एकूण 4 परिणाम
October 14, 2020
रत्नागिरी - तालुक्यातील गणपतीपुळे-भगवतीनगर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान मिळाले. वनविभाग, स्थानिक, ग्रामपंचायत, पोलिस आदींच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून त्याला बाहेर काढण्यात आले. त्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.  गणपतीपुळे-भगवतीनगर...
October 10, 2020
रत्नागिरी - तालुक्‍यातील करबुडे येथे ट्रकने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणी जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोमल तानाजी सावंत (वय 22, रा. तासगाव, जि. सांगली) असे मृत तरूणीचे नाव असून, सूरज संपत पाटील (29, वाघ गल्ली,...
September 26, 2020
रत्नागिरी - रुग्णवाहिकांसह कोविड, नॉनकोविडच्या औषधांचे दर निश्‍चित करून ते जाहीर करण्यात येणार आहेत. तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यापेक्षा अधिक दर आकारून सामान्यांची लूट करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच...
September 20, 2020
रत्नागिरी : कोविडमुळे केलेली टाळेबंदी उठविल्यानंतर जिल्ह्यांतर्गत सीमा वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक पर्यटनस्थळांकडे येऊ लागले आहेत. त्याचा प्रत्यय गणपतीपुळेत येत आहे. दर्शनासाठी मंदिर खुले केले नसले तरीही देवाच्या दर्शनाची आस लागलेले अनेकजण मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन...