण्यात आली आहे.  अष्टपैलू ख्रिस...
जानेवारी 05, 2018
मुंबई - आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज होत असताना मुंबईत  आयपीएलच्या अकराव्या मोसमाचे नगारे वाजले. खेळाडू रिटेन्शनमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी तीन खेळाडू राखले; मात्र पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने एका खेळाडूलाच राखले. बहुतेक आयपीएल संघाचे रिटेन्शन...
ऑगस्ट 01, 2017
लंडन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर जागे झालेल्या इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघावर २३९ धावांनी विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. विजयासाठी ४९२ धावांच्या अशक्‍यप्राय आव्हानासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव सोमवारी अखेरच्या पाचव्या...
जुलै 18, 2017
दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर चौथ्या दिवशीच ३४० धावांनी मात नॉटिंगहॅम (लंडन) - पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर जबरदस्त मुसंडी मारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने सोमवारी दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा ३४० धावांनी पराभव केला. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. विजयासाठी...