एकूण 2 परिणाम
January 18, 2021
रत्नागिरी - तालुक्यातील मजगाव म्हामूरवाडी येथे खाडीत होडी उलटून तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन महिलांसह सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. बुडालेल्या सात जणांना वाचवण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. राहिला नदीम...
October 17, 2020
पोहाळे तर्फ आळते  (कोल्हापूर)  : येथील श्रीमती कासाबाई तुकाराम मोरे या महिलेने तीस वर्षांपूर्वी आपल्या घरामध्ये चिरमुरे, राजगिरे हे लाडू करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता पंचवीस तीस वर्षात हाच लाडू गावातील चर्मकार समाज करु लागला आणि या समाजाचा उदरनिर्वाह हा लाडूच बनला. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा हा...