एकूण 4 परिणाम
October 19, 2020
रत्नागिरी - गणपतीपुळेपासून काही अंतरावर असलेला भाग हा मासळीचे आगरच म्हणून ओळखला जातो; परंतु हवामान विभागाकडून वादळाचा इशारा दिल्यामुळे या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत होते. सोमवारी (ता. 19) सकाळी मासेमारीसाठी रवाना झालेल्या नौका माघारी परतल्या आहेत. एखाद दुसरी नौका सुमुद्रात मासेमारी करताना दिसत...
October 17, 2020
रत्नागिरी : पावसाने उघडीप दिली असली तरी अजून खोल समुद्रातील वातावरण जैसे थे असल्यामुळे जयगड येथे आलेल्या परराज्यातील मच्छीमारी नौका ठाण मांडून आहेत. बंदर विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच त्या रवाना  होणार आहेत. हेही वाचा -  कमी खर्चात, कमी वेळेत मिळवा गुंठ्याला दोनशे किलो भात - कमी दाबाच्या...
October 11, 2020
रत्नागिरी : ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने भातशेतीला दणका दिला. जिल्ह्यात शनिवारी सांयकाळपासून सुरु असलेला पावसाचा धुमाकूळ रविवारीही सुरुच होता. कापलेलं भात मळ्यामध्ये अक्षरशः तरंगत असून शेकडो एकरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर...
September 26, 2020
रत्नागिरी -  चक्रीवादळामुळे कर्नाटक, गुजरात, मुंबईसह विविध भागातील मच्छीमारी नौकांनी जयगड बंदरात आश्रय घेतला होता. वादळ सरल्यामुळे परतीच्या प्रवासात याच परराज्यातील नौकांनी गणपतीपुळेपासून काही अंतरावर मासेमारी केली. त्यामुळे शनिवारी (ता. 26) सकाळपासून गणपतीपुळे ते जयगड परिसरात हजारो...