एकूण 8 परिणाम
November 23, 2020
रत्नागिरी : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दुसरी लाट येण्याची भीती व्यक्‍त केली असतानाच दिवाळीची सुटी साजरी करण्यासाठी पर्यटक बिनधास्तपणे कोकणातील किनाऱ्यांवर उतरले आहेत. त्यामुळे किनारे फुलले असून, पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. गेल्या आठवडाभरात गणपतीपुळेमध्ये सुमारे ४० हजार पर्यटकांनी भेट...
November 16, 2020
रत्नागिरी : दिवाळी, लक्ष्मीपूजन आटपून पर्यटक फिरस्तीसाठी घराबाहेर पडले आहेत. कोकणातील वातावरणही थंड झाल्यामुळे मुरूड, कर्दे, लाडघरसह गणपतीपुळे किनारी पर्यटकांचा राबता दिसू लागला आहे. कोरोनामुळे थांबलेल्या पर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
November 15, 2020
रत्नागिरी - गणपतीपुळे मंदिर सोमवारपासून (ता. 16) भक्‍तांना दर्शनासाठी खुले होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यवस्थापनाने सकाळी दोन तास स्थानिकांना दर्शनासाठी राखीव ठेवले आहेत. गर्दी टाळण्यासाठी रांगेतील दोघांमध्ये पाच फुटाचे अंतर ठेवण्याकडे कटाक्ष राहील. जागोजागी हात...
November 08, 2020
रत्नागिरी - कोरोनामुळे घरातच राहून कंटाळलेले लोकं हळूहळू पर्यटनासाठी किनारी भागांकडे वळू लागला आहे. टाळेबंदीतील शिथिलतेनंतर गणपतीपुळेत पश्‍चिम महाराष्ट्रासह रत्नागिरीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक एक दिवसाच्या पर्यटनासाठी दाखल होत आहे. दररोज दोनशेहून अधिक पर्यटक येत आहेत. त्याचा फायदा...
October 26, 2020
रत्नागिरी : राज्यातील किंवा कोकणातील दुर्गम मात्र आकर्षक पर्यटन स्थळांचा पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येणार आहे. अशा ठिकाणी पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व सुविधानियुक्त आलिशान कॅराव्हॅन त्यांच्या दिमतीला असणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही व्यवस्था केली असून अशी अलिशान कॅराव्हॅन...
October 04, 2020
रत्नागिरी : मदिरावरील बंदी राज्य शासनाने उठवल्यानंतर मंदिरे खुली केली जावीत अशी मागणी भक्तगणांकडून होत आहे. त्यावर निर्णय झाला नसला तरीही ऑक्टोबर महिन्यात मंदिरे खुली केली जातील अशी शक्यता आहे. दर्शनासाठी मंदिर खुले केल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान राहणार आहे. त्यावर उपाययोजना म्हणून त्या...
September 27, 2020
रत्नागिरी :  कोविडमधील टाळेबंदीचा सर्वाधिक परिणाम पर्यटन व्यावसायावर झाला. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉजिंगसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना 2 हजार कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. जिल्हा बंदी उठली तरीही पर्यटन व्यावसाय ठप्पच आहे. हॉटेल्स, लॉजिंगही पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत तर...
September 20, 2020
रत्नागिरी : कोविडमुळे केलेली टाळेबंदी उठविल्यानंतर जिल्ह्यांतर्गत सीमा वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक पर्यटनस्थळांकडे येऊ लागले आहेत. त्याचा प्रत्यय गणपतीपुळेत येत आहे. दर्शनासाठी मंदिर खुले केले नसले तरीही देवाच्या दर्शनाची आस लागलेले अनेकजण मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन...