एकूण 5 परिणाम
November 02, 2020
पुणे - कोरोनाच्या उद्रेकात तब्बल सहा महिने घरात बसलेल्या पुणेकरांनी दिवाळीच्या सुटीतील पर्यटनासाठी कोकणाला पसंती दिली आहे. समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन स्थळांच्या रिसॉर्टचे 60 टक्के आरक्षण झाले आहे. त्यातही सिंधुदुर्ग, गणपतीपुळे आणि हरिहरेश्‍वरला पुणेकर पर्यटकांनी प्राधान्य दिल्याची...
October 27, 2020
रत्नागिरी : दसऱ्याच्या मुहूर्तांवर मलपी (कर्नाटक) नौकांनी रत्नागिरी, गुहागर किनाऱ्यावर मच्छीची लूट केली आहे. चारशे नौका अतिक्रमण करून जिल्ह्याच्या हद्दीत मासेमारी करत आहेत. एका नौकेला सुमारे वीस टनाहून अधिक मासळी मिळाल्याचा अंदाज असून, त्याची किंमत सुमारे ७० ते ८० लाखांत जाईल. ही घुसखोरी...
October 04, 2020
रत्नागिरी : मदिरावरील बंदी राज्य शासनाने उठवल्यानंतर मंदिरे खुली केली जावीत अशी मागणी भक्तगणांकडून होत आहे. त्यावर निर्णय झाला नसला तरीही ऑक्टोबर महिन्यात मंदिरे खुली केली जातील अशी शक्यता आहे. दर्शनासाठी मंदिर खुले केल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान राहणार आहे. त्यावर उपाययोजना म्हणून त्या...
September 27, 2020
रत्नागिरी :  कोविडमधील टाळेबंदीचा सर्वाधिक परिणाम पर्यटन व्यावसायावर झाला. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉजिंगसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना 2 हजार कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. जिल्हा बंदी उठली तरीही पर्यटन व्यावसाय ठप्पच आहे. हॉटेल्स, लॉजिंगही पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत तर...
September 26, 2020
रत्नागिरी - रुग्णवाहिकांसह कोविड, नॉनकोविडच्या औषधांचे दर निश्‍चित करून ते जाहीर करण्यात येणार आहेत. तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यापेक्षा अधिक दर आकारून सामान्यांची लूट करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच...