एकूण 32 परिणाम
November 17, 2020
पेनूर (सोलापूर) : किल्ले बनवण्याच्या आपल्या समृद्ध परंपरेचं जतन व्हावं आणि गड - किल्ल्यांचा आपला ऐतिहासिक ठेवा प्रत्येकाच्या मनामनांत रुजावा यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान, मोहोळ विभाग आणि सह्याद्री ज्योती रक्तदाता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येवती (ता. मोहोळ) येथे भव्य गड - किल्ले बांधणी...
October 10, 2020
नाशिक : हाउज द जोश...अवघ्या चार तासांत आनंदवली येथील 69 वर्षीय आजीसोबत पाच वर्षीय नातवाने हरिहर किल्ला केला सर. गडकिल्ले सर करायचे म्हटलं तर भल्याभल्यांच्या नाकीनव येतात. पण या आजी नातवाच्या धडाकेबाज कामगिरीबद्दल पंचक्रोशीत कौतुक होत आहे.  आजी-नातवाचे तोंड भरून कौतुक नाशिक जिल्ह्यातील...
November 20, 2020
चिपळूण - शिवसेना व युवासेना पाग विभागातर्फे दिवाळीनिमित्त गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते झाला. भास्कर जाधव यांनी भाषणातून गडकिल्ल्यांचे महत्त्व तसेच पाग विभागाला असलेला ऐतिहासिक वारसा याची आठवण...
November 14, 2020
सातारा : दिवाळीची पहिली अंघोळ अर्थात नरकचतुर्थी दिवशी "एक दिवा शिवरायांच्या चरणी" या संकल्पनेची कास धरून आज श्री दुर्गेश्वर सज्जनगड येथे पहिला दीपोत्सव पहाटे पाच वाजता मशाली पेटवून करण्यात आला. परळी दऱ्याखोऱ्यातील सुमारे दोनशेहून अधिक मावळे मशाली घेऊन सज्जनगडावर दाखल झाले होते.  भल्या पहाटे श्री...
January 10, 2021
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील डोंगराच्या कडेकपारीमध्ये प्राचीन काळात कोरलेली लेणी असो की वस्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली मंदिरे असो, या सगळ्याची जतन आणि संवर्धन करण्याचे काम आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात शंभर...
November 24, 2020
चंद्रपूर : सामान्यत: आपण पश्‍चिम महाराष्ट्रातील टेकड्यांवर ट्रकिंगला जातो. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यात तळोधी गावाजवळ एक सुंदर स्थान आहे. ते पेर्जागड किंवा सात बहिणी टेकडी म्हणून ओळखले जाते. या टेकडीवर ट्रेक करण्याची हौस पूर्ण होणार आहे. त्याकरिता नमस्ते चांदा क्‍लबच्या माध्यमातून पर्यटनमंत्री आदित्य...
November 16, 2020
सातारा : स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल अथवा त्यांचे बौद्धिक कौशल्य अनुभवायचे असेल, तर इतिहासाचे साक्षीदार ह्या गड-किल्ल्यांना भेट दिलीच पाहिजे. साताऱ्यात अनेक गड-किल्ले आहेत, ते आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत. हेच अस्तित्व जतन करण्यासाठी...
December 29, 2020
इगतपुरी (जि.नाशिक) : नवीन वर्षापासून सारे काही सुरळीत व्हावे अशा मानसिकतेत समस्त तरुणाई असल्याने यंदाच्या न्यू इअर पार्टीचे बेत आखण्यात आले आहेत. त्यातील काहींचा कल नेहमीप्रमाणे शहराच्या हद्दीबाहेरील हॉटेलकडे असला तरी कोरोनामुळे दक्षता म्हणून अनेकांनी फार्म हाउस आणि शहराच्या परिघातील मित्रांच्या...
January 04, 2021
बेळगाव - कोरोना कालावधीत स्वतःला बंदिस्त करुन घेतलेले ट्रेकर्स आता पुन्हा सक्रिय होऊ लागले आहेत. गतवर्षी उन्हाळा आणि पावसाळा असे दोन्ही ऋतू लॉकडाउनमध्ये गेले. हिवाळ्यात लॉकडाउन शिथिल होताच पर्यटनस्थळांसह जंगल सफारी, समुद्र किनाऱ्यांना भेटी देण्यासह डोंगर चढण्याची क्रेझ पुन्हा वाढल्याचे चित्र शहर,...
October 17, 2020
सांगली : शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी होणारी सांगलीची दुर्गामाता दौड केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातही साजरी केली जाते. सांगलीत 1985 पासून सुरु झालेल्या या दौडीची परंपरा यंदा प्रथमच खंडीत झाली ती कोरोना महामारीमुळे. प्रशासनानेकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दौड काढू  नये अशी...
