एकूण 3 परिणाम
October 17, 2020
पोहाळे तर्फ आळते  (कोल्हापूर)  : येथील श्रीमती कासाबाई तुकाराम मोरे या महिलेने तीस वर्षांपूर्वी आपल्या घरामध्ये चिरमुरे, राजगिरे हे लाडू करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता पंचवीस तीस वर्षात हाच लाडू गावातील चर्मकार समाज करु लागला आणि या समाजाचा उदरनिर्वाह हा लाडूच बनला. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा हा...
October 12, 2020
रत्नागिरी : ‘सोनेरी’ मासळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या घोळ मासा सापडणे म्हणजे मच्छीमारांसाठी पर्वणीच असते. चार दिवसांपुर्वी रत्नागिरीत एका मच्छीमाराला लॉटरी लागली पण जाळं फाटलं आणि घोळ झाला. घोळ माशामध्ये असलेल्या एअर ब्लॅडरला (हवेची पिशवी) परदेशात मोठी मागणी असते. त्यामुळे या माशाला लाखो रुपयांचा दर...
September 26, 2020
रत्नागिरी - रुग्णवाहिकांसह कोविड, नॉनकोविडच्या औषधांचे दर निश्‍चित करून ते जाहीर करण्यात येणार आहेत. तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यापेक्षा अधिक दर आकारून सामान्यांची लूट करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच...