एकूण 15 परिणाम
November 24, 2020
पुणे : जवळपास एक महिन्यापासून बेपत्ता असलेले प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर यांचा पुणे पोलिसांनी शोध घेतला आहे. पाषाणकर यांना जयपूरच्या एका हॉटेलमधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना पुण्याला आणले जात आहे. ते का निघून गेले? पुण्यातून बेपत्ता झाल्यानंतर ते कुठे गेले? कोणत्या मार्गाने गेले...
November 24, 2020
पुणे : तब्बल एक महिन्यापासून बेपत्ता असलेले नामांकित व्यावसायिक गौतम पाषाणकर यांचा अखेर पुणे पोलिसांनी शोध घेतला. पाषाणकर सुखरुप असून त्यांना जयपुरच्या एका हॉटेलमधून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शोधून काढले. पथकाकडून त्यांना पुण्याला त्यांच्या घरी आणले जात आहे.  नेमके घडले काय? ऑटोमोबाईल...
November 24, 2020
रत्नागिरी : शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. निवडणुकांमध्ये विरोधक राजकारण करतील; परंतु शिवसेनेची ताकद सगळीकडे आहे. दहाच्या दहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण करण्याचा संकल्प करुन सर्वजणं कामाला लागू या. निवडणुक निकालानंतर शिवसेनेच्या संरपंचाचा सत्कार भरघोस निधी घेऊन करणार...
November 23, 2020
रत्नागिरी : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दुसरी लाट येण्याची भीती व्यक्‍त केली असतानाच दिवाळीची सुटी साजरी करण्यासाठी पर्यटक बिनधास्तपणे कोकणातील किनाऱ्यांवर उतरले आहेत. त्यामुळे किनारे फुलले असून, पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. गेल्या आठवडाभरात गणपतीपुळेमध्ये सुमारे ४० हजार पर्यटकांनी भेट...
November 22, 2020
रत्नागिरी : दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी आलेल्या ठाणे-कल्याण येथील तिघा मित्रांपैकी एका तरुणाचा मालगुंड समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला. उर्वरित दोघेजणं सुरक्षित आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव तुषार शरद दळवी (वय ३४, रा. कल्याण-ठाणे) आहे. जयगड...
November 21, 2020
रत्नागिरी - दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी आलेल्या ठाणे-कल्याण येथील तिघा मित्रांपैकी एका तरुणाचा मालगुंड समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला. उर्वरित दोघेजणं सुरक्षित आहेत. ही घटना शनिवारी (ता. 21) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव तुषार शरद दळवी (वय 34, रा. कल्याण-ठाणे)...
November 21, 2020
रत्नागिरी : मंदिरे उघडल्यानंतर फिरण्यासाठी पर्यटकांनी कोकणातील किनारे गाठले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली; परंतु सागरी जलक्रीडा व्यावसायिकांवर बंदी घालण्यात आल्यामुळे गेल्या तीन दिवसांत सुमारे पंधरा लाखांहून अधिकच्या उलाढालीवर पाणी फेरले आहे. यामुळे शेकडो लोकांचा रोजगार बुडाला आहे....
November 16, 2020
रत्नागिरी : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पश्‍चिम रेल्वेने कोकण मार्गावर धावणाऱ्या जामनगर - तिरुनवेली व गांधीधाम - तिरुनवेली या दोन साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांना एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 13 नोव्हेंबरपासून या दोन्ही गाड्या जादा डब्यांच्या धावत आहेत. वाढीव डब्यांमुळे...
November 16, 2020
राजापूर (रत्नागिरी) : ग्रामस्थांच्या मागणीनुसारच कोदवली ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी असा खुलासा करणाऱ्यांपैकी अनेकजणांनी कोदवली ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविलेले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर गैरव्यहार करून ग्रामपंचायतीला लुटलेले आहे. त्याची सीडीच आपल्याकडे असून आगामी...
November 16, 2020
रत्नागिरी : दिवाळी, लक्ष्मीपूजन आटपून पर्यटक फिरस्तीसाठी घराबाहेर पडले आहेत. कोकणातील वातावरणही थंड झाल्यामुळे मुरूड, कर्दे, लाडघरसह गणपतीपुळे किनारी पर्यटकांचा राबता दिसू लागला आहे. कोरोनामुळे थांबलेल्या पर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
November 16, 2020
रत्नागिरी : कोरोनातील बंदी उठली आणि मंदिरे दर्शनासाठी खुली झाली. गेले सहा महिने श्रींच्या दर्शनासाठी आतुर झालेली भक्त दर्शनासाठी आणि राहिलेले नवस फेडण्यासाठी सरसावले आहेत. त्यामुळे आज सोमवारी  प्रसिद्ध गणपतीपुळे येथे भक्त गणांची गर्दी दिसू लागली आहे. शासनाच्या आदेशानुसार आजपासून मंदिरे...
November 15, 2020
रत्नागिरी - गणपतीपुळे मंदिर सोमवारपासून (ता. 16) भक्‍तांना दर्शनासाठी खुले होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यवस्थापनाने सकाळी दोन तास स्थानिकांना दर्शनासाठी राखीव ठेवले आहेत. गर्दी टाळण्यासाठी रांगेतील दोघांमध्ये पाच फुटाचे अंतर ठेवण्याकडे कटाक्ष राहील. जागोजागी हात...
November 15, 2020
रत्नागिरी - ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसह वादळसदृश हवामानाने मच्छीमारीला ब्रेक लागला होता. या परिस्थितीतून सावरणाऱ्या रत्नागिरी तालुक्‍यातील मच्छीमारांपुढे जेलीफिशचे संकट आ वासून उभे आहे. गेले आठवडाभर 10 वावापर्यंत मासेमारी करणारे मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या संकटांचा सामना करणाऱ्या...
November 08, 2020
रत्नागिरी - कोरोनामुळे घरातच राहून कंटाळलेले लोकं हळूहळू पर्यटनासाठी किनारी भागांकडे वळू लागला आहे. टाळेबंदीतील शिथिलतेनंतर गणपतीपुळेत पश्‍चिम महाराष्ट्रासह रत्नागिरीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक एक दिवसाच्या पर्यटनासाठी दाखल होत आहे. दररोज दोनशेहून अधिक पर्यटक येत आहेत. त्याचा फायदा...
November 02, 2020
पुणे - कोरोनाच्या उद्रेकात तब्बल सहा महिने घरात बसलेल्या पुणेकरांनी दिवाळीच्या सुटीतील पर्यटनासाठी कोकणाला पसंती दिली आहे. समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन स्थळांच्या रिसॉर्टचे 60 टक्के आरक्षण झाले आहे. त्यातही सिंधुदुर्ग, गणपतीपुळे आणि हरिहरेश्‍वरला पुणेकर पर्यटकांनी प्राधान्य दिल्याची...