एकूण 59 परिणाम
January 18, 2021
रत्नागिरी - तालुक्यातील मजगाव म्हामूरवाडी येथे खाडीत होडी उलटून तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन महिलांसह सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. बुडालेल्या सात जणांना वाचवण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. राहिला नदीम...
January 17, 2021
रत्नागिरी - येथील विधानसभा मतदारसंघात काल झालेल्या मतदानाचा आढावा घेतल्यानंतर भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी 19 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. 18 ग्रामपंचायती या फक्त गावपॅनेलच्या माध्यमातून निवडून येतील. पण या ग्रामपंचायती व सदस्य आमचेच आहेत, असे सामंत सेनेने नंतर जाहीर करून मतदारांना बनवू नये,...
January 07, 2021
उमरेड (जि. नागपूर) : नववर्षाची सुरुवातच जणू अपघातांच्या मालिकेने झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही आणि विशेष म्हणजे उमरेड पासून गिरड - समुद्रपूर आणि हिंगणघाट जाणाऱ्या मार्गावरच ही अपघातांची सुरू आहे आणि त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांचा आकडा हा चिंताजनक आहे. गुरुवारी स्थानिक घुमडे ले-आउट...
January 05, 2021
रत्नागिरी : रत्नागिरी-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघामध्ये 63 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. 600 सदस्यांपैकी 223 सदस्यांची बिनविरोध निवड झाली. ते सर्व शिवसेनेच्या विचाराचे आहेत. एवढ्या जागांवर विरोधकांना उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे 90 टक्के...
January 04, 2021
रत्नागिरी - भाजपने तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मुहूर्तावर भाजपमधील अंतर्गत मतभेद दूर करण्यात कोकण प्रभारी रवींद्र चव्हाण यांना यश आले आहे. त्याचेच फलित म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन आणि नाराज...
January 04, 2021
रत्नागिरी : गेले काही दिवस सुरू असलेल्या वाऱ्याचा फटका छोट्या मच्छीमारांना बसला आहे; मात्र खोल समुद्रात जाणाऱ्यांना बांगडा, शिंगाडा यासारखी मासळी मिळू लागली आहे. सुरवातीपासून यंदाही बांगड्याचे प्रमाण कमी आहे. माल कमी असल्यामुळे दर वधारला आहे. त्याचा फायदा मासळी मिळणाऱ्या नौकाधारकांना होत आहे. ऑगस्ट...
January 03, 2021
रत्नागिरी: गणपतीपुळे तीर्थक्षेत्र परिसरात अतिरेकी घुसून ते लपले असल्याच्या संदेशाने परिसरात एकच गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. पोलिस यंत्रणा सतर्क झाली. तत्काळ शीघ्र कृतिदलासह मोठा पोलिस फौजफाटा गोळा झाला. लपलेल्या अतिरेक्‍यांना शोधण्यासाठी रेकी करण्यात आली. त्यानंतर सुरू झाले, कोंबिंग...
January 02, 2021
रत्नागिरी : तेरा वर्षांमध्ये २८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याने गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची ओळख धोकादायक म्हणून होती; मात्र ती आता पुसली जात असून, सुरक्षित किनारा म्हणून नवी ओळख या किनाऱ्याला मिळत आहे. वर्षभरात ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या उपाययोजनेमुळे वर्षात आठ...
January 01, 2021
रत्नागिरी - तेरा वर्षांमध्ये 28 जणांचा बुडून मृत्यू झाल्याने गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची ओळख धोकादायक म्हणून होती; मात्र ती आता पुसली जात असून सुरक्षित किनारा म्हणून नवी ओळख या किनाऱ्याला मिळत आहे. वर्षभरात ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या उपाययोजनेमुळे वर्षात आठ...
January 01, 2021
पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्‍यातील गणेशगुळे येथील समुद्रकिनारा पर्यटकांना साद घालत आहे. येथील शांत किनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत असून ग्रामपंचायतीने या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी समुद्रकिनारे आहेत. त्यांपैकी बहुतांश किनारे हे...
December 31, 2020
बारामती : एसटीने आता पारंपरिकता बाजूला सारत व्यावसायिकता अंगी बाणवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. उत्पन्नवाढीला पर्याय नाही ही बाब एसटीच्या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या लक्षात आली असून आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. बारामती एमआयडीसी आगाराच्या वतीने आगारप्रमुख गोविंद जाधव यांच्या पुढाकारातून...