November 10, 2020
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई यांच्याबरोबरच रणरागिणी ताराराणींच्या शौर्याचाही येत्या काळात विविध माध्यमातून जागर व्हायला हवा. 'सह्याद्रीचा रणसंग्राम' ही गीतमाला तमाम महाराष्ट्राच्या नसांनसांत रोमांच उभे करेल, असे गौरवोद्‌गार खासदार...
December 12, 2020
गोखलेनगर(पुणे) : : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र पाटील मागील पाच वर्षांपासून बारामती ते विविध गडकिल्ले सायकलवर सफर करतात. गडकिल्यांवर साफसफाई करणे, मुलांमध्ये प्रबोधन करणे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणे इत्यांदी कामे करतात. सन...
November 13, 2020
सातारा : आपण लहान असताना दिवाळी आली की, आपल्या दारात किल्ले बनवायचो. आपला किल्ला इतरांपेक्षा कसा उठावदार आणि वेगळा असावा यासाठी जीव की प्राण करायचो. परंतु, आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. बहुतांश गड-किल्ले हे दुरावस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे परळी खोर्‍यातील मावळ्यांनी सज्जनगड येथील बुरुजाच्या...
January 11, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग)  - आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने राजकीय सिमारेषांबाबत अनेक स्थित्यंतरे पाहिली असली तरी येथे निसर्गावर आधारीत संपन्नता शेकडो वर्षांपासून राहिली आहे. या सदराच्या पहिल्या भागात प्राचिन काळात या प्रांताची सत्तास्थिती कशी होती याचा आढावा घेतला. आता पुढच्या टप्प्यात सिंधुदुर्गाच्या...
December 25, 2020
आपल्याला महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हटल्यावर एकच नाव डोळ्यांसमोर येते ते महाबळेश्वर; परंतु नाशिक जिल्ह्यातीत इगतपुरी हेसुद्धा थंड हवेचे ठिकाण हा पर्यटनासाठी चांगला पर्याय आहे. धबधब्यांचे गाव, आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र; तसेच भाताचे कोठार म्हणून इगतपुरीची राज्यभर ओळख आहे. याबरोबरच तालुक्यात...
October 29, 2020
पुणे : कोरोनामुळे सध्या साधेपणाने सण साजरे करावे लागत आहेत. दिवाळीचा सण जवळ आला आहे. मुलांची गड-किल्ले बनविण्याची सुरु असते. या किल्यांवर मांडले जाणारे वेगवेगळी चित्रे तयार करण्यास मुलांनी सुरुवात केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अलका चौक (शास्त्री रस्ता) येथील कुंभार वाड्यातील मुलांनी...
October 30, 2020
पुणे : कोरोनामुळे सध्या साधेपणाने सण साजरे करावे लागत आहेत. दिवाळीचा सण जवळ आला आहे. मुलांची गड-किल्ले बनविण्याची सुरु असते. या किल्यांवर मांडले जाणारे वेगवेगळी चित्रे तयार करण्यास मुलांनी सुरुवात केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अलका चौक (शास्त्री रस्ता) येथील कुंभार वाड्यातील मुलांनी...
October 06, 2020
खेडभैरव (जि.नाशिक) : लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून बंद असणारी हॉटेल आणि रिसॉर्ट सोमवारी (ता. ५) पन्नास टक्के क्षमतेने सुरू झाली. पण पर्यटननगरीत पर्यटनस्थळ बंद असल्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, भंडारदरा पंचक्रोशीतील हॉटेल, रिसॉर्टला अद्यापही पर्यटकांची प्रतीक्षा आहे.  पर्यटनस्थळे बंदमुळे हॉटेल-...
November 21, 2020
मांगूर (बेळगाव) : कुन्नूर (ता. निपाणी) येथे सध्या गड-किल्ल्यांच्या माध्यमातून साक्षात शिवसृष्टी अवतरली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १८ तरुण मंडळांकडून साकारलेले किल्ले पाहण्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्रातील शिवप्रेमींची गर्दी होत आहे. आठवडाभर शिवप्रेमींसाठी ही पर्वणी असेल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर...
October 02, 2020
अकोले (अहमदनगर) : दिव्यांग असल्याने रतनगड किल्ल्यावर शिक्षक वडिलांनी सहलीला नेले नाही, याची सल मनात ठेवून, एका अवलियाने आठच दिवसांत आपल्या चार मित्रांना एकत्र करून रतनगड गाठले. वयाच्या 11व्या वर्षापासून जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा वापर करून, दिव्यांगत्वावर मात करीत आजपर्यंत 65 अवघड...