एकूण 3 परिणाम
फेब्रुवारी 20, 2017
हॅमिल्टन - एरवी आक्रमक खेळणाऱ्या कर्णधार एबी डिव्हिलर्सच्या संयमी आणि शांत खेळाने दक्षिण आफ्रिका संघाने रविवारी पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. पावसाने 34 षटकांच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 7 बाद 207 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने 33.5 षटकांत 6 बाद 210 धावा...
फेब्रुवारी 18, 2017
ऑकलंड : सलामीचा फलंदाज हाशिम आमला आणि गोलंदाज इम्रान ताहिरच्या फिरकीने दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी न्यूझीलंड दौऱ्याची विजयी सुरवात केली. पहिल्या टी-20 सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा 78 धावांनी पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना हाशिम आमलाच्या 62 धावांच्या सुरेख खेळीने दक्षिण आफ्रिकेचे 6 बाद 185 धावांचे...
सप्टेंबर 07, 2016
केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) - कोपराच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेस मुकावे लागलेला कर्णधार एबी डिव्हिलर्स आता तंदुरुस्तीनंतर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका संघात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.  संघ - डिव्हिलर्स (...