एकूण 6 परिणाम
November 16, 2020
रत्नागिरी : दिवाळी, लक्ष्मीपूजन आटपून पर्यटक फिरस्तीसाठी घराबाहेर पडले आहेत. कोकणातील वातावरणही थंड झाल्यामुळे मुरूड, कर्दे, लाडघरसह गणपतीपुळे किनारी पर्यटकांचा राबता दिसू लागला आहे. कोरोनामुळे थांबलेल्या पर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
October 28, 2020
पुणे : दिवाळीसाठी पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावाला जाण्यासाठी प्रवाशांना करावी लागणारी कसरत कमी होणार आहे. - 'हम अगर उठे नहीं तो...'; गुरुवारी राज्यभर होणार अभियान​ शिवाजीनगर...
October 17, 2020
पोहाळे तर्फ आळते  (कोल्हापूर)  : येथील श्रीमती कासाबाई तुकाराम मोरे या महिलेने तीस वर्षांपूर्वी आपल्या घरामध्ये चिरमुरे, राजगिरे हे लाडू करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता पंचवीस तीस वर्षात हाच लाडू गावातील चर्मकार समाज करु लागला आणि या समाजाचा उदरनिर्वाह हा लाडूच बनला. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा हा...
October 14, 2020
रत्नागिरी - तालुक्यातील गणपतीपुळे-भगवतीनगर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान मिळाले. वनविभाग, स्थानिक, ग्रामपंचायत, पोलिस आदींच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून त्याला बाहेर काढण्यात आले. त्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.  गणपतीपुळे-भगवतीनगर...
October 10, 2020
रत्नागिरी - तालुक्‍यातील करबुडे येथे ट्रकने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणी जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोमल तानाजी सावंत (वय 22, रा. तासगाव, जि. सांगली) असे मृत तरूणीचे नाव असून, सूरज संपत पाटील (29, वाघ गल्ली,...
September 28, 2020
रत्नागिरी : कोरोनामुळे बंद असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकणातील गणपतीपुळे, पावस यासारखी मंदिरे लवकरात लवकर सुरु करावीत. कोकणातील किनार्‍यांवर सुरु केली जाणारी बिच शॅक्स स्थानिक पर्यटन संस्थांना द्यावीत आणि क्रुजसाठी मांडवी कुरणवाडा येथे टर्मिनल उभारावे, अशा मागण्या पर्यटन...