December 27, 2020
रत्नागिरी : ख्रिसमसच्या सुट्टीला जोडून आलेली शनिवार, रविवारची सुट्टी अनेकांच्या पथ्थ्यावर पडली असून रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी पर्यटनस्थळांवर गर्दीच गर्दी दिसत आहे. रत्नागिरीतील गणपतीपुळे, गुहागर, दापोलीतील मुरुड, हर्णैसह विविध किनारी भाग पर्यटकांनी फुलून गेले आहेत. कोरोनाच्या...
December 22, 2020
बारामती : एसटीनेही आता हळुहळू व्यावसायिकतेच्या अंगाने विचार करण्यास प्रारंभ केला आहे. प्रवाशांना हव्या असलेल्या ठिकाणी त्यांना जाता यावे या उद्देशाने आता बारामतीकरांना एसटीने कोकणदर्शन घडणार आहे. एसटीच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा पुणे विभाग नियंत्रक...
December 20, 2020
रत्नागिरी - वॉटर स्पोर्टस्‌ला एक महिन्यानंतर राज्य शासनाकडून हिरवा कंदिल मिळाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या व्यावसायावर अवलंबून असलेल्या शंभरहून अधिक लोकांचा रोजगार सुरू झाला. गणपतीपुळे येथे पहिल्याच दिवशी पर्यटकांनी समुद्र सफरीसाठी गर्दी केली होती....
December 18, 2020
गुहागर : समुद्रातील प्लवंग आता गुहागरच्या किनाऱ्यावरही येऊ लागला आहे. सातत्याने येणाऱ्या लाटांमुळे प्लवंगाची निळाई-हिरवाई मधून दिसते. क्षणभर संपूर्ण विजेप्रमाणे चकाकते. लाट किनाऱ्याला फुटते तेव्हा लाटेसोबत आलेला प्लवंग वाळूवरही चमचमताना दिसतो. गेले चार दिवस निरीक्षण केले असता ही निळाई दिवसागणिक...
December 15, 2020
रत्नागिरी  - गणपतीपुळे येथे समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या अतिउत्साही आठ तरुणांपैकी पाच जण बुडाले. सुदैवाने तेथील जीव रक्षक, ग्रामस्थ आणि पोलिस यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने पाचही तरुणांना वाचविण्यात यश आले. कोल्हापूर, बांबवडे, शिराळा आदी भागातील हे तरुण आहेत. आज दुपारी ही घटना घडली....
December 15, 2020
रत्नागिरी: कोरोनातील टाळेबंदीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन पूर्ववत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. अनेकजणं निसर्ग पर्यटनस्थळे बाजूला ठेवून परदेशात जात होते. त्यांनी कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे....
December 14, 2020
कोल्हापूर : कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी दीर्घकाळ लागलेल्या लॉकडाउन काळात घरी बसून कंटाळलेले नागरिक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहे. परिणामी पर्यटनाला पुन्हा वेग आला आहे, अशा स्थितीत विदेशी पर्यटन अद्याप थांबलेलेच असल्याने थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे व गट गडकोट किल्ल्यांना...
December 12, 2020
रत्नागिरी : गणपतीपुळे किनाऱ्यावरील धूप थांबविण्यासह किनारा सुरक्षा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी एशिअन डेव्हलपमेंट बॅंकेच्या (एडीबी) सहकार्याने आर्टिफिशिअल बंधारा (रिब्स) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्राथमिक सर्व्हे झाला असून, सविस्तर अहवाल करण्यात येत आहे. मंदिराच्या समोर...
December 12, 2020
शरद पवार यांची जाणता नेता अशी ओळख आहे. पण जाणता म्हटला की ते सगळ्यांना समान दृष्टीने पाहणारे नेतृत्व असते. पवार मात्र कोकणकडे कायम ममत्त्वाच्या भावनेनेच पाहत आले. कोकणवर त्यांच प्रेम थोड उजवच म्हणायला हव. कारण कोकणच्या फलोत्पादन पर्यटन क्षेत्रातील शाश्‍वत विकासात त्यांचे योगदान विसरताच येणारे नाही...