एकूण 4 परिणाम
November 16, 2020
रत्नागिरी : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पश्‍चिम रेल्वेने कोकण मार्गावर धावणाऱ्या जामनगर - तिरुनवेली व गांधीधाम - तिरुनवेली या दोन साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांना एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 13 नोव्हेंबरपासून या दोन्ही गाड्या जादा डब्यांच्या धावत आहेत. वाढीव डब्यांमुळे...
October 04, 2020
रत्नागिरी : मदिरावरील बंदी राज्य शासनाने उठवल्यानंतर मंदिरे खुली केली जावीत अशी मागणी भक्तगणांकडून होत आहे. त्यावर निर्णय झाला नसला तरीही ऑक्टोबर महिन्यात मंदिरे खुली केली जातील अशी शक्यता आहे. दर्शनासाठी मंदिर खुले केल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान राहणार आहे. त्यावर उपाययोजना म्हणून त्या...
September 27, 2020
रत्नागिरी :  कोविडमधील टाळेबंदीचा सर्वाधिक परिणाम पर्यटन व्यावसायावर झाला. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉजिंगसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना 2 हजार कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. जिल्हा बंदी उठली तरीही पर्यटन व्यावसाय ठप्पच आहे. हॉटेल्स, लॉजिंगही पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत तर...
September 20, 2020
रत्नागिरी : कोविडमुळे केलेली टाळेबंदी उठविल्यानंतर जिल्ह्यांतर्गत सीमा वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक पर्यटनस्थळांकडे येऊ लागले आहेत. त्याचा प्रत्यय गणपतीपुळेत येत आहे. दर्शनासाठी मंदिर खुले केले नसले तरीही देवाच्या दर्शनाची आस लागलेले अनेकजण मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन...