एकूण 32 परिणाम
January 11, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग)  - आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने राजकीय सिमारेषांबाबत अनेक स्थित्यंतरे पाहिली असली तरी येथे निसर्गावर आधारीत संपन्नता शेकडो वर्षांपासून राहिली आहे. या सदराच्या पहिल्या भागात प्राचिन काळात या प्रांताची सत्तास्थिती कशी होती याचा आढावा घेतला. आता पुढच्या टप्प्यात सिंधुदुर्गाच्या...
January 10, 2021
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील डोंगराच्या कडेकपारीमध्ये प्राचीन काळात कोरलेली लेणी असो की वस्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली मंदिरे असो, या सगळ्याची जतन आणि संवर्धन करण्याचे काम आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात शंभर...
January 04, 2021
बेळगाव - कोरोना कालावधीत स्वतःला बंदिस्त करुन घेतलेले ट्रेकर्स आता पुन्हा सक्रिय होऊ लागले आहेत. गतवर्षी उन्हाळा आणि पावसाळा असे दोन्ही ऋतू लॉकडाउनमध्ये गेले. हिवाळ्यात लॉकडाउन शिथिल होताच पर्यटनस्थळांसह जंगल सफारी, समुद्र किनाऱ्यांना भेटी देण्यासह डोंगर चढण्याची क्रेझ पुन्हा वाढल्याचे चित्र शहर,...
January 01, 2021
देवळा (जि. नाशिक) : कोरोना संकटामुळे या वर्षी शाळा बंद असल्याने शाळांच्या अभ्यास सहलीसुद्धा बंद आहेत. त्यामुळे या सहलींच्या विद्यार्थी प्रवासातून एसटीला मिळणारे उत्पादन शून्यावर आले आहे.  केव्हा एकदा कोरोना जाईल.. दिवाळीनंतर डिसेंबर ते मार्चदरम्यान शाळा-विद्यालयांच्या सहलींचे हमखास आयोजन केले जाते...
December 29, 2020
इगतपुरी (जि.नाशिक) : नवीन वर्षापासून सारे काही सुरळीत व्हावे अशा मानसिकतेत समस्त तरुणाई असल्याने यंदाच्या न्यू इअर पार्टीचे बेत आखण्यात आले आहेत. त्यातील काहींचा कल नेहमीप्रमाणे शहराच्या हद्दीबाहेरील हॉटेलकडे असला तरी कोरोनामुळे दक्षता म्हणून अनेकांनी फार्म हाउस आणि शहराच्या परिघातील मित्रांच्या...
December 28, 2020
पुणे : संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग हा सुरूच आहे. त्यामुळे पर्यटकांनी कोरोनाचे भान ठेवूनच नववर्षाचे स्वागत करावे. तसेच, राज्यात सध्या रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचा नववर्षानिमित्त होणाऱ्या पर्यटनावर काही प्रमाणात...
December 25, 2020
आपल्याला महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हटल्यावर एकच नाव डोळ्यांसमोर येते ते महाबळेश्वर; परंतु नाशिक जिल्ह्यातीत इगतपुरी हेसुद्धा थंड हवेचे ठिकाण हा पर्यटनासाठी चांगला पर्याय आहे. धबधब्यांचे गाव, आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र; तसेच भाताचे कोठार म्हणून इगतपुरीची राज्यभर ओळख आहे. याबरोबरच तालुक्यात...
December 21, 2020
जुन्नर : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'..... हर.... हर  महादेव....'जय भवानी'....'जय शिवाजी' च्या गजरात भंडाऱ्याची मुक्त हस्ताने उधळण करत सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर रविवार (ता. २०) रोजी ऐतिहासिक हडसर उर्फ पर्वतगडावर भव्य सागवानी प्रवेशद्वाराचे मोठ्या उत्साहात...
December 21, 2020
पुणे - अनलॉकनंतर नागरिकांनी घराबाहेर पडून मनमोकळेपणाने फिरण्यास सुरुवात केली आहे. तर काहीजण फिरायला जाण्याचे नियोजन करीत आहेत. परंतु, कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे तुम्ही पर्यटनाचे नियोजन करत असाल तर आरोग्याच्या काळजीला सर्वोत्तम प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला शहरातील तज्ज्ञांनी...
December 18, 2020
निफाड (जि.नाशिक) : प्रत्येकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली तसेच जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न केले, तर निश्चयी लोकं विजय घडवून आणतात. हजारो अडथळे पार करतात, धडपडतात, हरतात अगदी रडतात सुद्धा पण पुन्हा उठतात, पुन्हा प्रयत्न करतात. यश प्रत्येक पावलानिशी जवळ येतं, पण अखंड चालण्याची तयारी ठेवली आणि...
December 12, 2020
गोखलेनगर(पुणे) : : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र पाटील मागील पाच वर्षांपासून बारामती ते विविध गडकिल्ले सायकलवर सफर करतात. गडकिल्यांवर साफसफाई करणे, मुलांमध्ये प्रबोधन करणे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणे इत्यांदी कामे करतात. सन...
November 24, 2020
चंद्रपूर : सामान्यत: आपण पश्‍चिम महाराष्ट्रातील टेकड्यांवर ट्रकिंगला जातो. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यात तळोधी गावाजवळ एक सुंदर स्थान आहे. ते पेर्जागड किंवा सात बहिणी टेकडी म्हणून ओळखले जाते. या टेकडीवर ट्रेक करण्याची हौस पूर्ण होणार आहे. त्याकरिता नमस्ते चांदा क्‍लबच्या माध्यमातून पर्यटनमंत्री आदित्य...
November 21, 2020
मांगूर (बेळगाव) : कुन्नूर (ता. निपाणी) येथे सध्या गड-किल्ल्यांच्या माध्यमातून साक्षात शिवसृष्टी अवतरली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १८ तरुण मंडळांकडून साकारलेले किल्ले पाहण्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्रातील शिवप्रेमींची गर्दी होत आहे. आठवडाभर शिवप्रेमींसाठी ही पर्वणी असेल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर...
November 20, 2020
चिपळूण - शिवसेना व युवासेना पाग विभागातर्फे दिवाळीनिमित्त गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते झाला. भास्कर जाधव यांनी भाषणातून गडकिल्ल्यांचे महत्त्व तसेच पाग विभागाला असलेला ऐतिहासिक वारसा याची आठवण...
November 19, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - दिवाळी सणाला लहान मुले, हौशी तरूण वर्ग विविध प्रकारचे गड-किल्ले बनवितात. साधारणतः बरेचशे गड किल्ले काल्पनिक स्वरूपाचे बनवले जातात; मात्र आकर्षणाचा विषय ठरतो तो हुबेहूब गड-किल्ल्यांची प्रतिकृती. असाच हुबेहूब जिवंत वाटणारा प्रतापगड साकारण्याचे काम सहाय्यक पोलिस निरीक्षक...
November 17, 2020
खडकवासला (पुणे) : गड- किल्ल्यांच्या भटकंतीला परवानगी मिळाल्याने सध्या सिंहगडावर ट्रेकर्स अन् व्यायामाला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शहरालगत असलेल्या सिंहगडावर ट्रेकिंग, चालणे, डोंगर चढण्याचा व्यायाम करण्यासाठी दर रविवारी वर्षभर अनेक जण येत असतात. हेही वाचा- अष्टविनायक महागणपतीचे मंदिर उघडलं;...
November 17, 2020
पेनूर (सोलापूर) : किल्ले बनवण्याच्या आपल्या समृद्ध परंपरेचं जतन व्हावं आणि गड - किल्ल्यांचा आपला ऐतिहासिक ठेवा प्रत्येकाच्या मनामनांत रुजावा यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान, मोहोळ विभाग आणि सह्याद्री ज्योती रक्तदाता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येवती (ता. मोहोळ) येथे भव्य गड - किल्ले बांधणी...
November 16, 2020
सातारा : स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल अथवा त्यांचे बौद्धिक कौशल्य अनुभवायचे असेल, तर इतिहासाचे साक्षीदार ह्या गड-किल्ल्यांना भेट दिलीच पाहिजे. साताऱ्यात अनेक गड-किल्ले आहेत, ते आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत. हेच अस्तित्व जतन करण्यासाठी...
November 14, 2020
सातारा : दिवाळीची पहिली अंघोळ अर्थात नरकचतुर्थी दिवशी "एक दिवा शिवरायांच्या चरणी" या संकल्पनेची कास धरून आज श्री दुर्गेश्वर सज्जनगड येथे पहिला दीपोत्सव पहाटे पाच वाजता मशाली पेटवून करण्यात आला. परळी दऱ्याखोऱ्यातील सुमारे दोनशेहून अधिक मावळे मशाली घेऊन सज्जनगडावर दाखल झाले होते.  भल्या पहाटे श्री...
November 13, 2020
सातारा : आपण लहान असताना दिवाळी आली की, आपल्या दारात किल्ले बनवायचो. आपला किल्ला इतरांपेक्षा कसा उठावदार आणि वेगळा असावा यासाठी जीव की प्राण करायचो. परंतु, आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. बहुतांश गड-किल्ले हे दुरावस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे परळी खोर्‍यातील मावळ्यांनी सज्जनगड येथील बुरुजाच्या...